Photo Credit: Vivo
Vivo लवकरच ग्लोबल मार्केट मध्ये अनेक स्मार्टफोन आणण्याच्या तयारी मध्ये आहेत. यामध्ये Vivo V50 मालिकेतील दोन मॉडेल्ससह तीन हँडसेट आता certification platform वर दिसले आहेत. Vivo V40 lineup च्या पुढील स्मार्टफोन आता 25 सप्टेंबरला लॉन्च होणार आहे तर Vivo Y29 4G देखील या प्लॅटफॉर्म वर लिस्टेट असल्याची माहिती समोर आली आहे.MySmartPrice च्या माहितीनुसार, Vivo V50 आणि Vivo V50e हे EEC database वर model numbers V2427 आणि V2428 सह स्पॉट झाले आहेत. दरम्यान Vivo Y29 4G हा model number V2434 सह दिसला आहे.
Yogesh Brar यांनी Vivo V50 आणि Vivo V50e हे International Mobile Equipment Identity (IMEI) database वर लिस्ट झाल्याची माहिती दिल्यानंतर काही दिवसात या घडामोडी समोर आल्या आहेत. लिस्टिंग मध्ये अद्याप स्पेसिफिकेशनची माहिती देण्यात आलेली नाही. हे स्मार्टफोन्स त्यांचे आधीचे मॉडेल्स Vivo V40 आणि Vivo V40e च्या आधारित फीचर्स प्रमाणेच असण्याचा अंदाज आहे.
Vivo V40 मध्ये 6.78-inch full-HD+ (1,260x2,800 pixels) AMOLED display आहे तर 120Hz refresh rate आहे. 4,500nits peak brightness आहे. तर 4nm Qualcomm Snapdragon 7 Gen 3 SoC सोबत 12GB RAM आणि 512GB onboard storage जोडलेले आहे. फोनचा कॅमेरा पाहता त्यामध्ये ड्युअल रेअर कॅमेरा सेटअप आहे. तो Zeiss सोबत co-engineered आहे. फोन मधील 50-megapixel मेन कॅमेरा optical image stabilisation आणि auto-focus सोबत आहे. यामध्ये 50-megapixel wide-angle camera आहे. या हॅन्डसेट मध्ये 5,500mAh बॅटरी आहे.
Vivo V40e मध्ये 6.77-inch full-HD+ (1,080 x 2,392 pixels) 3D curved AMOLED screen आहे तर 120Hz refresh rate, HDR10+ support,आणि SGS low blue light certification आहे. यामध्ये 4nm MediaTek Dimensity 7300 chipset आहे तो 8GB of LPDDR4X RAM आणि 256GB of UFS 2.2 onboard storage सोबत जोडलेला आहे. यामध्ये कॅमेरा ड्युअल कॅमेरा सेटअप सह आहे. त्यामध्ये 50-megapixel Sony IMX882 primary sensor आहे. optical image stabilisation सपोर्ट आहे आणि 8-megapixel अल्ट्रा वाईड शूटर आहे. सोबत Aura Light unit आहे. Vivo V40e मध्ये 5,500mAh बॅटरी सपोर्ट आहे आणि 80W wired fast charging सपोर्ट आहे.
जाहिरात
जाहिरात