Photo Credit: CMF
CMF फोन २ प्रो बॉक्समध्ये चार्जरसह येईल
CMF Phone 2 Pro हा 28 एप्रिलला लॉन्च होण्यासाठी सज्ज आहे. या फोनच्या फॉर्मल लॉन्च पूर्वी कंपनीने या फोन मध्ये असणार्या चीपसेटची माहिती दिली आहे. CMF Phone 2 Pro मध्ये MediaTek chipset असणार आहे. मागील वर्षी CMF Phone 1 मध्ये असणार्या चीपसेट प्रमाणे ही देखील आहे. यामध्ये सीपीयू आणि graphics performance त्याच्या आधीच्या फोनच्या तुलनेत वेगवान आहे. CMF Phone 2 Pro सोबत CMF Buds 2, CMF Buds 2a, आणि CMF Buds 2 Plus हे इयरफोन्स देखील लॉन्च होणार आहेत. हा फोन फ्लिपकार्ट च्या माध्यमातून विक्रीसाठी खुला होणार आहे.Nothing चा सब ब्रॅन्ड CMF बद्दल बुधवारी X या सोशल मीडीया प्लॅटफॉर्मवर देण्यात आलेल्या माहितीनुसार, CMF Phone 2 Pro मध्ये MediaTek Dimensity 7300 Pro SoC आहे. सध्याचा CMF Phone 1 हा MediaTek Dimensity 7300 processor वर चालतो. आगामी हॅन्ड्सेट मध्ये मागील वर्षीच्या CMF Phone 1 च्या तुलनेत 10% फास्ट सीपीयू आणि 5% फास्ट graphics improvement आहे. या चीप मध्ये MediaTek ची sixth-generation NPU आहे जी 4.8 TOPS AI performance देते.
CMF Phone 2 Pro मध्ये 120fps हा BGMI gaming, 1,000Hz touch sampling rate आणि 53% network boost देतो. हा thin आणि lightweight design सह येतो.
CMF Phone 2 Pro हा 28 एप्रिलला लॉन्च होणार आहे. त्यासोबत CMF Buds 2, Buds 2a, Buds 2 Plus येणार आहेत. फोनचं डिझाईन त्याच्या मागील डिझाईन प्रमाणेच असणार आहे. Nothing co-founder आणि India President Akis Evangelidis यांनी दिलेल्या माहितीनुसार, फोनसोबत चार्जर देखील दिला जाणार आहे.
CMF Phone 1 हा मागील वर्षी जुलै महिन्यात आला होता. त्याच बेस मॉडेल 6GB + 128GB RAM and storage model साठी किंमत 15,999 रूपये होती. फोनमध्ये 6.7-inch full-HD+ (1,080x2,400 pixels) AMOLED LTPS display होता. 120Hz adaptive refresh rate होता. फोनमध्ये 8GB of RAM आणि 128GB of onboard storage आहे. फोनमध्ये dual rear camera setup आहे. 50-megapixel primary Sony sensor आणि portrait camera आहे. फोनमध्ये 5,000mAh battery आणि 33W fast charging तसेच 5W reverse wired charging सपोर्ट आहे.
जाहिरात
जाहिरात