इंस्टाग्राम वर फीड आपोआप रिफ्रेश होणं हा तांत्रिक दोष नव्हे तर फीचर होते असे Instagram कडून सांगण्यात आले आहे
Photo Credit: Instagram
Automatic refreshing of the feed was a feature and not a glitch, Instagram has confirmed
इन्स्टाग्राम कडून त्यांच्या युजर्सला त्रास देत असलेलं एक फीचर काढून टाकण्याची तयारीमध्ये आहे. सोशल मीडीयात याबद्दल माहिती दिली आहे. आता इंस्टाग्राम फीड वर आता आपोआप रिफ्रेश होणार नाही. ज्यामुळे युजर्सला त्यांच्या स्क्रीनवर पहिल्यांदा दिसणाऱ्या पोस्ट पाहता येणार आहेत. विशेष म्हणजे, मोठ्या संख्येने युजर्सकडून पाहिल्या जाणाऱ्या व्हिडिओंसाठी computation resources च्या मदतीने पाहता येतील.
Instagram head Adam Mosseri यांनी नुकतेच Ask Me Anything मध्ये याबददल माहिती दिली आहे. त्याने हायलाइट केले की इंस्टाग्रामने “Rug Pull” युजर इंटरफेस फीचर म्हणून आता ग्राहक जेव्हा अॅप उघडतील तेव्हा ते रिफ्रेश होणार नाही.
Mosseriच्या माहितीनुसार, इंस्टाग्राम जेव्हा युजर्स अॅप उघडतात तेव्हा नवा कंटेट लोड करतात. वेळ भरण्यासाठी, ते जुन्या, आधीच डाउनलोड केलेल्या पोस्ट दाखवतात, जे फीड अपडेट केल्यावर निघून जातात. हा हेतू असला तरीही वेबसाइटवर घालवलेला वेळ वाढवण्याचा प्रयत्न करत असूनही, यामुळे पोस्ट स्क्रीनवर स्क्रोल झाल्या आणि युजर्स आधीच वाचत असलेल्या पोस्ट्सपासून सहज दूर जाऊ शकतात. जरी कंटेट अधिक शोधण्यायोग्य व्हावा हा हेतू होता, तरीही त्यामुळे युजर्सना त्रास होत होता.
Instagram च्या युजर्ससाठी ही अपडेट आता युजर्सना आता इंस्टाग्राम वर कंटेट कसा पुरवला जाईल, पुन्हा युजर्सच्या हातात कंट्रोल कसा येईल अॅपचा अनुभव स्ट्रिमलाईन कसा केला जाईल याची माहिती देणारा आहे.
Mosseri यांनी पुष्टी केलेल्या माहितीनुसार, आता युजर्सना रिफ्रेश केल्यानंतर फीड वरून गोष्टी जाण्याचा अनुभव येणार नाही. आता आपोआप रिफ्रेश ऐवजी इंस्टाग्राम वर आता नवीन कंटेट युजर्स स्क्रीन वर स्क्रोल केल्याशिवाय दिसणार नाही. त्यामुळे जुन्या पोस्टच्या खालीच नव्या पोस्ट दिसणार आहेत. हा निर्णय “engagement hit” च्या उद्देशाने आहे. यामुळे युजर्सना “much better experience” दिला जाणार आहे.
ces_story_below_text
जाहिरात
जाहिरात
Is Space Sticky? New Study Challenges Standard Dark Energy Theory
Sirai OTT Release: When, Where to Watch the Tamil Courtroom Drama Online
Wheel of Fortune India OTT Release: When, Where to Watch Akshay Kumar-Hosted Global Game Show