iQOO Neo 11 लवकरच होणार उपलब्ध; 35K मध्ये मिळणार फ्लॅगशिप फीचर्स?

iQOO ने त्यांचे पाठीमागील काही ट्रेंड पाळले तर Neo 11 series ही भारतामध्ये 2026 च्या फर्स्ट हाफ मध्ये लॉन्च होण्याचा अंदाज आहे.

iQOO Neo 11 लवकरच होणार उपलब्ध; 35K मध्ये मिळणार फ्लॅगशिप फीचर्स?

Photo Credit: iQOO

iQOO Neo 11 मध्ये Android 16 वर आधारित OriginOS 6 आहे.

महत्वाचे मुद्दे
  • iQOO Neo 11 मध्ये Qualcomm च्या Snapdragon 8 Elite chipset चा सपोर्ट असण
  • iQOO Neo 11 मध्ये 50 MP चा OIS मुख्य सेन्सर आणि 8 MP चा अल्ट्रा-वाइड लेन
  • iQOO Neo 11 मध्ये 50 MP चा OIS मुख्य सेन्सर आणि 8 MP चा अल्ट्रा-वाइड लेन
जाहिरात

iQOO कडून त्याचा लेटेस्ट स्मार्टफोन iQOO Neo 11 चीन मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. मिड रेंज सेगमेंट मधील हा नवा फोन flagship-grade features सह येतो. त्याला Qualcomm च्या Snapdragon 8 Elite chipset चा सपोर्ट आहे. Neo 11 मध्ये 6.82-inch 2K AMOLED display चा समावेश असून 144Hz refresh rate आणि 7,500mAh battery आणि 100W fast charging support आहे. या फोनमध्ये IP68 आणि IP69 ratings सपोर्ट असून फोन धूळ आणि पाण्यापासून सुरक्षित आहे. अद्याप या फोनच्या भारतातील पदार्पणाबद्दल माहिती मिळू शकलेली नाही. भारतात हा फोन 2026 मध्ये येण्याचा अंदाज आहे.iQOO Neo 11 ची टाईमलाईन,iQOO ने त्यांचे पाठीमागील काही ट्रेंड पाळले तर Neo 11 series ही भारतामध्ये 2026 च्या फर्स्ट हाफ मध्ये लॉन्च होण्याचा अंदाज आहे. अद्याप कंपनीने कोणतीही अधिकृत तारीख किंवा रिजनल उपलब्धतेबद्दल माहिती दिलेली नाही.

iQOO Neo 11 ची स्पेसिफिकेशन्स

iQOO Neo 11 भारतामध्ये चीनी व्हेरिएंट्सप्रमाणेच शीप होण्याचा अंदाज आहे. हा फोन Android 16-based OriginOS 6 वर चालतो. या फोनमध्ये 6.82-inch LTPO AMOLED panel with 2K चा समावेश आहे. हे 2,592Hz PWM डिमिंग, 3,200Hz टच सॅम्पलिंग रेट आणि 25.4ms टच रिस्पॉन्स टाइमला सपोर्ट करते, ज्यामुळे गेमिंग आणि मल्टीमीडिया अनुभव चांगला मिळतो.

iQOO Neo 11 मध्ये Snapdragon 8 Elite SoC, 16GB LPDDR5x रॅम आणि 1TB UFS 4.1 स्टोरेज आहे. iQOO चा दावा आहे की AnTuTu score हा 3.54 million पेक्षा जास्त आहे, ज्याला त्याच्या इन-हाऊस मॉन्स्टर सुपर-कोर इंजिन आणि सुधारित कामगिरीसाठी Q2 गेमिंग चिपचा पाठिंबा आहे.

iQOO Neo 11 चा कॅमेरा पाहता यात 50 मेगापिक्सेलचा OIS मुख्य सेन्सर आणि 8 मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड लेन्स आहे, तर 16 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे. फोनमध्ये 8K vapour chamber च्या माध्यमातून कुलिंग केले जाते. फोनमध्ये 7,500mAh बॅटरी आणि 100W फास्ट चार्जिंगसह, फोनमध्ये अल्ट्रासोनिक 3D fingerprint sensor देखील आहे.

iQOO Neo 11 हा फोन चार रंगांमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये “Facing the Wind” रंग खास आहे, ज्यामध्ये रंग बदलणारा बॅक पॅनल दिला आहे. हा रंग प्रकाशानुसार शेड बदलतो आणि फोनला प्रीमियम लूक देतो.

Comments
Gadgets 360 Staff
 ...अधिक
        
    

जाहिरात

जाहिरात

#नवीनतम कथा
  1. Motorola Edge 70 भारतात दाखल; दमदार प्रोसेसर, अल्ट्रा-स्लिम बॉडी खास आकर्षण
  2. लॉन्चपूर्वी समोर आले OnePlus Max चे स्पेसिफिकेशन्स; इथे पहा अपडेट्स
  3. WhatsApp वर वाढणार सिक्युरिटी! ‘Strict Account Settings’ फीचरची चाचणी सुरू
  4. Lava Agni 4 ची किंमत आणि मुख्य फीचर्स लाँचपूर्वीच झाले लीक; इथे पहा अपडेट्स
  5. Motorola चा Moto G67 Power 5G भारतात लॉन्च; मोठी बॅटरी, दमदार कॅमेरा पॉवरने फोन सज्ज
  6. Galaxy A57 मॉडेल नंबर आला समोर, Samsung चा नवीन fमड-रेंज फोन येणार बाजारात
  7. Poco F8 Ultra आण F8 Pro च ग्लोबल लाँच निचत; दमदार परफॉमन्सची अपक्षा
  8. Oppo Reno 15 सिरीज भारतात येण्यासाठी सज्ज; Geekbench वर दिसली झलक
  9. Realme C85 5G आणि Pro 4G लाँच; बॅटरी बॅकअप आणि फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळणार
  10. Vivo चा नवीन Y19s 5G स्मार्टफोन भारतात दाखल, पहा किंमत काय?
© Copyright Red Pixels Ventures Limited 2025. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »