Photo Credit: Realme
Amazon Great Republic Day 2025 सेल भारतामध्ये सुरू झाला आहे. 13 जानेवारीला हा सेल दुपारी 12 वाजल्यापासून सार्यांसाठी तर प्राईम मेंबर्स साठी 12 तास आधी म्हणजे रात्री 12 वाजलयापासून सुरू झाला आहे. आता 19 जानेवारी पर्यंत असणार्या या सेल मध्ये अनेक स्मार्टफोन्स वर देखील दमदार ऑफर्स आहेत. त्यामुळे तुमचा स्मार्टफोन अपग्रेड करण्यासाठी ही चांगली संधी आहे. यामध्ये अॅपलच्या iPhone 16 Pro Max पासून बजेट फ्रेंडली Lava O3 फोनचा समावेश आहे. नेहमीच्या डिस्काऊंट सोबतच ग्राहकांना काही निवडक बॅंकेच्या कार्ड्स वर 10% सूट देण्यात आली आहे. स्मार्टफोन ब्रॅन्ड्स Realme, Redmi, आणि Itel वर या सेलमध्ये दमदार सूट देण्यात आली आहे.
नवा स्मार्टफोन घेण्याच्या तयारी मध्ये असलेल्यांना Amazon Great Republic Day Sale चा फायदा घेता येऊ शकतो. या सेल मध्ये Redmi A4 5G,जो Rs. 11,999 चा आहे तो ऑफर मध्ये Rs. 9,499 ला मिळेल. तर कूपन डिस्काऊंट्स घेतल्यास या सेलमध्ये 8999 पासून फोन विकत घेता येणार आहे.
अमेझॉन सेल मध्ये Realme Narzo N61 हा 8999 ऐवजी 7498 मध्ये विकत घेता येणार आहे. SBI credit cards च्या माध्यामातून व्यवहार केल्यास ग्राहकांना 10% instant discount मिळणार आहे. अशाच प्रकारच्या ऑफर्स अन्य क्रेडिट कार्ड इएमआय मध्येही मिळणार आहे. सोबतच ग्राहकांना एक्सचेंज डिस्काऊंट्स आणि नो कॉस्ट ईएमआय ऑफर आहे.
Product Name | List Price | Effective Sale Price |
Realme Narzo N61 | Rs. 8,999 | Rs. 7,499 |
Redmi A4 5G | Rs. 11,999 | Rs. 9,499 |
iQOO Z9 Lite 5G | Rs. 14,499 | Rs. 10,499 |
Itel P55 5G | Rs. 13,999 | Rs. 8,999 |
Poco X6 Neo 5G | Rs. 19,999 | Rs. 10,999 |
Lava O3 | Rs. 7,199 | Rs. 5,579 |
जाहिरात
जाहिरात