अॅक्सिस बँक, बॉबकार्ड, आयडीएफसी फर्स्ट बँक आणि आरबीएल बँकेच्या क्रेडिट कार्ड्समुळे ग्राहकांना बोनस डीलसह अतिरिक्त 10 टक्के सवलत मिळेल.
Photo Credit: Lenovo
Amazon Sale 2025: Lenovo 27-इंच QHD i9 32GB/1TB AiO १,०५,९९० रुपयांना खरेदी करता येईल
Amazon Great Indian Festival Sale चा सध्या दिवाळी स्पेशल धमाका सुरू आहे. या सेलचा सोमवार पासून आता दिवाळी स्पेशल सेल सुरू झाला आहे. 23 सप्टेंबरपासून या सेलची सुरूवात झाली आहे. सध्या भारतातील सणासुदीचे दिवस पाहता येत्या दिवाळीच्या सणापर्यंत हा सेल देखील सुरू राहणार असल्याचं सांगण्यात आले आहे. या सेलमध्ये ग्राहकांना मोठ्या ऑफर्स, सवलती मिळणार आहेत. ज्या ग्राहकांना all-in-one models मधील पीसी घ्यायचे आहेत त्यांना या सेलमध्ये मोठी सूट मिळणार आहे. अमेझॉन सेल मध्ये लॅपटॉप्स, टॅबलेट्स, स्मार्टवॉचेस, फ्रीज, टीव्ही यांच्यावरही सूट मिळणार आहे.
अमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल दिवाळी स्पेशल सेल दरम्यान ग्राहकांना पात्र बँक कार्ड वापरून त्यांचे जास्तीत जास्त पैसे वाचवता येऊ शकतात. अॅक्सिस बँक, बॉबकार्ड, आयडीएफसी फर्स्ट बँक आणि आरबीएल बँकेच्या क्रेडिट कार्ड्समुळे ग्राहकांना बोनस डीलसह अतिरिक्त 10 टक्के सवलत मिळेल, ज्याचे एकूण फायदे विविध व्यवहारांवर 65,000 रुपयांपर्यंत मिळू शकतात.
कंपनीच्या माहितीनुसार, ग्राहकांना हे फायदे 12 ऑक्टोबर रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत वैध आहेत. ग्राहक एक्सचेंज डील, ईएमआय पर्याय आणि विशेष कूपनचा देखील लाभ घेऊ शकतात, जे सेल दरम्यान बचत करण्याचे अनेक मार्ग उपलब्ध करून देतात.
प्रोडक्ट | एमआरपी | सेल मधील किंमत |
ASUS A3202 21.45" FHD Celeron 8GB/256GB AiO | Rs. 47,990 | Rs. 24,990 |
HP All-in-One 24" FHD Ryzen 3 8GB/512GB AiO | Rs. 51,848 | Rs. 36,990 |
Asus V440 23.8" FHD i3 8GB/512GB AiO | Rs. 59,990 | Rs. 39,990 |
HP 27" FHD i3 8GB/512GB AiO with IR Camera | Rs. 65,374 | Rs. 48,990 |
Asus A3402 23.8" FHD i5 8GB/512GB AiO | Rs. 79,990 | Rs. 54,990 |
HP 27" FHD i5 16GB/1TB AiO | Rs. 93,552 | Rs. 69,990 |
HP 27" FHD Core Ultra 5 16GB/1TB AiO | Rs. 93,552 | Rs. 75,990 |
Lenovo 27" FHD i7 16GB/1TB AiO with IR Camera | Rs. 98,960 | Rs. 81,990 |
Lenovo 27" QHD i9 32GB/1TB AiO | Rs. 1,31,190 | Rs. 1,05,990 |
जाहिरात
जाहिरात