16GB पर्यंत RAM आणि 50MP कॅमेरा सह Vivo Y19s स्मार्टफोन झाला लॉन्च; जाणून घ्या किंमत, स्पेसिफिकेशन

Vivo Y19s फोनमध्ये 6GB + 128GB RAM आणि storage उपलब्ध आहे.

16GB पर्यंत RAM आणि  50MP कॅमेरा सह Vivo Y19s स्मार्टफोन झाला लॉन्च; जाणून घ्या किंमत, स्पेसिफिकेशन

Photo Credit: Vivo

Vivo Y19s is available in Black, Blue, and Silver colour options

महत्वाचे मुद्दे
  • Vivo Y19s अद्याप भारतामध्ये लॉन्च झालेला नाही.
  • Vivo Y19s स्मार्टफोन मध्ये 5,500mAh battery आहे.
  • काळा, निळा, चंदेरी रंगामध्ये Vivo Y19s उपलब्ध आहे.
जाहिरात

Vivo Y19s कंपनीने Y series मधील पुढील फोन लॉन्च झाला आहे. या फोनमध्ये octa core Unisoc chipset आहे. हा फोन 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज आहे. तर फोनचा स्क्रीन 6.68-inch LCD screen आहे. 90Hz refresh rate आहे आणि 50-megapixel rear camera आहे. Vivo Y19s स्मार्टफोन मध्ये 5,500mAh battery आहे. हा स्मार्टफोन Android 14 वर चालणारा आहे.

Vivo Y19s फोनची किंमत अद्याप जाहीर करण्यात आली नाही. हा स्मार्टफोन ऑनलाईन स्टोअर वर अद्याप लिस्ट करण्यात आलेला नाही. हा फोन काळा, निळा, चंदेरी रंगामध्ये उपलब्ध आहे. हे रंग बांग्लादेश, यूएई, रशिया, व्हिएतनाम, म्यानमार, पाकिस्तान, सौदी अरेबिया, कंबोडिया, इजिप्त, थायलंड, कझाकिस्तान, उझेबिस्तान मध्ये उपलब्ध राहणार आहे. हा स्मार्टफोन भारतामध्ये लॉन्च केला जाणार की नाही याची माहिती अद्याप व्हिवो कडून देण्यात आलेली नाही.

Vivo Y19s ची स्पेसिफिकेशन काय?

Vivo Y19s हा स्मार्टफोन ड्युएअल फोन आहे. यामध्ये दोन्ही नॅनो कार्ड्स आहेत. हा स्मार्टफोन Funtouch OS 14 वर चालणारा आहे. जो Android 14 बेस्ड आहे. या स्मार्टफोन मध्ये 6.68-inch HD+ (720x1,608 pixels) LCD screen आहे. तर 90Hz refresh rate आहे. pixel density ही 264ppi आहे. हा हॅन्डसेट 12nm octa core Unisoc T612 chipset वर चालणारा आहे. तर हा फोन 6GB of LPDDR4X RAM सोबत जोडलेला आहे.

फोटो आणि व्हिडिओ साठी Vivo Y19s मध्ये 50-megapixel primary camera आहे. f/1.8 aperture आहे. 0.08-megapixel depth sensor आहे. Vivo Y19s मध्ये 128GB of eMMC 5.1 स्टोरेज आहे. हे MicroSD card slot वापरून 1TB पर्यंत वाढवता येऊ शकते. या फोनमध्ये 4G LTE, dual band Wi-Fi, Bluetooth 5.2,आणि GPS connectivity आहे. USB Type-C port आहे. फोनमधील सेन्सर्स हे ccelerometer, ambient light sensor, e-compass, a proximity sensor,आणि virtual gyroscope सह आहे.

Vivo Y19s हॅन्डसेट मध्ये 5,500mAh आहे. हा फोन 15W चार्जिंग अ‍ॅडाप्टर सह चार्ज करता येणार आहे. थायलंड आणि फिलिपिन्स मध्ये ग्राहकांना फोनच्या बॉक्स मध्ये चार्जर दिला जाणार नाही. फोन मध्ये biometric authentication साठी एका बाजूला फिंगरप्रिंट स्कॅनर आहे. हा स्मार्टफोन 165.75×76.10×8.10mm आकारातील आहे तर वजन 198g आहे.

Comments
Gadgets 360 Staff
 ...अधिक
        
    

जाहिरात

जाहिरात

#नवीनतम कथा
  1. TENAA लिस्टिंगमध्ये समोर आले Moto G36 चे डिझाईन व स्पेसिफिकेशन्स
  2. Poco F7 5G ची किंमत फ्लिपकार्ट बिग बिलियन डेजमध्ये घसरली; पहा आता किंमत काय
  3. ॲमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल 2025 मध्ये इको डिव्हाइस वर मिळणार मोठी सूट
  4. Amazon Great Indian Festival Sale 2025 मध्ये सोनी, सॅमसंग, TCL स्मार्ट टीव्हीवर आकर्षक डील्स जाहीर
  5. ॲपलकडून iOS 26 अपडेटसह iPadOS 26 व macOS Tahoe लॉन्च; पहा पात्र डिव्हाईसची यादी
  6. : Oppo F31 Series मध्ये Pro+, Pro आणि F31 5G चा समावेश; पहा काय आहेत फीचर्स
  7. फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेलमध्ये Nothing Phone 3 अवघ्या 34,999 रूपयांत विकत घेण्याची संधी
  8. Realme P3 Lite 5G भारतात लॉन्च; पहा किंमत, स्पेसिफिकेशन्स काय
  9. iQOO 15 मध्ये 2K Samsung AMOLED डिस्प्ले; समोर आली माहिती
  10. Realme चा नवा P-Series स्मार्टफोन P3 Lite 5G आला दमदार फीचर्स आणि किफायतशीर किंमतीमध्ये
© Copyright Red Pixels Ventures Limited 2025. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »