Motorola Razr+ Paris Hilton Edition ची स्पेसिफिकेशन्स, फीचर्स काय?

Motorola Razr+ Paris Hilton Edition मध्ये 50-megapixel primary sensor with optical image stabilisation (OIS) support आहे.

Motorola Razr+ Paris Hilton Edition ची स्पेसिफिकेशन्स, फीचर्स काय?

Photo Credit: Motorola

Motorola Razr+ Paris Hilton Edition पॅरिस पिंक शेड आणि शाकाहारी लेदर फिनिशमध्ये येते

महत्वाचे मुद्दे
  • Motorola Razr+ Paris Hilton Edition ची किंमत $1,199.99 आहे
  • Motorola.com वर 13 फेब्रुवारी पासून सुरू होणार विक्री
  • फोनवर Paris Hilton ची सही असणार आहे
जाहिरात

Motorola Razr+ Paris Hilton Edition अमेरिकेमध्ये मंगळवारी लॉन्च झाला आहे. हा फोन Paris Pink मध्ये आहे तर फोनचं कव्हर vegan leather finish चं आहे. या फोनमध्ये कस्टमाईज्ड रिंगटोन आहे, अलर्ट्स आहे तसेच वॉलपेपर आहे. यामध्ये standard Motorola Razr+ (2024) चं स्पेसिफिकेशन असणार आहे. हा फोन अमेरिकेच्या बाहेर निवडक देशात उपलब्ध आहे. भारतात तो फोन Motorola Razr 50 Ultra आहे. या फोन मध्ये Snapdragon 8s Gen 3 SoC, आहे. 4-inch cover display आहे सोबतच 4,000mAh battery आहे.

Motorola Razr+ Paris Hilton Edition ची किंमत $1,199.99 आहे. भारतीय रूपयांमध्ये ती 1,04,300 आहे. यासाठी 12GB of RAM आणि 256GB of onboard storage आहे. अमेरिकेमध्ये हा फोन मर्यादित स्वरूपात उपलब्ध असेल. Motorola.com वर 13 फेब्रुवारी पासून त्याची विक्री होणार आहे.

फोन Paris Pink रंगामध्ये उपलब्ध आहे. त्यावर Paris Hilton ची सही असणार आहे. "That's Hot" असंही कोरलेलं असणार आहे. Paris Hilton Edition मध्ये खास अ‍ॅक्सेसरीज असणार आहे. ज्यात वेगन लेदर पिंक रंगाचे , पिंक स्पार्कल्स आणि पिंक विगन लेदर स्ट्रॅप्सचा पर्याय आहे.

Motorola Razr+ Paris Hilton Edition ची स्पेसिफिकेशन्स, फीचर्स काय?

Motorola Razr+ Paris Hilton Edition ची स्पेसिफिकेशन हे standard Razr+ सारखे आहे. 6.9-inch full-HD+ (1,080x2,640 pixels) LTPO pOLED मेन स्क्रीन आहे. 4-inch (1,080x1,272 pixels) LTPO pOLED cover display आहे. Corning Gorilla Glass Victus protection आहे. या फोन मध्ये Snapdragon 8s Gen 3 SoC आहे. त्यासोबत 12GB of LPDDR5X RAM आणि 256GB UFS 4.0 onboard storage आहे.

Motorola Razr+ Paris Hilton Edition मध्ये 50-megapixel primary sensor with optical image stabilisation (OIS) support आहे. 50-megapixel telephoto sensor with 2x optical zoom आहे. 32-megapixel selfie shooter आहे.

Motorola च्या या खास फोन मध्ये 4,000mAh battery आहे. 45W wired, 15W wireless आणि 5W reverse charging सपोर्ट आहे. 5G, 4G LTE, Wi-Fi 6E, Bluetooth, GPS, A-GPS, NFC, आणि USB Type-C port सपोर्ट आहे.

ces_story_below_text

Gadgets 360 Staff रेसिडेंट बॉट. जर तुम्ही मला ईमेल केलात तर एक माणूस प्रतिसाद देईल. अधिक

जाहिरात

जाहिरात

#नवीनतम कथा
  1. Realme 16 Pro Series भारतात सादर: 200 MP कॅमेरा, जबरदस्त बॅटरी मिळणार
  2. Redmi Note 15 5G भारतात सादर: 108MP कॅमेरा, 5G सपोर्ट आणि नवे स्पेसिफिकेशन्स
  3. Dimensity 8500 Elite आणि जबरदस्त बॅटरीसह नवा Honor Power 2 स्मार्टफोन लॉन्च
  4. CMF Headphone Pro आणि CMF Watch 3 Pro ऑनलाइन झाले स्पॉट; भारतातही लॉन्च लवकरच
  5. सौरऊर्जेवर चालणारे Haier डबल-डोअर फ्रिज भारतात लॉन्च
  6. Samsung ने वाढवली प्रीमियम टीव्ही रेंज; CES 2026 मध्ये 130-इंच Micro RGB मॉडेल सादर
  7. Oppo A6s ची अधिकृत लिस्टिंग समोर; 7000mAh बॅटरी, 50-मेगापिक्सेल कॅमेरा कन्फर्म
  8. ASUS स्मार्टफोन प्लॅनमध्ये बदल? Zenfone 13 Ultra आणि ROG Phone 10 संदिग्ध
  9. CES 2026 पूर्वी Motorola Razr Fold चे डिझाइन आणि स्पेसिफिकेशन्स लीक
  10. Vivo X200T आणि X300 FE ला भारतात BIS सर्टिफिकेशन; लवकरच लॉन्च होण्याची शक्यता
© Copyright Red Pixels Ventures Limited 2026. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »