Redmi Turbo 4 मध्ये चीपसेट कोणती, वैशिट्यं काय सारं घ्या जाणून

Redmi Turbo 4 या फोनमध्ये 50-megapixel dual rear camera system आहे.

Redmi Turbo 4 मध्ये  चीपसेट  कोणती,  वैशिट्यं  काय  सारं  घ्या  जाणून

Photo Credit: Redmi

Redmi Turbo 4 लकी क्लाउड व्हाइट, शॅडो ब्लॅक आणि शॅलो सी ब्लू शेड्समध्ये येतो

महत्वाचे मुद्दे
  • MediaTek Dimensity 8400-Ultra chipset सह लॉन्च होणारा पहिला स्मार्टफोन
  • फोन मध्ये 6,550mAh battery सपोर्ट
  • Lucky Cloud White, Shadow Black, आणि Shallow Sea Blue रंगांमध्ये फोन उपलब
जाहिरात

Redmi Turbo 4 चीनमध्ये गुरूवारी लॉन्च झाला आहे. हा पहिला स्मार्टफोन आहे ज्यामध्ये MediaTek Dimensity 8400-Ultra chipset चा वापर करण्यात आला आहे. यामध्ये 6,550mAh battery सपोर्ट आहे तर 90W wired fast charging आहे. या फोनमध्ये IP66, IP68,IP69 रेटिंग असल्याने हा फोन धूळ आणि पाण्यापासून सुरक्षित आहे. या फोनमध्ये 50-megapixel dual rear camera system आहे. तर 1.5K OLED display आहे. हा फोन Android 15 चालतो आणि Xiaomi's HyperOS 2.0 skin on top आहे.

Redmi Turbo 4 ची किंमत

Redmi Turbo 4 ची चीनमध्ये किंमत CNY 1,999 पासून होते. भारतीय रूपयांमध्ये ती अंदाजे 23,500 आहे. ही किंमत 12GB + 256GB व्हेरिएंट साठी आहे. 16GB + 512GB या अव्वल व्हेरिएंटसाठी CNY 2,499 म्हणजेच 29,400 रूपये मोजावे लागणार आहेत. दरम्यान हा फोन चीन मध्ये Xiaomi China e-store वरून खरेदी केला जाऊ शकतो.
Lucky Cloud White, Shadow Black, आणि Shallow Sea Blue या तीन रंगांमध्ये हा फोन उपलब्ध आहे.

Redmi Turbo 4 ची स्पेसिफिकेशन्स

Redmi Turbo 4 मध्ये 6.67-inch 1.5K (1,220 x 2,712 pixels) OLED display आहे. 120Hz refresh rate आहे. फोनला Corning Gorilla Glass 7i protection आहे. दरम्यान फोन मध्ये HDR10+ आणि Dolby Vision support आहे.

Gadgets 360 Staff रेसिडेंट बॉट. जर तुम्ही मला ईमेल केलात तर एक माणूस प्रतिसाद देईल. अधिक
#नवीनतम कथा
  1. Vivo X Fold 6 vs Google Pixel 10 Pro Fold vs Samsung Galaxy Z Fold 7: कोणता फोल्डेबल फ्लॅगशिप स्मार्टफोन ठरेल
  2. Amazon Prime Day 2026 सेलची घोषणा; स्मार्टफोन, टीव्ही, लॅपटॉपसह अनेक उत्पादनांवर मिळणार मोठ्या सवलती
  3. 750W हब मोटर आणि 802Wh बॅटरीसह Urtopia Carbon Atom ई-बाईक लॉन्च, किंमत सुमारे ₹2.15 लाखांपासून
  4. 50MP कॅमेऱ्यासह Samsung Flip फोनवर ₹10,000 ची जबरदस्त सूट!
  5. पावसाळ्यात AC मेंटेनन्सची ही ट्रिक्स ठरतील फायदेशीर
  6. 7,000mAh बॅटरी आणि दमदार स्पेक्ससह Vivo X Fold 6 बाजारात; किंमत किती?
  7. OPPO Find X9s वर ₹4,000 पेक्षा जास्त सूट! Flipkart वर मिळतेय जबरदस्त डील
  8. Google Pay, PhonePe, Paytm वर UPI ID बदलायचा? फॉलो करा या सोप्या स्टेप्स
  9. मोठा डिस्प्ले, मोठी बॅटरी! Nubia Neo 5 Max मध्ये मिळते 7.5-इंच स्क्रीन
  10. Vivo Y05e ची मोठी झलक! Google Play Console वर फोन लिस्ट
© Copyright Red Pixels Ventures Limited 2026. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »