Vivo V50 चं प्री बुकिंग सुरू; पहा फोनमध्ये काय खास?

Vivo V50 भारतामध्ये 34,999 मध्ये उपलब्ध आहे. हा फोन 8GB + 128GB पर्यायासह उपलब्ध आहे.

Vivo V50  चं प्री बुकिंग सुरू;  पहा फोनमध्ये काय खास?

Photo Credit: Vivo

Vivo V50 features a 7.39mm thin profile

महत्वाचे मुद्दे
  • Vivo V50 मध्ये 50-megapixel main rear camera आहे
  • हॅन्डसेट मध्ये 6,000mAh battery आहे
  • Vivo V50 मध्ये 90W wired fast charging सपोर्ट आहे
जाहिरात

Vivo V50 भारतामध्ये सोमवारी लॉन्च झाला आहे. या स्मार्टफोनमध्ये Snapdragon 7 Gen 3 chipset आहे तर 6,000mAh battery आहे. या स्मार्टफोनला 90W wired fast charging सपोर्ट आहे. यामध्ये 50-megapixel rear cameras आहेत. ज्यामध्ये 50-megapixel selfie shooter आहे. या हॅन्डसेटमध्ये IP68+IP69 ratings असून हा फोन धूळ आणि पाण्यापासून सुरक्षित आहे. या फोनचा प्रोफईल 7.39mm जाडीचा आहे. हा या सेगमेंट मधील सगळ्यात slimmest smartphone आहे. यामध्ये अनेक AI features आहेत. ज्यात Circle to Search, Transcript Assist, Live Call Translation चा सपोर्ट आहे.

Vivo V50 भारतामध्ये 34,999 मध्ये उपलब्ध आहे. हा फोन 8GB + 128GB पर्यायासह उपलब्ध आहे. सोबतच यामध्ये 8GB + 256GB आणि 12GB + 512GB व्हेरिएंट उपलब्ध आहे. ज्याची किंमत 36,999 आणि 40,999 आहे. हा स्मार्टफोन ऑनलाईन Flipkart, Amazon आणि Vivo India e-store वर 25 फेब्रुवारी पासून उपलब्ध असणार आहे. सध्या या फोनची प्री बुकिंग लाईव्ह करण्यात आली आहे.

Vivo V50 सोबत Vivo TWS 3e हा सध्या ग्राहकांना 1899 ऐवजी 1499 मध्ये मिळणार आहे. हा स्मार्टफोन Rose Red, Starry Blue, Titanium Grey रंगांमध्ये उपलब्ध आहे.

Vivo V50 मध्ये 6.77-inch full-HD+ (1,080 x 2,392 pixels) quad-curved AMOLED display आहे. 120Hz refresh,4,500 nits of peak local brightness आहे. फोनमध्ये Qualcomm ची Snapdragon 7 Gen 3 SoC आहे. हा फोन 12GB of LPDDR4X RAM सह 512GB of UFS 2.2 onboard storage सह आहे. या फोनमध्ये Android 15-based FuntouchOS 15 आहे.

फोनमध्ये कॅमेरा पाहता Vivo V50 मध्ये 50-megapixel primary sensor आहे. optical image stabilisation आहे. 50-megapixel ultrawide shooter आहे. front camera 50-megapixel sensor सह आहे जो selfies आणि video calls साठी वापरला जातो. फोनने यासाठी Zeiss सोबत कोलॅबरेशन केले आहे.

फोनमध्ये Aura Light feature आहे. AI-backed photo editing फीचर आहे. यामध्ये AI features देखील आहेत. फोनमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने in-display optical fingerprint sensor आहे. कनेक्टिव्हिटी साठी dual 5G, 4G, Wi-Fi, Bluetooth 5.4, GPS, OTG आहे. USB 3.2 Type-C port आहे. IP68+IP69 ratings असल्याने फोन धूळ आणि स्पॅशपासून सुरक्षित आहे.

Gadgets 360 Staff रेसिडेंट बॉट. जर तुम्ही मला ईमेल केलात तर एक माणूस प्रतिसाद देईल. अधिक

जाहिरात

जाहिरात

#नवीनतम कथा
  1. iPhone Air 2 लाँच टाइमलाइन स्पष्ट; 2026 मध्ये घोषणा होणार असल्याचा दावा
  2. Flipkart ने उघड केला Motorola Signature सिरीजचा पहिला टीझर
  3. दमदार बॅटरी, हाय रिफ्रेश रेट स्क्रीनसह OnePlus Turbo येणार, लीक फोटोंमधून मिळाले संकेत
  4. Oppo K15 Turbo Pro स्पेसिफिकेशन लीक: मोठा कॅमेरा आणि MediaTek Dimensity 9500s अपेक्षित
  5. Galaxy A07 5G सर्टिफिकेशनमधून मोठ्या बॅटरीचे संकेत, आधीच्या मॉडेलपेक्षा वाढ
  6. HMD चे बजेट DUB Earbuds लॉन्च; फीचर्स, बॅटरी लाईफ, ANC आणि किंमत पहा
  7. Xiaomi Watch 5 मध्ये EMG + ECG सेन्सर, हेल्थ ट्रॅकिंगसाठी नवे फीचर्स
  8. Samsung Galaxy S25 Ultra ची किंमत Flipkart वर घसरली; Rs 20,000 सूट, एक्सचेंज, EMI ऑफर्स
  9. OnePlus Nord 4 Amazon वर Rs. 24,000 पेक्षा कमी मध्ये खरेदी करा नवा स्मार्टफोन
  10. Oppo Find X8 Pro वर बंपर डिस्काउंट – कमी किमतीत फ्लॅगशिप फोन मिळवा
© Copyright Red Pixels Ventures Limited 2025. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »