Honor X7b नंतर आता Honor X7c 4G मध्ये पहा काय असनार फीचर्स?

Honor X7c मध्ये 6.77-inch IPS display (720x1,610 resolution) आहे

Honor X7b नंतर आता Honor X7c 4G मध्ये पहा काय असनार फीचर्स?

Photo Credit: Honor

Honor X7c 4G is tipped to come in three colour options

महत्वाचे मुद्दे
  • स्मार्टफोन काळा, हिरवा, पांढरा रंगामध्ये उपलब्ध
  • Honor X7c हा Andorid 14-based MagicOS 8.0 स्मार्टफोन आहे
  • Honor X7c मध्ये dual rear camera युनिट आहे
जाहिरात

Honor X7c 4G लॉन्च करण्याची अद्याप ठोस माहिती Honor कडून देण्यात आली नसली तरीही या फोनच्या स्पेसिफिकेशन बद्दल चर्चा सुरू झाली आहे. हा फोन काळा, हिरवा, पांढरा रंगामध्ये उपलब्ध होणार आहे. Snapdragon 685 SoC वर चालणारा हा फोन आहे. दरम्यान या फोन मध्ये 108-megapixel primary sensor आहे तर बॅटरी 5,200mAh ची आहे. Honor X7c हा फोन Honor X7b च्या पुढील फोन आहे.

91Mobiles कडून आता Honor X7c बद्दल स्पेसिफिकेशन दिलं आहे. हा फोन काळा, हिरवा आणि पांढर्‍या रंगामध्ये उपलब्ध असणार आहे. हिरवा आणि पांढर्‍या रंगाच्या व्हेरिएंट मध्ये textured back panels मध्ये मिळणार आहे. या फोन मध्ये punch-hole display सह आणि flat edges आहेत.

Honor X7c मध्ये स्क्वेअर कॅमेरा असणार आहे. हॅन्डसेट च्या एका बाजूला पॉवर आणि व्हॉल्युम चं बटण आहे.

Honor X7c चं स्पेसिफिकेशन काय?

रिपोर्ट्सनुसार, Honor X7c हा Andorid 14-based MagicOS 8.0 स्मार्टफोन आहे. फोन मध्ये 6.77-inch IPS display (720x1,610 resolution) आहे तर 120Hz refresh rate आहे. 261ppi pixel density आहे. तर आस्पेक्ट रेशो 20.1:9 आहे. तर या फोनमध्ये Snapdragon 685 chipset आहे. या फोनमध्ये मागील फोन प्रमाणे चीपसेट असणार आहे. तर फोन मध्ये 8GB RAM आणि 256GB ऑनबोर्ड स्टोरेज आहे.

Honor X7c मध्ये dual rear camera युनिट आहे. यामध्ये 108-megapixel primary sensor आहे तर 2 megapixel secondary sensor आहे. सेल्फीसाठी 8 megapixel front camera आहे. या फोनमध्ये side-mounted fingerprint sensor आहे. ते authentication आहे.

Honor X7c 4G मध्ये 5,200mAh बॅटरी आहे तर 35W fast charging ला सपोर्ट करणारा आहे. हा फोन IP64-rated build असल्याने धूळ आणि पाणी पासून रक्षण करणारा आहे. कनेक्टिव्हिटी साठी NFC, Bluetooth 5.0, Wi-Fi 5, USB Type-C, and a 3.5mm audio jack आहे. या फोनचा आकार 166.9 x 76.8 x 8.1mm आहे तर वजन 191 ग्रॅम असणार आहे.

Gadgets 360 Staff रेसिडेंट बॉट. जर तुम्ही मला ईमेल केलात तर एक माणूस प्रतिसाद देईल. अधिक

जाहिरात

जाहिरात

#नवीनतम कथा
  1. Lava Agni 4 चे फीचर्स ; भारतात लवकरच लाँच होणार नवा स्मार्टफोन
  2. लाँचपूर्वी लीक झाले Galaxy S26, S26+ चे रेंडर्स; कॅमेरा डिझाइनमध्ये मोठा बदल
  3. Airtel कडून Rs 189 व्हॉईस पॅक हटवला; आता Rs 199 पासूनच रिचार्ज
  4. Vivo ने चीनमध्ये सादर केला Y500 Pro, मागील मॉडेलपेक्षा मिळणार जबरदस्त अपग्रेड्स
  5. Samsung Galaxy फोन वापरताय? हॅकर्सनी तुमचा डेटा चोरल्याची शक्यता
  6. Motorola Edge 70 भारतात दाखल; दमदार प्रोसेसर, अल्ट्रा-स्लिम बॉडी खास आकर्षण
  7. लॉन्चपूर्वी समोर आले OnePlus Max चे स्पेसिफिकेशन्स; इथे पहा अपडेट्स
  8. WhatsApp वर वाढणार सिक्युरिटी! ‘Strict Account Settings’ फीचरची चाचणी सुरू
  9. Lava Agni 4 ची किंमत आणि मुख्य फीचर्स लाँचपूर्वीच झाले लीक; इथे पहा अपडेट्स
  10. Motorola चा Moto G67 Power 5G भारतात लॉन्च; मोठी बॅटरी, दमदार कॅमेरा पॉवरने फोन सज्ज
© Copyright Red Pixels Ventures Limited 2025. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »