Photo Credit: Infinix
Infinix Zero Flip भारतामध्ये लॉन्च झाला आहे. हा कंपनीचा पहिला clamshell-style foldable phone आहे. या फोनमध्ये 6.9-inch LTPO AMOLED inner screen आहे. 3.64-inch AMOLED cover display आहे. या फोन मध्ये MediaTek Dimensity 8020 chipset आहे. Infinix Zero Flip मध्ये दोन 50-megapixel आऊटर कॅमेरा आहे. हा फोन Android 14 वर चालणार आहे.
Infinix Zero Flip भारतामध्ये Rs. 49,999 पासून सुरू होत आहे. ही किंमत 8GB + 512GB RAM and storage या व्हेरिएंट साठी आहे. हा फोन Blossom Glow आणि Rock Black रंगांमध्ये उपलब्ध असणार आहे. भारतामध्ये हा फोन फ्लिपकार्ट वर 24 ऑक्टोबर पासून विक्रीसाठी खुला होणार आहे.
SBI credit किंवा debit card वापरणार्यांना 5000 ची सूट मिळणार आहे. लॉन्च वेळी या फोनची किंमत त्यामुळे Rs. 44,999 करण्यात आली आहे.
Infinix Zero Flip मध्ये ड्युअल सीम आहेत. हा फोन अॅन्ड्रॉईड 14 वर चालतो. या फोनची स्क्रीन 6.9-inch full-HD+ LTPO AMOLED inner screen with a UTG later आहे. तर रिफ्रेश रेट 120Hz आहे. तर MediaTek Dimensity 8200 chipset या मोबाईल मध्ये असणार आहे. जी 8GB of LPDDR4X RAM सोबत जोडली जाणार आहे.
फोनमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. 50-megapixel primary camera आहे. त्याच्यासोबत optical image stabilisation आहे. 50-megapixel ultrawide camera असणार आहे. व्हिडीओ रेकॉर्डिंग 4K/30fps वर असणार आहे.
कनेक्टव्हिटीचा विचार करता Infinix Zero Flip मध्ये 5G, 4G LTE, Wi-Fi 6, Bluetooth 5.4, GPS, NFC,आणि USB Type-C port आहे. यामध्ये dual JBL-tuned speakers आहे. तसेच फिंगरप्रिंट स्कॅनर आहे. या foldable phone मध्ये 4,720mAh battery आहे. तर 70W fast charging सह तो चार्ज होणार आहे. या फोनचा आकार 170.75x73.4x16.04mm आहे तर फोल्ड केल्यानंतर 87.8x73.4x7.64mm आकारामध्ये होणार आहे. या फोनचं वजन 195g आहे.
जाहिरात
जाहिरात