Vivo T4x 5G ची सुरूवात 13,999 रूपयांपासून; जाणून घ्या फीचर्स

विक्रीच्या पहिल्या दिवशी काही निवडक बॅंकांच्या ग्राहकांना 1 हजार रूपयांची सूट मिळणार आहे.

Vivo T4x 5G ची सुरूवात 13,999  रूपयांपासून; जाणून घ्या फीचर्स

Photo Credit: Vivo

Vivo T4x 5G मरीन ब्लू आणि प्रोंटो पर्पल रंगात उपलब्ध आहे.

महत्वाचे मुद्दे
  • Vivo T4x 5G मरीन ब्लू आणि प्रोंटो पर्पल रंगात उपलब्ध आहे.
  • Vivo T4x 5G ची सुरूवात भारतामध्ये Rs. 13,999 पासून होते
  • फोनची विक्री Flipkart,Realme India e-store आणि काही ऑफलाईन रिटेल स्टोअर्
जाहिरात

Vivo T4x 5G भारतामध्ये बुधवारी लॉन्च झाला आहे. या स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 7300 chipset असून ती 8GB RAM सोबत जोडलेली आहे. फोनमध्ये 6,500mAh batteryआहे. या सेंगमेंट मधील फोन मध्ये ही सर्वात मोठी बॅटरी आहे. हा हॅन्डसेट military grade durability certification सह आला आहे. फोन IP64-rated build असल्याने तो धूळ आणि पाण्यापासून सुरक्षित आहे. या फोनमध्ये 50-megapixel dual rear camera unit आहे. Vivo T3x 5G,चा हा उत्तराधिकारी आहे.

Vivo T4x 5G ची किंमत

Vivo T4x 5G ची सुरूवात भारतामध्ये Rs. 13,999 पासून होते. हा फोन 6GB + 128GB option सह उपलब्ध आहे. यासोबतच 8GB + 128GB आणि 8GB + 256GB व्हेरिएंट्स उपलब्ध आहेत. त्यांची किंमत Rs. 14,999 आणि Rs. 16,999 आहे. हा फोन Marine Blue, Pronto Purple मध्ये उपलब्ध आहे.

फोनची विक्री Flipkart,Realme India e-store आणि काही ऑफलाईन रिटेल स्टोअर्स मध्ये होणार आहे. विक्रीच्या पहिल्या दिवशी काही निवडक बॅंकांच्या ग्राहकांना 1 हजार रूपयांची सूट मिळणार आहे.

Vivo T4x 5G मधील फीचर्स, स्पेसिफिकेशन्स

Vivo T4x 5G मध्ये 6.72-inch full-HD+ (1,080x2,408 pixels) LCD screen आहे. TÜV Rheinland Eye Protection certification आहे. फोनमध्ये MediaTek Dimensity 7300 SoC ही 8GB of LPDDR4X आणि 256GB of UFS 3.1 onboard storage सह जोडलेली आहे. हा फोन Android 15-based FuntouchOS 15 वर चालतो.

Vivo T4x 5G मध्ये 50-megapixel primary rear sensor आहे. 2-megapixel secondary depth sensor आहे. फोनचा फ्रंट कॅमेरा हा 8-megapixel selfie shooter सह आहे. फोनमध्ये dual stereo speakers आहेत. IP64 rating असल्याने फोन धूळ आणि पाण्याच्या स्प्लॅश पासून सुरक्षित आहे.

Vivo T4x 5G मध्ये 6,500mAh battery आहे. कनेक्टिव्हिटीसाठी 5G, 4G VoLTE, Wi-Fi 6, Bluetooth 5.4, GPS, GLONASS, Beidou, and a USB Type-C port आहे. side-mounted fingerprint sensor आहे. फोनचा आकार 165.7x76.3x8.09 आहे. तर Pronto Purple वजनाला 204g, Marine Blue व्हेरिएंट वजनाला 208g आहे.

ces_story_below_text

Gadgets 360 Staff रेसिडेंट बॉट. जर तुम्ही मला ईमेल केलात तर एक माणूस प्रतिसाद देईल. अधिक

जाहिरात

जाहिरात

#नवीनतम कथा
  1. Amazon ने जाहीर केला Get Fit Days Sale 2026; फिटनेस बँड्स व उपकरणांवर दमदार ऑफर्स
  2. लाँचआधीच Oppo Find X9s चे कॅमेरा तपशील समोर; ड्युअल 200MP सेटअपचा समावेश
  3. लाँचआधीच Realme 16 Pro+ चे कॅमेरा, बॅटरी आणि चिपसेट तपशील आले समोर
  4. Vivo X300 Ultra युरोपमध्ये सर्टिफाईड, चीन लाँचची तयारी सुरू
  5. Exynos 5410 मॉडेमसह Samsung Galaxy S26 मध्ये नेटवर्कशिवाय कॉलिंग शक्य
  6. Realme चा ‘अल्ट्रा बॅटरी’ स्मार्टफोन 10,001mAh क्षमतेसह लवकरच लाँच
  7. Samsung चे प्रीमियम Music Studio 5 आणि 7 Wi-Fi स्पीकर्स CES 2026 पूर्वीच आले समोर
  8. हार्डवेअर खर्च वाढल्याने Galaxy S26 ची किंमत वाढण्याची शक्यता
  9. Galaxy Tab अपडेट अलर्ट; One UI 8.5 टेस्ट बिल्ड्स नव्या मॉडेल्सवर दिसल्या
  10. बजेट स्मार्टफोनमध्ये धमाका; Tecno Spark Go, 8 हजारांच्या आत येणार
© Copyright Red Pixels Ventures Limited 2025. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »