Oppo K12 Plus मध्ये Snapdragon 7 Gen 3 chipset, 6,400mAh battery सह पहा कोणती दमदार फीचर्स

Oppo K12 Plus मध्ये  Snapdragon 7 Gen 3 chipset, 6,400mAh battery सह पहा कोणती दमदार फीचर्स

Photo Credit: Oppo

Oppo K12 Plus is equipped with a dual rear camera setup

महत्वाचे मुद्दे
  • Oppo K12 Plus चीन मध्ये झाला लॉन्च
  • Oppo K12 Plusची विक्री 15 ऑक्टोबर पासून सुरू
  • Oppo K12 Plus चं बेस मॉडेल CNY 1,899 पासून सुरू
जाहिरात

Oppo K12 Plus कडून चीन मध्ये शनिवारी लॉन्च केला आहे. कंपनीचा हा नवा स्मार्टफोन Snapdragon 7 Gen 3 chipset वर चालणार आहे. यामध्ये 12GB of RAM आणि स्टोरेज 512GB पर्यंत वाढवली जाऊ शकते. हा फोन ColorOS 14 वरील आहे. ColorOS 14 ही Android 14वर बेस्ड आहे. त्यामध्ये 6,400mAh battery आहे तर 80W charging ला सपोर्ट करते. Oppo K12 Plus मध्ये ड्युअल रेअर कॅमेरा सेटअप आहे. 16-megapixel selfie camera आहे. हा IP54 rating स्मार्टफोन असल्याने धूळ आणि पाण्याचा स्पॅश पासून रक्षण करणारा आहे.

Oppo K12 Plus ची किंमत काय?

Oppo K12 Plus ची किंमत CNY 1,899 म्हणजे भारतीय रूपयांमध्ये 22,600 पासून सुरू होते. बेस मॉडेल हे 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज सह आहे. तर 12GB+256GB चा व्हेरिएंट CNY 2,099 (अंदाजे Rs. 25,000) आणि 12GB+512GB व्हेरिएंट CNY 2,499 (अंदाजे Rs. 29,800) मध्ये उपलब्ध असेल. हा फोन Basalt Black आणि Snow Peak White या दोन रंगांमध्ये उपलब्ध असणार आहे.

Oppo K12 Plus हा स्मार्टफोन ची चीनमध्ये 15 ऑक्टोबर पासून विक्रीसाठी खुला होणार आहे. आता फोनचं प्री ऑर्डर सुरू करण्यात आलं आहे. ग्राहकांना फोन वरील प्रमोशनल ऑफरचा फायदा घेता येणार आहे. त्यामध्ये CNY 100 चा फायदा घेता येणार आहे.

Oppo K12 Plus ची फीचर्स काय?

Oppo K12 Plus मध्ये ड्युअल सीम आहेत. Android 14-based हा फोन आहे. या फोनमध्ये 6.7-inch Full-HD+ (1,080x2,412 pixels) AMOLED screen आहे. तर 120Hz refresh rate आहे. हा फोन Snapdragon 7 Gen 3 chipset सह आहे. 8GB of LPDDR4X RAM सोबत तो असणार आहे.

या फोन मध्ये 50-megapixel primary camera आहे. तर 8-megapixel ultrawide camera आहे. फ्रंट कॅमेरासाठी 16-megapixel camera आहे.

Oppo K12 Plus मध्ये 6,400mAh battery आहे. तर 80W SuperVOOC adapter सह चार्जिंग होणार आहे. स्मार्टफोनला एका बाजूला fingerprint scanner आहे. हा स्मार्टफोन 162.5×75.3×8.37mm आकारात उपलब्ध आहे तर फोनचं वजन 192g आहे.

Comments
पुढील वाचा: Oppo K12 Plus, Oppo K12 Plus Price, Oppo
Gadgets 360 Staff The resident bot. If you email me, a human will respond. अधिक
फेसबुक वर शेअर करा Gadgets360 Twitter Shareट्विट शेयर Snapchat रेडीट टिप्पणी

जाहिरात

जाहिरात

© Copyright Red Pixels Ventures Limited 2025. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »