Oppo Find N5 मध्ये काय खास? घ्या जाणून

Oppo Find N5 हा Android 15-based ColorOS 15 वर चालतो.

Oppo Find N5 मध्ये काय खास? घ्या जाणून

Photo Credit: Oppo

Oppo Find N5 मोठ्या 6.62-इंच AMOLED कव्हर स्क्रीनसह सुसज्ज आहे

महत्वाचे मुद्दे
  • Find N5 हा “world's thinnest foldable” फोन आहे
  • Qualcomm च्या Snapdragon 8 Elite chipset चा फोनमध्ये समावेश
  • हा फोन Misty White आणि Cosmic Black रंगामध्ये उपलब्ध
जाहिरात

Oppo Find N5 गुरूवारी ग्लोबली लॉन्च झाला आहे. हा 2023 च्या Find N3 चा पुढील स्मार्टफोन आहे. यामध्ये Qualcomm च्या Snapdragon 8 Elite chipset चा समावेश आहे. यामध्ये on-device आणि cloud-based artificial intelligence चा समावेश आहे. याचे Flexion Hinge design हे wing's plate build साठी ग्रेड 5 टायटॅनियम मिश्र धातुचा अवलंब केल्यामुळे त्याच्या पूर्वीपेक्षा 36 टक्के अधिक कडक असल्याचे म्हटले जाते.

Oppo चा दावा आहे की Find N5 हा “world's thinnest foldable” फोन आहे, जो फोल्ड केल्यावर 8.93mm होतो आणि 229g वजनाचा असतो.

Oppo Find N5 ची किंमत SGD 2,499 आहे. त्याचे स्टोरेज व्हेरिएंट 16GB + 512GB आहे. हा फोन Misty White आणि Cosmic Black रंगामध्ये उपलब्ध आहे. सिंगापूर मध्ये याची विक्री 28 फेब्रुवारी पासून सुरू होणार आहे.

Oppo Find N5 ची किंमत

Oppo Find N5 हा ड्युअल सीम फोन आहे. हा Android 15-based ColorOS 15 वर चालतो. यामध्ये 8.12-inch 2K (2,480 x 2,248 pixels) LTPO AMOLED screen आहे तर 412ppi pixel density आणि 120Hz dynamic refresh rate आहे. फोनची इनर स्क्रीन ही touch response rate सह आहे.

कंपनीच्या दाव्यानुसार फोनला TÜV Rheinland's Minimized Crease Certification आहे. डिस्प्ले ला Ultra-Thin Glass (UTG) protection आहे. foldable smartphone चे cover screen हे 6.62-inch 2K (2,616 x 1,140 pixels) AMOLED screen आहे.

Oppo च्या लेटेस्ट बूक स्टाईल Find N5 smartphone मध्ये Qualcomm ची Snapdragon 8 Elite chipset आहे. त्यामध्ये 16GB of LPDDR5X RAM and 512GB of UFS 4.0 onboard storage आहे.

हॅन्डसेट मध्ये AI Search चा पर्याय आहे. Find N5 मध्ये dual-screen translation आणि interpreting features आहेत. फोनमध्ये Oppo AI Toolbox आहे ज्यात AI Summary, AI Speak,आणि AI Writer आहे.

कनेक्टिव्हिटी साठी new Oppo Find N5 मध्ये 5G, 4G LTE, Wi-Fi 7, Bluetooth 5.3, GPS/ A-GPS, NFC, Beidou, GPS, GLONASS, Galileo, QZSS आणि USB Type-C port चा समावेश आहे. फोनमध्ये stereo speakers आणि side-mounted fingerprint sensor आहे. तसेच यामध्ये 5,600mAh dual-cell battery आहे.

Comments
Gadgets 360 Staff
 ...अधिक
        
    

जाहिरात

जाहिरात

#नवीनतम कथा
  1. Motorola Edge 70 भारतात दाखल; दमदार प्रोसेसर, अल्ट्रा-स्लिम बॉडी खास आकर्षण
  2. लॉन्चपूर्वी समोर आले OnePlus Max चे स्पेसिफिकेशन्स; इथे पहा अपडेट्स
  3. WhatsApp वर वाढणार सिक्युरिटी! ‘Strict Account Settings’ फीचरची चाचणी सुरू
  4. Lava Agni 4 ची किंमत आणि मुख्य फीचर्स लाँचपूर्वीच झाले लीक; इथे पहा अपडेट्स
  5. Motorola चा Moto G67 Power 5G भारतात लॉन्च; मोठी बॅटरी, दमदार कॅमेरा पॉवरने फोन सज्ज
  6. Galaxy A57 मॉडेल नंबर आला समोर, Samsung चा नवीन fमड-रेंज फोन येणार बाजारात
  7. Poco F8 Ultra आण F8 Pro च ग्लोबल लाँच निचत; दमदार परफॉमन्सची अपक्षा
  8. Oppo Reno 15 सिरीज भारतात येण्यासाठी सज्ज; Geekbench वर दिसली झलक
  9. Realme C85 5G आणि Pro 4G लाँच; बॅटरी बॅकअप आणि फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळणार
  10. Vivo चा नवीन Y19s 5G स्मार्टफोन भारतात दाखल, पहा किंमत काय?
© Copyright Red Pixels Ventures Limited 2025. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »