Redmi A4 5G बेस व्हेरिएंट मध्ये 4GB RAM आणि 128GB onboard storage सह उपलब्ध आहे
Photo Credit: Redmi
Redmi A4 5G (pictured) was unveiled at the India Mobile Congress (IMC) 2024
Redmi A4 5G ची 16 ऑक्टोबर दिवशी India Mobile Congress (IMC) 2024 मध्ये भारतात झलक दाखवण्यात आली आहे. हा फोन Snapdragon 4s Gen 2 chipset सह येणारा पहिला एंट्री लेव्हल स्मार्टफोन आहे. या फोनच्या डिझाईन आणि त्याच्या SoC details व्यतिरिक्त कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. हा फोन 10 हजार पेक्षा कमी रूपयांमध्ये उपलब्ध असणार आहे. रिपोर्ट्सनुसार आता या फोनची किंमत आणि अन्य फीचर्स समोर आले आहेत.
Redmi A4 5G भारतामध्ये Rs. 8,499 पासून सुरू होण्याची शक्यता आहे. या फोनचे बेसिक मॉडेल 4GB + 128GB या व्हेरिएंट सह सुरू होत आहे. या किंमतीमध्ये बॅंक आणि अन्य लॉन्च ऑफर्स यांचाही समावेश आहे. त्यामुळे फोनची मूळ किंमत यापेक्षा थोडी जास्त असण्याचा अंदाज आहे. IMC event मध्ये कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, फोन 10 हजारपेक्षा कमी रूपयांमध्ये लॉन्च केलेला आहे.
Redmi A4 5G, यामध्ये 4nm Snapdragon 4s Gen 2 SoC असणार आहे. या फोनची स्क्रीन 6.7-inch HD+ IPS LCD screen आहे. तर 90Hz refresh rate आहे. फोनची बॅटरी 5,000mAh असू शकते तर चार्जर 18W wired charging support चा आहे.
Redmi A4 5G फोनच्या कॅमेर्यामध्ये 50-megapixel primary rear sensor आहे आणि 8-megapixel selfie shooter आहे. हा फोन Android 14 वर चालणारा आहे. सुरक्षेच्या कारणासाठी फोनच्या बाजूला side-mounted fingerprint sensor आहे. हा हॅन्डसेट USB Type-C port सह आहे.
Redmi A3 4G हा भारतामध्ये Rs. 7,299 ला लॉन्च झाला होता. त्याचं बेस मॉडेल 3GB + 64GB variant सह आहे. त्यामध्ये MediaTek Helio G36 SoC आहे तर बॅटरी 5,000mAh आहे आणि 10W charging support आहे. तर स्क्रिन 6.71-inch HD+ आहे. आणि 90Hz refresh rate आहे. या फोनमध्ये 8-megapixel main camera आणि 5-megapixel front camera आहे.
जाहिरात
जाहिरात
Samsung Galaxy Watch 9 (44mm, LTE)
Starts from ₹44,999
Samsung Galaxy Watch 9 (40mm, LTE)
Starts from ₹37,999
Samsung Galaxy Watch 9 (40mm)
Starts from ₹37,999
Haier M70 Mini LED 65-inch
Starts from ₹74,990
CMF Buds Neo True Wireless Stereo (TWS) Earphones
Starts from ₹2,199
Xiaomi TV FX Mini LED 65
Starts from ₹64,999
IFA 2026: Lenovo Unveiled New IdeaPad, Yoga and ThinkBook Laptops
IFA 2026: Nvidia RTX Spark PCs, Local AI Tools Announced With October Launch Planned
Luna Band Now Available Globally: Check Price in India, Specifications and Features