OnePlus 13 मध्ये 6,000mAh battery, triple rear camera unit सह पहा काय असतील दमदार फीचर्स

OnePlus 13 मध्ये 6.82-inch Quad-HD+ LTPO AMOLED screen आहे.

OnePlus 13 मध्ये 6,000mAh battery,  triple rear camera unit सह पहा काय असतील दमदार फीचर्स

Photo Credit: OnePlus

OnePlus 13 (चित्रात) चीनमध्ये ऑक्टोबरमध्ये लॉन्च झाला होता

महत्वाचे मुद्दे
  • Arctic Dawn, Black Eclipse आणि Midnight Ocean रंगामध्ये फोन उपलब्ध
  • OnePlus 13R हा फोन OnePlus Ace 5 चा rebadged version
  • OnePlus 13 हा स्मार्टफोन भारतात Amazon वर OnePlus India website वरही खरे
जाहिरात

OnePlus 13 चीन मध्ये ऑक्टोबर महिन्यात लॉन्च झाला आहे. आता हा फोन ग्लोबल मार्केट मध्ये काही निवडक ठिकाणी लॉन्च होणार आहे त्यामध्ये भारताचा देखील समावेश आहे. tipster ने फोनचं प्रोमोशनल बॅनर लॉन्च केले अअहे. त्यामध्ये ग्लोबल लॉन्च डेट जारी केली आहे. चीन मध्ये जो फोन लॉन्च झाला आहे त्याच धर्तीवर आता ग्लोबल मार्केट मध्येही फोन येणार आहे. या फोन सोबतच OnePlus 13R देखील येण्याचा अंदाज आहे. हा फोन OnePlus Ace 5 चा rebadged version आहे.

OnePlus 13, OnePlus 13R कधी होणार लॉन्च ?

OnePlus 13 series ही भारतामध्ये 7 जानेवारी दिवशी लॉन्च होणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री 9 वाजता लॉन्च होणार आहे. हा कंपनीचा Winter Launch Event असणार आहे. tipster Abhishek Yadav (@yabhishekhd) ने X वर पोस्ट केलेल्या माहितीनुसार, flagship OnePlus 13 सोबत OnePlus 13R देखील लॉन्च होणार आहे.

OnePlus 13 हा स्मार्टफोन भारतात Amazon वर खरेदीसाठी खुला असेल. तसेच OnePlus India website वरही तो खरेदी करता येईल. हा फोन Arctic Dawn, Black Eclipse आणि Midnight Ocean रंगामध्ये उपलब्ध असणार आहे.

OnePlus 13 ची स्पेसिफिकेशन्स काय?

OnePlus 13 मध्ये 6.82-inch Quad-HD+ LTPO AMOLED screen आहे. तर 120Hz refresh rate, peak brightness level of 4,500 nits,आणि Dolby Vision supportअसणार आहे. तर Snapdragon 8 Elite SoC चीपसेट असणार आहे. 24GB of LPDDR5X RAM आणि 1TB of UFS 4.0 onboard storage असणार आहे. हा फोन Android 15-based ColorOS 15 वर चालणार आहे.

फोनमधील कॅमेराचा विचार करता OnePlus 13 China variant मध्ये triple rear camera unit आहे. ज्यात 50-megapixel मेन सेंसर, 50-megapixel अल्ट्रावाईड शूटर आणि 50-megapixel periscope telephoto camera आहे. फ्रंट कॅमेरा मध्ये 32-megapixel sensor आहे, फोनमध्ये 6,000mAh battery आहे आणि 100W wired आणि 50W wireless charging सपोर्ट आहे.

Comments
Gadgets 360 Staff
 ...अधिक
        
    

जाहिरात

जाहिरात

#नवीनतम कथा
  1. Amazon ने भारतात लॉन्च केला Fire TV Stick 4K Select, Vega OS सह येणार खास फीचर्स
  2. Nothing चा नवीन Phone 3a Lite आला बाजारात, पारदर्शक डिझाइन आणि Glyph लाइट खास आकर्षण
  3. Oppo Enco X3s आले बाजारात, 55dB ANC आणि लाँग बॅटरीसह पहा खास फीचर्स काय?
  4. OnePlus 15 भारतात पदार्पणासाठी सज्ज; अत्याधुनिक Snapdragon 8 Elite Gen 5 चिपसेट असणार
  5. Moto G67 Power च्या भारतातील लॉन्च डेटची घोषणा; 7,000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेरा हायलाइट
  6. iQOO Neo 11 सिरीजमध्ये मिळणार फ्लॅगशिप परफॉर्मन्स; Snapdragon 8 Elite आणि 8K कूलिंग टेक्नॉलॉजी
  7. Redmi Turbo 5 लवकरच होणार लॉन्च? 7,500mAh बॅटरी, 6.5-इंच 1.5K डिस्प्लेची चर्चा
  8. Realme C85 Pro लवकरच होणार लॉन्च? Geekbench लिस्टिंगमध्ये Snapdragon 685 आणि Android 15 सह येण्याची शक्यता
  9. Oppo Find X9 Pro मध्ये 7,500mAh बॅटरी, 200MP टेलिफोटो लेन्स; पहा Find X9 Series मध्ये खास काय?
  10. Samsung Galaxy S26 सिरीजमध्ये Connectivity साठी मिळणार स्वतंत्र Exynos Chip
© Copyright Red Pixels Ventures Limited 2025. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »