Vivo T4x 5G बाबत नवा अपडेट आला समोर; पहा काय खास?

Vivo T4x 5G बाबत नवा अपडेट आला समोर; पहा काय खास?

Photo Credit: Vivo

Vivo T4x 5G Vivo T3x 5G यशस्वी होण्याची अपेक्षा आहे (चित्रात)

महत्वाचे मुद्दे
  • Vivo T4x 5G भारतात 20 फेब्रुवारीला लॉन्च होण्याचा अंदाज
  • फोनची किंमत 15 हजार पेक्षा कमी असण्याचा अंदाज
  • Vivo T4x 5G मध्ये 6,500mAh battery असू शकते
जाहिरात

Vivo T4x 5G भारतात लवकरच लॉन्च होणार आहे. या फोन बाबतचे काही अपडेट्स आता समोर आले आहेत. यामध्ये फोनची किंमत, स्पेसिफिकेशंस, लॉन्च टाईमलाईन याची माहिती ऑनलाईन देण्यात आली आहे. लीक झालेल्या माहितीनुसार, फोन भारतीय बाजरपेठांमध्ये मार्च महिन्यात येणार आहे. मात्र टीझर पाहता फोन आता येत्या काही दिवसांतच लॉन्च होण्याचा अंदाज आहे. या संकेतांमध्ये फोनच्या किंमतीचा अंदाज येतो. तर Vivo T4x मध्ये मोठ्या बॅटरीचा अंदाज आहे.

Vivo T4x 5G च्या भारतामधील लॉन्च बद्दल

X वरील पोस्ट नुसार, कंपनीने Vivo T4x 5G हा लवकरच भारतामध्ये लॉन्च होण्याचा अंदाज वर्तवला आहे. हा फोन मोठ्या बॅटरीसह लॉन्च होण्याचा अंदाज आहे. टीझर मधील फूट नोट नुसार, फोनमध्ये 6,500mAh battery आहे. फोनची किंमत 15 हजार पेक्षा कमी आहे. भारतात हा फोन 20 फेब्रुवारीला समोर येऊ शकतो.

Vivo T4x 5G च्या प्रमोशनल पोस्टर नुसार, स्मार्टफोन भारतात Flipkart, Vivo India e-store वर खरेदीसाठी उपलब्ध आहे. सोबतच तो रिटेल स्टोअर वर उपलब्ध आहे. फ्लिपकार्ट वर या फोनची मायक्रोसाईट लाईव्ह करण्यात आली आहे. अद्याप या फोन बद्दल अधिक तपशील देण्यात आलेले नाहीत.

पूर्वीच्या रिपोर्ट्स नुसार, Vivo T4x 5G हा फोन भारतामध्ये Pronto Purple आणि Marine Blue रंगांमध्ये उपलब्ध असणार आहे. या फोनमध्ये Dynamic Light feature आहे जे विविध नोटोफिकेशनला इंडिकेट होतील.

Vivo T3x 5G मध्ये 6,000mAh battery आहे तर 44W fast charging support आहे. सोबतच फोन मध्ये Snapdragon 6 Gen 1 SoC आहे. हा फोन Crimson Bliss, Celestial Green,आणि Sapphire Blue रंगामध्ये उपलब्ध असणार आहे. त्याची किंमत भारतामध्ये Rs. 12,499 पासून सुरू होणार आहे4GB + 128GB option सोबतच हा फोन 6GB आणी 8GB मध्ये उपलब्ध आहे. त्याची किंमत Rs. 13,999 आणि Rs. 15,499 आहे.

Comments
Gadgets 360 Staff The resident bot. If you email me, a human will respond. अधिक
फेसबुक वर शेअर करा Gadgets360 Twitter Shareट्विट शेयर Snapchat रेडीट टिप्पणी

जाहिरात

जाहिरात

© Copyright Red Pixels Ventures Limited 2025. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »