Honor 400 Lite मध्ये खास काय? घ्या जाणून

Honor 400 Lite मध्ये खास काय? घ्या जाणून

Photo Credit: Honor

Honor 400 Lite मध्ये MagicOS 9.0 सह Android 15 आउट ऑफ द बॉक्स आहे

महत्वाचे मुद्दे
  • Honor 400 Lite ची किंमत हंगेरी मध्ये FT 1,09 999 म्हणजे 25 हजार भारतीय
  • फोनमध्ये MediaTek Dimensity 7025 Ultra SoC चा समावेश आहे
  • Marrs Green, Velvet Black, आणि Velvet Grey रंगांमध्ये फोन उपलब्ध आहे
जाहिरात

Honor 400 Lite हा फोन जगात काही निवडक बाजारपेठांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. मागील वर्षी लॉन्च झालेल्या Honor 200 Lite 5G चा हा पुढील फोन आहे. सध्याच्या Honor 300 series मध्ये Lite version नाही. The Honor 400 Lite मध्ये 6.7-inch AMOLED display आहे. MediaTek Dimensity 7025 Ultra SoC चा त्यामध्ये समावेश आहे. दरम्यान फोनमध्ये 108-megapixel dual rear camera unit आहे. 5,230mAh battery आहे तसेच IP65-rated build हा फोन आहे.Honor 400 Lite ची किंमत,Honor 400 Lite ची किंमत हंगेरी मध्ये FT 1,09 999 म्हणजे भारतीय रूपयांमध्ये सुमारे 25 हजार आहे. ही किंमत 8GB RAM + 256GB storage variant साठी आहे. हा फोन 12GB RAM variant मध्येही उपलब्ध आहे पण त्याची किंमत समजू शकलेली नाही. हा फोन Marrs Green, Velvet Black, आणि Velvet Grey रंगांमध्ये उपलब्ध आहे.

Honor 400 Lite मधील स्पेसिफिकेशन्स

Honor 400 Lite हा Android 15 वर चालतो. या स्मार्टफोनमध्ये 6.7-inch full-HD+ (1,080x2,412pixels) AMOLED display आहे. हा फोन octa-core MediaTek Dimensity 7025-Ultra chipset वर चालतो. या फोनमध्ये 8GB आणि 12GB RAM चा पर्याय आहे. फोनमधील कॅमेरा पाहता Honor 400 Lite मध्ये
triple rear कॅमेरा सेटअप आहे. 108-megapixel primary sensor आणि 5-megapixel secondary sensor व depth sensor आहे. फोनच्या पुढच्या बाजूला 16-megapixel camera आहे.

फोनमध्ये कनेक्टिव्हिटी साठी 5GNR, Wi-Fi 802.11 a/b/g/n/ac, Bluetooth 5.3, GPS, AGPS, GLONASS, BeiDou, Galileo, OTG, आणि USB Type-C आहे. authentication साठी फोनमध्ये in-display fingerprint scanner चा समावेश आहे.

Honor फोनमध्ये एआय इरेज, एआय पेंटिंग, एआय ट्रान्सलेट आणि बरेच काही यासारख्या अनेक AI-powered features आहेत. यात AI camera button आहे जे युजर्सना एका हाताने फोटो आणि व्हिडिओ कॅप्चर करण्यास मदत करतो. Honor 400 Lite मध्ये 5,230mAh battery आहे जी ३35W wired fast charging support सह येते. फोनचा आकार 161x74.55x7.29mm आणि वजन 171 grams आहे.

Comments
पुढील वाचा: Honor 400 Lite, Honor 400 Lite Price
Gadgets 360 Staff The resident bot. If you email me, a human will respond. अधिक
फेसबुक वर शेअर करा Gadgets360 Twitter Shareट्विट शेयर Snapchat रेडीट टिप्पणी

जाहिरात

जाहिरात

#नवीनतम कथा
  1. BSNL चा आयपीएल स्पेशल रीचार्ज प्लॅन काय? घ्या जाणून
  2. Honor 400 Lite मध्ये खास काय? घ्या जाणून
  3. 2024 च्या दुसऱ्या सहामाहीसाठी Ookla's Speedtest Connectivity अहवाल काय सांगतो?
  4. Samsung Galaxy Tab S10 FE, Tab S10 FE+ लॉन्च झाला Exynos 1580 SoCs सह; पहा स्पेसिफिकेशन्स
  5. Motorola Edge 60 Fusion 9 एप्रिल पासून विक्रीसाठी होणार खुला; पहा किंमत. फीचर्स
  6. iQOO Z10X, iQOO Z10 च्या 11 एप्रिलच्या रीलीजपूर्वी समोर आले महत्त्वाचे फीचर्स
  7. Dolby Laboratories आणणार Dolby Cinema; सिनेमा पाहण्याचा अनुभव होणार अधिकच खास
  8. Vivo Y300 Pro+ , Vivo Y300t विक्रीसाठी सज्ज; पहा किंमत काय? फीचर्स काय?
  9. Robinhood चे डिजिटर राईट्स झी5 मध्ये पण कधी पहायला मिळणार सिनेमा ओटीटी वर?
  10. Infinix Note 50X 5G भारतामध्ये झाला लॉन्च; 3 एप्रिलपासून फ्लिपकार्ट वर करू शकाल खरेदी
© Copyright Red Pixels Ventures Limited 2025. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »