OnePlus 13 च्या फीचर मध्ये काय काय असणार?पहा हे अपडेट्स

OnePlus 13 मध्ये Qualcomm's Snapdragon 8 Gen 4 chipset असण्याचा अंदाज आहे

OnePlus 13 च्या फीचर मध्ये काय काय असणार?पहा हे अपडेट्स

Photo Credit: OnePlus

OnePlus 13 will succeed the OnePlus 12

महत्वाचे मुद्दे
  • OnePlus 13 लवकरच चीन मध्ये होणार दाखल
  • Qualcomm's Snapdragon 8 Gen 4 chipset वर चालणार फोन
  • OnePlus 13 ला मॅग्नेटिक वायरलेस चार्जिंग सपोर्ट मिळण्याचा अंदाज
जाहिरात

OnePlus 13 आता चीन मध्ये लवकरच लॉन्च होण्याच्या तयारीमध्ये आहे. OnePlus 12 नंतर आता त्याच्या सीरीज मधील हा पुढील फोन आहे. कंपनी कडून या स्मार्टफोनच्या डिस्प्ले बाबत अधिकची माहिती देण्यात आली आहे. OnePlus च्या senior executive कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, फोनच्या चार्जिंग फीचर मध्ये बदल झाले आहेत. OnePlus 13 मध्ये Qualcomm's Snapdragon 8 Gen 4 chipset असेल असा अंदाज आहे.
OnePlus 13 Wireless Charging Support मध्ये काय बदल?

OnePlus China head Louis Lee च्या माहितीनुसार, या नव्या स्मार्टफोनमध्ये "wood grain phone cases" आहे. Weibo user शेअर केलेल्या माहितीबाबतच्या पोस्टमध्ये हे नमूद केलेले आहे. "magnetic suction function" म्हणजेच आता या फोनला मॅग्नेटिक वायरलेस चार्जिंग सपोर्ट आहे. यासोबतच त्याद्वारा car mounts आणि wallet cases असणार आहेत. हे फीचर Apple च्या MagSafe cases प्रमाणे आहे.

senior Oppo executive कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, Oppo Find X8 series आता 50W wireless magnetic chargingला सपोर्ट करणार आहे. सोबतच reverse charging capabilities असणार आहेत.

OnePlus 13 बाबत अपेक्षा काय?

OnePlus 13 मध्ये 6,000mAh battery असण्याची शक्यता आहे. तर 100W wired fast charging support असू शकतो. OnePlus 12 मध्ये 5,400mAh cell आहे तर 100W wired आणि 50W wireless चार्जिंग चा पर्याय असणार आहे.

OnePlus 13 मध्ये 6.82-inch 2K 10-bit LTPO BOE X2 micro quad curved OLED display असण्याची शक्यता आहे. तर 120Hz refresh rate आहे. Lee ने आधी दिलेल्या माहितीनुसार, BOE X2 screen आगामी फोम मध्ये दिसण्याची शक्यता आहे.

OnePlus 13 मध्ये Qualcomm's Snapdragon 8 Gen 4 chipset सोबत 24GB रॅम आणि 1TB ऑनबोर्ड स्टोरेज आहे. कॅमेराचा विचार करता 50-megapixel Sony LYT-808 प्रायमरी सेंसर आहे. 50-megapixel sensor हा ultra-wide lens सोबत आहे. तर 50-megapixel periscope telephoto shooter हा 3x optical zoom आहे.

Comments
Gadgets 360 Staff
 ...अधिक
        
    

जाहिरात

जाहिरात

#नवीनतम कथा
  1. Motorola Edge 70 भारतात दाखल; दमदार प्रोसेसर, अल्ट्रा-स्लिम बॉडी खास आकर्षण
  2. लॉन्चपूर्वी समोर आले OnePlus Max चे स्पेसिफिकेशन्स; इथे पहा अपडेट्स
  3. WhatsApp वर वाढणार सिक्युरिटी! ‘Strict Account Settings’ फीचरची चाचणी सुरू
  4. Lava Agni 4 ची किंमत आणि मुख्य फीचर्स लाँचपूर्वीच झाले लीक; इथे पहा अपडेट्स
  5. Motorola चा Moto G67 Power 5G भारतात लॉन्च; मोठी बॅटरी, दमदार कॅमेरा पॉवरने फोन सज्ज
  6. Galaxy A57 मॉडेल नंबर आला समोर, Samsung चा नवीन fमड-रेंज फोन येणार बाजारात
  7. Poco F8 Ultra आण F8 Pro च ग्लोबल लाँच निचत; दमदार परफॉमन्सची अपक्षा
  8. Oppo Reno 15 सिरीज भारतात येण्यासाठी सज्ज; Geekbench वर दिसली झलक
  9. Realme C85 5G आणि Pro 4G लाँच; बॅटरी बॅकअप आणि फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळणार
  10. Vivo चा नवीन Y19s 5G स्मार्टफोन भारतात दाखल, पहा किंमत काय?
© Copyright Red Pixels Ventures Limited 2025. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »