Great Indian Festival 2025 मध्ये बजेटमध्ये स्मार्ट टीव्ही खरेदीची संधी

अमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलमध्ये सॅमसंग, एलजी, सोनी, शाओमी आणि इतर कंपन्यांच्या स्मार्ट टीव्हीच्या किमतीत कपात करण्यात आली आहे.

Great Indian Festival 2025 मध्ये बजेटमध्ये स्मार्ट टीव्ही खरेदीची संधी

Photo Credit: Amazon

Amazon Sale 2025: निवडक बँक कार्डसह तुम्ही अतिरिक्त सवलती देखील मिळवू शकता

महत्वाचे मुद्दे
  • 23 सप्टेंबर पासून सुरू झालेल्या अमेझॉनच्या सेल मध्ये मोठे डिस्काऊंट्स मिळ
  • SBI क्रेडिट, डेबिट कार्डधारकांना खरेदीवर अतिरिक्त 10% सूट मिळू शकते
  • अमेझॉन पे ICICI क्रेडिट कार्ड 5% पर्यंत अतिरिक्त सूट देऊ शकते
जाहिरात

Amazon Great Indian Festival 2025 आता ग्राहकांसाठी खुला झाला आहे. मंगळवार 23 सप्टेंबर पासून सुरू झालेल्या या वार्षिक सेल मध्ये मोठे डिस्काऊंट्स मिळणार आहेत. सेलमध्ये सामान्य किमतीतील कपातीसोबतच, ग्राहकांना अतिरिक्त बँक ऑफर्स, कूपन डिस्काउंट आणि नो-कॉस्ट ईएमआय पर्यायांचा फायदा घेता येईल. ग्राहक अतिरिक्त एक्सचेंज डिस्काउंट मिळवण्यासाठी त्यांच्या जुन्या टीव्ही देऊनही नवे टीव्ही विकत घेऊ शकतात.Amazon Great Indian Festival Sale 2025 मधील बॅंक डिस्काऊंट्स, एक्सचेंज ऑफर्स

सणासुदीच्या हंगामापूर्वी तुम्ही घरात मनोरंजन सेटअप अपग्रेड करण्याचा विचार करत असाल, तर सध्या सुरू असलेला Amazon Great Indian Festival 2025 हा त्यासाठी एक उत्तम संधी आहे. टॉप ब्रँड नवीन डिस्प्ले तंत्रज्ञान, सुधारित प्रोसेसर आणि अनेक कनेक्टिव्हिटी पर्यायांसह त्यांचे नवे स्मार्ट टीव्ही कमी किमतीत विकत आहेत. यामध्ये Xiaomi चा 55-इंच X Series 4K LED स्मार्ट Google TV सध्या 34,399 रुपयांना लिस्ट केला आहे, ज्याची मूळ किंमत 48,999 रुपये आहे.

Hisense त्यांचा 65 इंचाचा E7Q PRO सिरीजचा 4K अल्ट्रा एचडी स्मार्ट QLED टीव्ही Rs. 49,999 ला विकत आहे, जो त्याच्या मूळ किमती 98,999 रुपयांपेक्षा खूपच कमी आहे.

एसबीआय क्रेडिट आणि डेबिट कार्डधारकांना त्यांच्या खरेदीवर अतिरिक्त 10% सूट मिळू शकते. अमेझॉन पे यूपीआय द्वारे केलेल्या पेमेंटवर सूट मिळू शकते. काही उत्पादनांवर एक्सचेंज डिस्काउंट आणि नो-कॉस्ट ईएमआय पेमेंट पर्याय मिळेल. अमेझॉन पे आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्ड 5% पर्यंत अतिरिक्त सूट देऊ शकते.

Amazon Great Indian Festival Sale 2025 मध्ये 50 हजारपेक्षा स्वस्त स्मार्ट टीव्ही कोणते?

मॉडेल लिस्ट प्राईज सेल मधील किंमत 
Xiaomi 55-inch X Series 4K LED Google TV L55MA-AIN Rs. 48,999 Rs. 34,399
Hisense 65-inch E7Q Pro Series 4K Ultra HD QLED TV 65E7Q Pro Rs. 98,9999 Rs. 49,999
TCL 55-inch 4K UHD Smart QD-Mini LED Google TV 55Q6C Rs. 1,19,990 Rs. 43,990
Samsung 55-inch Vision AI 4K Ultra HD QLED TV QA55QEF1AULXL Rs. 75,500 Rs. 43,990
LG 43-inch UA82 Series 4K Ultra HD Smart webOS LED TV 43UA82006LA Rs. 48,690 Rs. 26,490
Sony 43-inch Bravia 2M2 Series 4K Ultra HD Smart LED Google TV K-43S22BM2-2 Rs. 59,900 Rs. 36,990

Comments
Gadgets 360 Staff
 ...अधिक
        
    

जाहिरात

जाहिरात

#नवीनतम कथा
  1. अमेझॉन सेल 2025 मध्ये अपग्रेड करा तुमचे लॅपटॉप्स; इथे पहा खास ऑफर्स आणि किंमती
  2. 5-स्टार वॉशिंग मशिन्सवर आकर्षक डिस्काउंट्स; इथे पहा डिल्स
  3. अमेझॉन सेल 2025 मध्ये टॉप ब्रँड लॅपटॉप खरेदीसाठी विद्यार्थ्यांना हॉट डील्स; घ्या जाणून
  4. अमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल 2025 मध्ये सिक्युरिटी कॅमेऱ्यांवर जबरदस्त ऑफर्स; इथे पहा Tapo ते Trueview कॅमेर्‍यांची किंमत काय?
  5. दसर्‍याला होणार Flipkart Big Billion Days 2025 ची सांगता; पहा 'या’ खास ऑफर्स
  6. Realme 15 Pro 5G Game of Thrones Edition भारतात लॉन्च होणार; किंमत आणि फीचर्सचे पहा अपडेट्स
  7. अमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल मध्ये बजेट लॅपटॉप्ससाठी सर्वोत्तम ऑफर्स
  8. Amazon Great Indian Festival Sale 2025 मध्ये पार्टी स्पीकर्सवर जबरदस्त ऑफर्स; 19,500 रुपयांपर्यंत मिळवा दमदार सूट
  9. Amazon Great Indian Festival sale 2025 मध्ये घरगुती उपकरणांवर मोठ्या सवलती, 65% पर्यंत बचत करण्याची संधी
  10. एचपी, लेनोवो 2-इन-1 लॅपटॉप्सवर मोठी बचत करण्याची संधी; Amazon Great Indian Festival Sale 2025 मधील पहा आकर्षक डिल्स
© Copyright Red Pixels Ventures Limited 2025. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »