Photo Credit: Poco
पोको एम७ ५जी मिंट ग्रीन, ओशन ब्लू आणि सॅटिन ब्लॅक रंगात येतो.
Poco M7 5G हा भारतामध्ये सोमवारी लॉन्च झाला आहे. हा हॅन्डसेट Snapdragon 4 Gen 2 SoC, सह येणार आहे. त्याला IP52-rated build असल्याने तो धूळ आणि पाण्यापासून सुरक्षित राहणार आहे. या फोनमध्ये 5,160mAh battery असणार आहे. तर फोन 50-megapixel dual rear camera unit आणि 8-megapixel selfie shooter सह असणार आहे. या सेगमेंट मधील हा largest display असलेला फोन असणार आहे. त्यामध्ये triple TÜV Rheinland certifications असणार आहे. Poco M7 Pro 5G variant सोबत असणार आहे.
Poco M7 5G भारतामध्ये Rs. 9,999 पासून सुरू होईल. 6GB + 128GB option हे बेस मॉडेल असेल. 7 मार्च अर्थात फोनच्या विक्रीच्या पहिल्या दिवशी आकर्षक किंमत लागू असणार आहे. हा फोन Flipkart वर दुपारी 12 पासून विक्रीला खुला असेल. हा फोन Mint Green, Ocean Blue, आणि Satin Black रंगामध्ये उपलब्ध असेल.
Poco M7 5G मध्ये 6.88-inch HD+ (720 x 1,640 pixels) display असणार आहे. TÜV Rheinland Low Blue Light, Flicker Free आणि Circadian certifications असणार आहे. octa-core Snapdragon 4 Gen 2 chipset ही 8GB of RAM आणि 128GB of onboard storage सोबत जोडलेली असेल. Android 14-based HyperOS या फोनमध्ये असणार आहे.
Poco M7 5G मध्ये dual rear camera unit आहे. ज्यामध्ये 50-megapixel Sony IMX852 primary sensor आणि unspecified secondary sensor आहे. front camera 8-megapixel sensor सह असणार आहे. rear आणि front कॅमेरा 1080p video recording at 30fps करू शकतील.
Poco M7 5G मध्ये 5,160mAh battery आहे तर 18W wired charging support आहे. फोनसोबत 33W charger दिला जाणार आहे. फोनच्या कनेक्टिव्हिटीसाठी 5G, dual 4G VoLTE, Wi-Fi, Bluetooth 5.0, GPS, GLONASS, 3.5mm audio jack आणि USB Type-C port चा पर्याय दिला आहे. तर सुरक्षेच्या दृष्टीने फोनमध्ये side-mounted fingerprint sensor आहे. IP52 rating असल्याने फोन धूळ आणि पाण्याच्या स्प्लॅश पासून सुरक्षित राहणार आहे. फोनचा आकार 171.88x77.8x8.22mm आहे तर वजन 205.39g आहे.
जाहिरात
जाहिरात