Lenovo IdeaPad 5x 2 in 1 आणि Lenovo IdeaPad Slim 5x या दोन्ही लॅपटॉपची किंमत या ब्लॉगमध्ये देण्यात आली आहे
Photo Credit: Lenovo
Lenovo IdeaPad 5x 2-in-1 comes with 14-inch WUXGA multi touch display
Lenovo या कंपनीने बर्लिन, जर्मनी येथे झालेल्या IFA 2024 मध्ये ThinkBook 16 Gen 7, IdeaPad 5X 2 in 1आणि IdeaPad Slim 5X हे तीन लॅपटॉप्स लॉन्च केले आहेत. चला तर मग बघुयात, नव्याने लॉन्च झालेल्या या लॅपटॉप्सची किंमत आणि वैशिष्ट्ये काय आहेत.
Lenovo IdeaPad 5x 2 in 1 आणि Lenovo IdeaPad Slim 5x या दोन्ही लॅपटॉपची किंमत अनुक्रमे 93,200 रुपये आणि 83,800 रुपये इतकी आहे.
Lenovo चे नवीन ThinkBook 16 Gen 7 हा लॅपटॉप AI कार्यांना गती देण्यासाठी 45 ट्रिलियन ऑपेरेशन्स पर सेकंद पर्यंत एकात्मिक Adreno GPU सोबतच ऑक्टा कोर Snapdragon X Plus CPU आणि Qualcomm Hexagon NPU ने समर्थित आहे. ह्या लॅपटॉपच्या 32GB पर्यंत स्टोरेज आणि 1TB SSD स्टोरेज पर्यंत उपलब्ध आहे. 16 इंचाची स्क्रीन 350nits सह WQXGA 2.5K IPS डिस्प्ले आणि 91.3 टक्के स्क्रीन टू बॉडी रेशोसह 300nits असे दोन पर्याय देण्यात आले आहेत. कार्यरत व्यावसायिकांसाठी डिझाइन केलेले, Lenovo ThinkBook 16 Gen 7 मध्ये Copilot आणि PC Windows 11 Pro ने समर्थित आहे. वेबकॅम शटरसह फुल HD RGB कॅमेरा यामध्ये आहे आणि 65W चार्जिंगने समर्थित 84Wh बॅटरी या लॅपटॉप मध्ये बसविण्यात आली आहे, एकदा चार्ज केल्यानंतर अनेक दिवसांचे बॅटरी आयुष्य मिळते. Lenovo ThinkBook 16 Gen 7 या लॅपटॉपचे वजन 1.82 किलोग्रॅम आहे.
Lenovo IdeaPad Slim 5x आणि IdeaPad 5x 2 in 1 या दोन्ही नवीन लाँच केलेल्या Snapdragon X Plus 8 core CPU वर Adreno GPU आणि Qualcomm Hexagon NPU वर 45 ट्रिलियन ऑपरेशन्स प्रति सेकंद पर्यंत चालण्यास सक्षम आहे. त्यासोबतच Windows 11 ऑपरेटिंग सिस्टम देखील समाविष्ट करण्यात आली आहे शटरसह पूर्ण HD RGB कॅमेरा देखील समोरच्या बाजूस जोडण्यात आला आहे. या दोन्ही आयडियापॅड मॉडेल्समध्ये 2W स्पीकर्सची जोडी देण्यात आली आहे आणि वाय फाय 7 आणि ब्लूटूथ 5.3 कनेक्टिव्हिटी देखील आहे. या दोन्ही लॅपटॉप मध्ये 57Wh बॅटरी सुध्दा आहे.
Lenovo IdeaPad 5x 2 in 1 हा 14 इंचाचा WUXGAमल्टी टच डिस्प्ले असून त्याचा आस्पेक्ट रेशो 16 : 10 असून त्याची तेजस्विता 400nits पर्यंत आणि 60Hz रिफ्रेश रेट सुध्दा या डिस्प्ले मध्ये आहे. या दोन्ही लॅपटॉप मध्ये 16GB रॅम आणि 1TB पर्यंत SSD स्टोरेजचा समावेश आहे ज्याचे वजन 1.5 किलोग्रॅम आहे.
Lenovo च्या IdeaPad Slim 5x या लॅपटॉपची तेजस्विता 400nits पर्यंत आणि 60Hz रिफ्रेश रेट असलेला 14 इंचाचा WUXGA OLED डिस्प्ले बसविण्यात आला आहे. IdeaPad Slim 5x हा लॅपटॉप 1.48 किलोग्राम वजनाचा आहे.
जाहिरात
जाहिरात
Samsung Galaxy Watch 9 (44mm, LTE)
Starts from ₹44,590
Samsung Galaxy Watch 9 (40mm, LTE)
Starts from ₹41,061
Samsung Galaxy Watch 9 (40mm)
Starts from ₹37,999
Haier M70 Mini LED 65-inch
Starts from ₹74,990
CMF Buds Neo True Wireless Stereo (TWS) Earphones
Starts from ₹2,199
Xiaomi TV FX Mini LED 65
Starts from ₹64,999
Xiaomi 18 Worldwide Debut Inches Closer Following First Major Regulatory Move
Google May Soon Give Android Users More Control Over Advanced Protection Features; Suggests APK Teardown