Moto G86 Power 5G,बजेटमधील दमदार फोन; किंमत फक्त 17,999 रूपयांपासून

Moto G8 Power 5G हा स्मार्टफोन भारतामध्ये 8GB RAM + 128GB storage या पर्यायामध्ये सुमारे 17,999 रूपयांमध्ये उपलब्ध होणार आहे. निवडक बँक कार्डवर 1000 रुपयांची सूट आहे किंवा एक्सचेंजवर1000 रुपयांची अतिरिक्त सूट देत आहे.

Moto G86 Power 5G,बजेटमधील दमदार फोन; किंमत फक्त 17,999 रूपयांपासून

Photo Credit: Motorola

मोटो जी८६ पॉवर ५जी कॉस्मिक स्काय, गोल्डन सायप्रस आणि स्पेलबाउंड शेड्समध्ये विकला जातो

महत्वाचे मुद्दे
  • Moto G86 Power 5G मध्ये MediaTek Dimensity 7400 chipset चा समावेश
  • 6 ऑगस्ट पासून Moto G86 Power 5G ची विक्री ऑनलाईन, ऑफलाईन सुरू होणार
  • Golden Cypress, Cosmic Sky, आणि Spellbound या तीन रंगांमध्ये फोन उपलब्ध
जाहिरात

Motorola कडून अधिकृतपणे भारतामध्ये Moto G86 Power 5G smartphone लॉन्च करण्यात आला आहे. 6 ऑगस्ट पासून भारतामध्ये या स्मार्टफोनची विक्री सुरू होणार आहे. या Moto G86 Power 5G मध्ये 1.5K pOLED display आहे. peak brightness of 4500 nits आहे. 50-megapixel Sony LYT-600 camera with OIS आहे. तर 6720mAh बॅटरीचा समावेश आहे. IP68/ IP69 रेटिंग आ हे तर MediaTek Dimensity 7400 chipset वर मोटोरोलाचा हा नवा स्मार्टफोन चालणार आहे. मग अशा या दमदार स्मार्टफोनचे पहा अन्य फीचर्स आणि किंमत काय? Moto G8 Power 5G ची भारतामधील किंमत काय? Moto G8 Power 5G हा स्मार्टफोन भारतामध्ये 8GB RAM + 128GB storage या पर्यायामध्ये सुमारे 17,999 रूपयांमध्ये उपलब्ध होणार आहे. 6 ऑगस्ट पासून फोनची विक्री सुरू होणार आहे. Flipkart, Motorola.in आणि आघाडीच्या रिटेल आऊटलेट्स मध्ये हा स्मार्टफोन विक्रीसाठी खुला होणार आहे. दरम्यान Moto G8 Power 5G हा ग्राहकांना Golden Cypress, Cosmic Sky, आणि Spellbound या रंगांमध्ये उपलब्ध होणार आहे. सार्‍या फोन्स मध्ये vegan leather finish मिळणार आहे. फोन विकत घेताना बॅंक डिस्काऊंट म्हणून 1000 रूपयांची सवलत मिळणार आहे. हा फोन no-cost EMI मध्येही मिळणार आहे. ग्राहकांना एक्सचेंज बेनिफिट्स मिळतील. पात्र प्रीपेड प्लॅनवर जिओ पार्टनर बेनिफिट्समध्ये 10 हजार रूपयांपर्यंत फायदेही मिळतील.

Moto G86 Power 5G ची स्पेसिफिकेशन्स

Moto G86 Power 5G मध्ये 6.67-inch 1.5K pOLED Super HD flat display आहे. peak brightness of 4500 nits आहे. 120Hz refresh rate, 10-bit color depth,100 percent DCI-P3 color gamut आहे. या स्मार्टफोनची स्क्रीन Gorilla Glass 7i ने सुरक्षित असणार आहे. तर Smart Water Touch 2.0, आणि SGS Eye Protection चा देखील समावेश असणार आहे.

Moto G86 Power 5G मध्ये OIS सह 50-मेगापिक्सेल Sony LYTIA 600 प्रायमरी सेन्सर, 118-डिग्री फील्ड ऑफ व्ह्यूसह 8-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड + मॅक्रो व्हिजन कॅमेरा आणि इंटिग्रेटेड मॅक्रो फंक्शनॅलिटी आहे. हे डिव्हाइस सर्व लेन्समधून 4K व्हिडिओ रेकॉर्डिंगला सपोर्ट करते. समोर, त्यात 32-मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा आहे. Moto G86 Power 5G मध्ये MediaTek Dimensity 7400 चिपसेट आहे, जो 4nm आर्किटेक्चरवर बनवलेला आहे. तो 8GB RAM आणि 128GB UFS 2.2 स्टोरेजसह जोडलेला आहे, RAM Boost 3.0 सह व्हर्च्युअल मेमरी 24GB पर्यंत वाढवता येते ज्यामुळे मल्टीटास्किंग करता येते.

Comments
Gadgets 360 Staff
 ...अधिक
        
    
फेसबुक वर शेअर करा Gadgets360 Twitter Shareट्विट शेयर Snapchat रेडीट टिप्पणी

जाहिरात

जाहिरात

#नवीनतम कथा
  1. Moto G86 Power 5G,बजेटमधील दमदार फोन; किंमत फक्त 17,999 रूपयांपासून
  2. Acer चा दमदार Nitro Lite 16 भारतात लॉन्च, 70 हजारात मिळणार नवा गेमिंग बीस्ट
  3. Oppo Find X9 Pro मध्ये दमदार बॅटरी आणि चिपसेट्स चा समावेश असणार; पहा टीप्सस्टरने दिलेले अपडेट्स
  4. iPhone 17 च्या रंगांची चर्चा; प्रो मॉडेल्समध्ये आयफोन आता दिसणार अधिक बोल्ड कलर्स मध्ये
  5. Vivo Y31 5G भारतात लॉन्चसाठी सज्ज; दमदार फीचर्स सह बजेट मध्ये असेल नवा स्मार्टफोन
  6. Primebook 2 Neo 15,990 रूपयामध्ये 31 जुलैला होतोय लॉन्च; PrimeOS 3.0, Helio G99 प्रोसेसर सह पहा फिचर्स काय
  7. Samsung कडून One UI 8 अपडेटमध्ये कस्टम ROM चा मार्ग बंद होणार असल्याची चर्चा; पहा अपडेट
  8. Oppo Reno 14FS 5G AMOLED Display, 50MP Camera सह प्रिमियम फीचर्स; पहा अपडेट्स
  9. Realme 15 सीरिज लॉन्च; AI फीचर्स, 80W चार्जिंग सह पहा फीचर्स
  10. Infinix Smart 10 सह 5000mAh बॅटरी, 8MP कॅमेरा; पहा दमदार फीचर्स
© Copyright Red Pixels Ventures Limited 2025. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »