OnePlus 13s मध्ये पहा काय आहेत स्पेसिफिकेशन्स; पहा किंमत काय

OnePlus 13s, 12 जूनपासून Amazon, the OnePlus India e-store आणि निवडक ऑफलाइन रिटेल स्टोअर्सद्वारे देशात खरेदीसाठी उपलब्ध असेल.

OnePlus 13s मध्ये पहा काय आहेत स्पेसिफिकेशन्स; पहा किंमत काय

Photo Credit: OnePlus

OnePlus 13s भारतात लाँच: ब्लॅक वेल्वेट, ग्रीन सिल्क आणि पिंक सॅटिन शेड्समध्ये उपलब्ध

महत्वाचे मुद्दे
  • OnePlus 13s च्या प्री-ऑर्डर सध्या सुरू
  • हा स्मार्टफोन Black Velvet, Green Silk, आणि Pink Satin या तीन रंगांमध्य
  • SBI Credit Card युजर्सना 5 हजार रूपयांचे instant discount मिळणार
जाहिरात

OnePlus 13s भारतामध्ये लॉन्च करण्यात आला आहे. हा OnePlus stable चा पहिला स्मॉल फ्लॅगशीप स्मार्टफोन आहे. यामध्ये पॉवरफूल बॅटरी आहे. कॉम्पॅक्ट फॉर्म आहे. OnePlus 13s सोबत कं पनीने OnePlus 13 series मध्ये वाढ केली आहे. यामध्ये पूर्वी OnePlus 13 आणि OnePlus 13R यांचा समावेश होता. हा फोन 12 जूनपासून Amazon, the OnePlus India e-store आणि निवडक ऑफलाइन रिटेल स्टोअर्सद्वारे देशात खरेदीसाठी उपलब्ध असेल. वनप्लस 13 च्या प्री-ऑर्डर सध्या सुरू आहेत. मग जाणून घ्या वनप्लसच्या या नव्या स्मार्टफोन मध्ये काय आहेत दमदार फीचर्स?OnePlus 13s मधील फीचर्स,OnePlus 13s मध्ये 6.32-inch 1.5K LTPO screen, 120Hz refresh rate आणि 1,600 nits peak brightness, Aqua Touch 2.0 आणि Glove Mode चा समावेश आहे. यामुळे ओल्या हाताने आणि ग्लोव्ह्ज घालूनही फोन वापरता येऊ शकतो. Snapdragon 8 Elite platform चा OnePlus 13s मध्ये समावेश आहे. फोनमध्ये 4400mm² Cryo-Velocity vapour chamber आणि industry-first graphite cooling layer चा समावेश असल्याने फोन थंड राहतो. OnePlus 13s मध्ये OxygenOS 15 आहे, जो Android 15 आउट-ऑफ-द-बॉक्सवर आधारित आहे.

OnePlus 13s मध्ये 12 GB पर्यंत LPDDR5x रॅम आणि 512 GB पर्यंत स्टोरेज आहे. फोनमध्ये dual rear camera set आहे ज्यात 50MP Sony LYT-700 primary sensor, 50MP ultrawide,
आणि ऑटोफोकस सह 32MP selfie camera चा समावेश आहे.

OnePlus 13s ची भारतामधील किंमत

OnePlus 13s कही भारतामध्ये 12GB + 256GB RAM आणि storage साठीची किंमत Rs. 54,999 पासून सुरू होते. 12GB + 512GB variant ची किंमत Rs. 59,999 आहे. हा स्मार्टफोन Black Velvet, Green Silk, आणि Pink Satin या तीन रंगांमध्ये उपलब्ध आहे. तर higher version हे केवळ काळ्या, हिरव्या रंगांमध्ये उपलब्ध असणार आहे.

खरेदीसाठी SBI Credit Card युजर्सना खास ऑफर

SBI Credit Card युजर्सना 5 हजार रूपयांचे instant discount मिळणार आहे. दरम्यान ग्राहकांना 5000 रूपयांपर्यंत exchange discount मिळणार आहे. हा फोन विकत घेण्यासाठी no-cost EMI option चा देखील पर्याय आहे. नऊ महिन्यांसाठी ग्राहकांना no-cost EMI option मध्ये फोन विकत घेता येईल.

Comments
Gadgets 360 Staff
 ...अधिक
        
    

जाहिरात

जाहिरात

#नवीनतम कथा
  1. Amazon ने भारतात लॉन्च केला Fire TV Stick 4K Select, Vega OS सह येणार खास फीचर्स
  2. Nothing चा नवीन Phone 3a Lite आला बाजारात, पारदर्शक डिझाइन आणि Glyph लाइट खास आकर्षण
  3. Oppo Enco X3s आले बाजारात, 55dB ANC आणि लाँग बॅटरीसह पहा खास फीचर्स काय?
  4. OnePlus 15 भारतात पदार्पणासाठी सज्ज; अत्याधुनिक Snapdragon 8 Elite Gen 5 चिपसेट असणार
  5. Moto G67 Power च्या भारतातील लॉन्च डेटची घोषणा; 7,000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेरा हायलाइट
  6. iQOO Neo 11 सिरीजमध्ये मिळणार फ्लॅगशिप परफॉर्मन्स; Snapdragon 8 Elite आणि 8K कूलिंग टेक्नॉलॉजी
  7. Redmi Turbo 5 लवकरच होणार लॉन्च? 7,500mAh बॅटरी, 6.5-इंच 1.5K डिस्प्लेची चर्चा
  8. Realme C85 Pro लवकरच होणार लॉन्च? Geekbench लिस्टिंगमध्ये Snapdragon 685 आणि Android 15 सह येण्याची शक्यता
  9. Oppo Find X9 Pro मध्ये 7,500mAh बॅटरी, 200MP टेलिफोटो लेन्स; पहा Find X9 Series मध्ये खास काय?
  10. Samsung Galaxy S26 सिरीजमध्ये Connectivity साठी मिळणार स्वतंत्र Exynos Chip
© Copyright Red Pixels Ventures Limited 2025. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »