Photo Credit: Lenovo
Amazon Great Republic Day 2025 सध्या सुरू झाला आहे. हा अमेझॉन ई कॉमर्स प्लॅटफॉर्मचा नव्या वर्षामधील पहिला सेल आहे. यामध्ये ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाईस, स्मार्ट होम डिव्हाईस, कम्युटर आणि स्मार्टफोन्स वर दमदार सूट मिळणार आहे. 19 जानेवारी पर्यंत चालणार्या या सेल मध्ये सवलतीच्या दरात खरेदीची संधी आहे. ऐरवी लाखभरात विकत घेता येऊ शकतात असे हे लॅपटॉप्स या सेल मध्ये सवलतीच्या दरात विकत घेता येऊ शकतात.
एसबीआय च्या क्रेडिट कार्ड धारकांना अधिकची डिस्काऊंट्स मिळणार आहेत. जर तुमचे कार्ड एसबीआय क्रेडिट कार्ड असेल तर तुम्हांला 10% अधिक सवलत मिळणार आहे. जूना लॅपटॉप देऊन देखील नवीन लॅपटॉप विकत घेऊ शकता. यासाठी जुन्या लॅपटॉप ची अवस्था, मॉडेल पाहून एक्सचेंज व्हॅलू बदलू शकते.
Amazon Great Republic Day 2025 sale मध्ये गेमिंग लॅपटॉप्स सध्या 1 लाखापर्यंत आहेत ज्यात Acer, HP, MSI, Lenovo, Dell, आणि Asus चा समावेश आहे. या लॅपटॉप्स मध्ये नवीन Intelआणि AMD CPUs आहेत. हे लॅपटॉप्स Windows 11 out-of-the-box वर चालतात.
Product Name | MRP | Deal Price | Amazon Link |
1 | Acer ALG (Intel Core i7-13620H) | Rs. 1,05,999 | Rs. 77,990 |
2 | HP Victus (Intel Core i7-13620H) | Rs. 1,18,668 | Rs. 89,990 |
3 | Lenovo LOQ 2024 (AMD Ryzen 7 7435HS) | Rs. 1,27,990 | Rs. 89,490 |
4 | Dell G15-5530 (Intel Core i7-13650HX) | Rs. 1,46,107 | Rs. 85,490 |
5 | HP Victus (Intel Core i7-12650H) | Rs. 95,746 | Rs. 80,990 |
6 | Asus TUF Gaming F15 (Intel Core i7-12700H) | Rs. 1,11,990 | Rs. 80,990 |
7 | HP Omen (AMD Ryzen 7 7840HS) | Rs. 1,23,652 | Rs. 99,990 |
8 | Acer Nitro V (Intel Core i7-13620H) | Rs. 1,15,999 | Rs. 88,990 |
9 | MSI Katana A17 AI (AMD Ryzen 9 8945HS) | Rs. 1,29,900 | Rs. 89,990 |
10 | MSI Cyborg 15 AI (Intel Core Ultra 7 155H) | Rs. 1,29,900 | Rs. 89,990 |
जाहिरात
जाहिरात