Samsung Galaxy F16 मध्ये काय असणार खास? घ्या जाणून समोर आलेले अपडेट्स

Samsung Galaxy F16 मध्ये 6.7-इंचाचा फुल-HD+ AMOLED डिस्प्ले आहे.

Samsung Galaxy F16 मध्ये काय असणार खास? घ्या जाणून समोर आलेले अपडेट्स

Photo Credit: Samsung

Samsung Galaxy A16 भारतात गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये लॉन्च झाला होता

महत्वाचे मुद्दे
  • Samsung Galaxy F16 ची किंमत 15 हजार पेक्षा कमी असण्याचा अंदाज
  • Samsung Galaxy F16 मध्ये MediaTek Dimensity 6300 chipset असण्याचा अंदाज
  • फोनमध्ये ट्रिपल रेअर कॅमेरा युनिट आहे
जाहिरात

Samsung Galaxy F16 भारतामध्ये लवकरच लॉन्च होणार आहे. अद्याप कंपनीकडून लॉन्च तारीख जाहीर करण्यात आलेली नाही पण फोनचे काही स्पेसिफिकेशन्स आणि प्राईज रेंज यांची माहिती समोर आली आहे. आगामी Samsung Galaxy F16 मध्ये MediaTek Dimensity 6300 chipset असण्याचा अंदाज आहे. या फोनमध्ये triple rear camera unit आहे. ज्यात 50-megapixel primary camera आहे. Galaxy F16 हा Galaxy A16 5G चा रिब्रॅन्डेड फोन म्हणून लॉन्च होण्याचा अंदाज आहे.

Tipster Debayan Roy (@Gadgetsdata) च्या माहितीनुसार, फोनची किंमत भारतामध्ये 15 हजार रूपयांपेक्षा कमी असण्याचा अंदाज आहे. Galaxy A16 भारतामध्ये ऑक्टोबर 2024ला लॉन्च झाला होता ज्याची किंमत 18,999 रूपये आहे. या फोनचं स्पेसिफिकेशन 8GB+128GB RAM आणि storage configuration आहे.

Galaxy F16 या फोनमध्ये 6.7-inch full-HD+ AMOLED display आहे. 90Hz refresh rate आहे. MediaTek चा 6nm Dimensity 6300 processor आहे. सोबत 8GB of LPDDR4X RAM आहे. फोनमध्ये ट्रिपल रेअर कॅमेरा युनिट आहे. ज्यात 50-megapixel primary camera, 5-megapixel ultra wide-angle camera आणि unspecified third sensor आहे.

सॅमसंग मध्ये Galaxy F16 च्या फ्रंट कॅमेरा मध्ये सेल्फी आणि व्हिडिओ चॅट्स साठी 13-megapixel
असेल हा फोन 25W fast wired charging ला सपोर्ट करेल.

Flipkart कडून Galaxy F-series phone बाबत माहिती देण्यात आली आहे. या सीरीज मधील आगामी फोन Galaxy F16 5G येण्याचा अंदाज आहे. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर एक विशेष मायक्रोसाइट तयार करण्यात आली आहे, जी एक मोठा 'F' आणि 'Samsung's got something fresh on the way' अशी टॅगलाइन आहे. सॅमसंग इंडियाच्या वेबसाईट वर Galaxy F16 हा model number SM-E166P/DS सह लाईव्ह आहे. Wi-Fi Alliance database, वरही हा फोन दिसला आहे. यामध्ये डिव्हाईस dual-band Wi-Fi connectivity ला सपोर्ट करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Gadgets 360 Staff रेसिडेंट बॉट. जर तुम्ही मला ईमेल केलात तर एक माणूस प्रतिसाद देईल. अधिक

जाहिरात

जाहिरात

#नवीनतम कथा
  1. Pixel आता आणखी स्मार्ट! Google ने आणले नवे AI फीचर्स
  2. Galaxy S26+ लॉन्चपूर्वीच चर्चेत, डिझाइन आणि फीचर्स पाहून चाहते झाले उत्सुक
  3. Apple चा पुढील HomePod Mini आणखी स्मार्ट झाला, जाणून घ्या काय फीचर्स
  4. 2025 Samsung टीव्हीमध्ये Vision AI Companion, यूजर्ससाठी नवे स्मार्ट फिचर्स
  5. Nothing Phone 3a Lite भारतात लवकरच होणार लॉन्च, कलर ऑप्शन्समध्ये नवा ट्विस्ट
  6. Lava Agni 4 चे फीचर्स ; भारतात लवकरच लाँच होणार नवा स्मार्टफोन
  7. लाँचपूर्वी लीक झाले Galaxy S26, S26+ चे रेंडर्स; कॅमेरा डिझाइनमध्ये मोठा बदल
  8. Airtel कडून Rs 189 व्हॉईस पॅक हटवला; आता Rs 199 पासूनच रिचार्ज
  9. Vivo ने चीनमध्ये सादर केला Y500 Pro, मागील मॉडेलपेक्षा मिळणार जबरदस्त अपग्रेड्स
  10. Samsung Galaxy फोन वापरताय? हॅकर्सनी तुमचा डेटा चोरल्याची शक्यता
© Copyright Red Pixels Ventures Limited 2025. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »