Photo Credit: Vivo
Vivo Y300 Pro+ मायक्रो पावडर, सिंपल ब्लॅक आणि स्टार सिल्व्हर (अनुवादित) रंगांमध्ये येतो.
Vivo Y300 Pro+ चीन मध्ये सोमवारी लॉन्च करण्यात आला आहे. फोनमध्ये 7,300mAh battery असून त्याला 90W fast charging सपोर्ट आहे. या फोनमध्ये Snapdragon 7s Gen 3 chipset ही 12GB RAM सोबत जोडलेली आहे. Vivo Y300t, मध्ये 6,500mAh battery आणि 44W fast charging support आहे तसेच MediaTek Dimensity 7300 SoC सपोर्ट आहे. दोन्ही स्मार्टफोन मध्ये 50-megapixel dual rear camera सेटअप आहे. दोन्ही फोन Origin OS 5 based on Android 15 वर चालणारे आहेत,Vivo Y300 Pro+, Vivo Y300t ची किंमत, उपलब्धताVivo Y300 Pro+ ची किंमत चीन मध्ये CNY 1,799 जे भारतीय रूपयांमध्ये सुमारे 21 हजार रूपये आहे. हा फोन 8GB + 128GB option सह येतो. तर 8GB + 256GB version ची किंमत CNY 1,999 म्हणजे सुमारे Rs. 23,500 आहे. सध्या हा फोन प्री-ऑर्डर्स साठी उपलब्ध आहे. 3 एप्रिल पासून या फोनची विक्री सुरू होईल. हा फोन Micro Powder, Simple Black, आणि Star Silver रंगांमध्ये उपलब्ध आहे. Vivo Y300t ची किंमत 8GB + 128GB या व्हेरिएंट साठी CNY 1,199 (सुमारे Rs. 14,100) आहे. सध्या अधिकृत वेबसाईट वरून हा फोन विक्रीसाठी खुला आहे. काही निवडक ऑनलाईन रिटेल प्लॅटफॉर्मवरही फोन मिळत आहे. हा फोन Black Coffee, Ocean Blue,आणि Rock White रंगामध्ये उपलब्ध आहे.
Vivo Y300 Pro+ मध्ये 6.77-inch full-HD+ (1,080X2,392 pixels) AMOLED screen आहे. हॅन्डसेटला octa-core Snapdragon 7s Gen 3 SoC चा सपोर्ट आहे. हा फोन Android 15-based Origin OS 5 सह उपलब्ध आहे. फोनचा कॅमेरा पाहता 50-megapixel primary Sony LYT-600 sensor सह आणि Optical image stabilisation सह उपलब्ध आहे. सोबत 2-megapixel depth sensor आणि फोनच्या मागे 32-megapixel selfie shooter आहे.
Vivo Y300t मध्ये 6.72-inch full-HD+ (1,080x2,408 pixels) LCD screen आहे. फोनमध्ये MediaTek Dimensity 7300 SoC आहे. फोन Android 15 with Origin OS 5 skin on top out-of-the-box वर चालतो. Vivo Y300t या फोनमध्ये 50-megapixel main rear sensor आहे सोबत electronic image stabilisation आहे. फोनमध्ये 2-megapixel depth sensor आणि 8-megapixel front camera sensor सेल्फी आणि व्हिडिओ कॉल साठी आहे.
जाहिरात
जाहिरात