iOS च्या लाइव्ह फोटो प्रमाणे Android वरही दिसणार Motion Photos; WhatsApp करतेय प्रयत्न

Android साठी WhatsApp वर मोशन फोटोजसाठी सपोर्ट अजूनही विकसित होत आहे आणि भविष्यात बीटा टेस्टर्ससाठी ते रोल आउट होण्याची अपेक्षा आहे.

iOS च्या  लाइव्ह फोटो  प्रमाणे Android वरही दिसणार Motion Photos; WhatsApp करतेय प्रयत्न

Photo Credit: Pexels/ Anton

iOS वरील WhatsApp वापरकर्ते मोशन फोटो लाईव्ह फोटो म्हणून पाहू शकतील

महत्वाचे मुद्दे
  • WhatsApp आता Android वर मोशन फोटोंसाठी सपोर्ट देणार
  • काही Android फोन काही ऑडिओ आणि व्हिडिओसह मोशन फोटो कॅप्चर करू शकतात
  • iOS च्या मोशन फोटोजला लाईव्ह फोटोज म्हणतात
जाहिरात

WhatsApp सध्या चॅट्स आणि चॅनेल्स वर आता motion photos शेअर करण्यासाठी सपोर्ट देण्यासाठी प्रयत्न करत आहे. याबाबतची माहिती feature tracker कडून देण्यात आली आहे. Meta च्या मालकीची मेसेजिंग सर्व्हिस लवकरच एक फीचर आणू शकते जे यूजर्सना फोटो काढताना काही स्मार्टफोनद्वारे रेकॉर्ड केलेल्या ऑडिओ आणि व्हिडिओसह एक संक्षिप्त क्लिप शेअर करण्याची परवानगी देणार आहे. हे फीचर Android smartphones साठी अॅपच्या नव्या बीटा व्हर्जन वर डेव्हलप्मेंट दरम्यान आढळले होते, तर आयफोन यूजर्स अखेर iOS साठी WhatsApp वर लाइव्ह फोटो म्हणून ते पाहता येईल.

WABetaInfo, च्या माहितीनुसार, मेसेजिंग सर्व्हिस खाजगी चॅट्स, ग्रुप चॅट्स आणि चॅनेल्समध्ये मोशन पिक्चर्स शेअर करण्यासाठी सपोर्ट जोडण्यावर काम करत आहे. हे पहिल्यांदा Android 2.25.8.12 update च्या WhatsApp beta अपडेटमध्ये दिसले होते, जे प्ले स्टोअरद्वारेbeta testers साठी रोल आउट केले जात आहे. पण यूजर्स हे फीचर वापरून पाहू शकणार नाहीत, कारण ते अद्याप विकास प्रक्रियेत आहे.

Motion photos,हे Android smartphones चे सपोर्ट असलेले फीचर काही निवडक डिव्हाईस वर camera app मध्ये कॅप्चर केले आहे. ज्यात मोशन फोटो घेताना छोटी व्हिडिओ क्लिप आणि काही ऑडिओ रेकॉर्ड करतो. तसेच एक still image देखील रेकॉर्ड करतो. या फीचरला iOS त्यांच्या डिव्हाईस मध्ये लाईव्ह फोटोज असे म्हणतात.

फीचर ट्रॅकर या फीचरसाठी सपोर्ट सक्षम करू शकला आणि आगामी मीडिया पिकरचा स्क्रीनशॉट (सध्या बीटा टेस्टर्ससाठी उपलब्ध आहे) पॉप-अप कार्डच्या वरच्या उजव्या कोपऱ्यात, HD बटणाच्या शेजारी एक नवीन आयकॉन दाखवतो.

हे फीचर आल्यावर, युजर्स त्यांच्या Android smartphone वरून इतर यूजर्सला share motion photos पाठवू शकतील. सध्या हे फोटोज Static Images म्हणून शेअर केल्या जातात, परंतु WhatsApp च्या आगामी व्हर्जनमध्ये यूजर्सना चॅटमध्ये किंवा चॅनेलवर मोशन पिक्चर्स (किंवा iOS वर लाइव्ह फोटो) शेअर करण्याची परवानगी मिळेल.

WABetaInfo नुसार, मोशन फोटो कॅप्चर करणे फक्त निवडक अँड्रॉइड स्मार्टफोनवरच शक्य आहे, परंतु व्हॉट्सअॅप यूजर्स ते unsupported handset वर पाहू देणार नाही. याचा अर्थ असा की व्हॉट्सअॅप सर्व अँड्रॉइड फोनवर हे फोटोज पाहण्यासाठी सपोर्ट समाविष्ट करण्याची शक्यता आहे, तर iOS यूजर्स ते लाईव्ह फोटो म्हणून पाहू शकतात.

Comments
Gadgets 360 Staff
 ...अधिक
        
    
फेसबुक वर शेअर करा Gadgets360 Twitter Shareट्विट शेयर Snapchat रेडीट टिप्पणी

जाहिरात

जाहिरात

#नवीनतम कथा
  1. एअरटेलने हटवला 249 चा रिचार्ज प्लॅन; 24 दिवसांची वैधतेचा होता हा प्लॅन
  2. भारतात Redmi 15 5G प्रिमियर फीचर्स सह लॉन्च; किंमत 14,999 पासून सुरू
  3. Honor X7c 5G भारतात अधिकृतपणे लॉन्च; पहा या पॉवरपॅक्ट फोन मधील दमदार फीचर्स
  4. Airtel ची ग्राहकांना खास भेट! 6 महिन्यांसाठी Apple Music Subscription मिळणार अगदी मोफत
  5. दमदार बॅटरी आणि AI फीचर्स हायलाइट सह Infinix Hot 60i 5G भारतात लॉन्च साठी सज्ज; पहा अपडेट्स
  6. दमदार कूलिंग सिस्टीम, फास्ट चार्जिंगसह भारतात 20 ऑगस्टला लॉन्च होणार Realme P4 Series
  7. iQOO 15 चे स्पेसिफिकेशन्स झाले लीक; किंमत, फीचर्स, लॉन्च डेट चे पहा अपडेट्स
  8. Vu Glo QLED TV 2025 Dolby Edition भारतात लाँच; किंमत व फीचर्स इथे घ्या जाणून
  9. Lava Blaze AMOLED 2 5G आला Dimensity 7060 SoC आणि प्रीमियम AMOLED डिस्प्लेसह सह भारतीय बाजारात
  10. गेमिंग-फ्रेंडली फीचर्स सह आले Oppo K13 Turbo, Turbo Pro; पहा स्पेसिफिकेशन्स
© Copyright Red Pixels Ventures Limited 2025. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »