स्मार्टवॉच, स्मार्ट फोन ते एसी वर या अमेझॉन सेल मध्ये बेस्ट डिल कोणती?

अमेझॉन सेल वर अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तू सवलतीच्या दरामध्ये उपलब्ध आहेत

स्मार्टवॉच, स्मार्ट फोन ते एसी वर या अमेझॉन सेल मध्ये बेस्ट डिल कोणती?

Photo Credit: OnePlus

OnePlus Nord CE 4 Lite 5G (pictured) was launched in India in June

महत्वाचे मुद्दे
  • देशभर 27 सप्टेंबर पासून Amazon Great Indian Festival 2024 Sale सुरू
  • Amazon Great Indian Festival 2024 Sale मध्ये एसबीआय चं कार्ड
  • स्मार्टवॉच, स्मार्ट फोन ते एसी वर दमदार सूट
जाहिरात

Amazon Great Indian Festival 2024 sale यंदा 26 सप्टेंबर पासून प्राईम युजर्स आणि 27 सप्टेंबर पासून सार्‍यांसाठी खुला करण्यात आला आहे. अमेझॉन सेल मध्ये विविध वस्तूंवर मोठी सवलत जाहीर करण्यात आली आहे. त्यात गॅझेट्स, घरातील उपकरणांचा समावेश आहे. डिस्काऊंट रेट्स मध्ये आणि विविध बॅंक ऑफर्स सह मोठ्या सवलतीच्या दरात खरेदी करता येणार आहे. स्मार्टवॉच, स्मार्टफोन्स, टॅबलेट्स, लॅपटॉप्स, स्मार्ट टीव्ही यांवर मोठी सूट जाहीर करण्यात आली आहे.

अमेझॉन सेल मध्ये काही बॅंक ऑफर्स देखील जाहीर करण्यात आली आहे. काहींना कॅशबॅक डील्स, कूपन डिस्काऊंट्स उपलब्ध आहेत. यामुळे प्रोडक्ट्सच्या मूळ किंमतींवर ग्राहकांना मोठा फायदा मिळणार आहे. एसबीआय बॅंकेचे डेबिट आणि क्रेडिट कार्ड्स वापरणार्‍यांना थेट 10% सूट मिळणार आहे. ग्राहकांना पूर्ण पैसे भरून वस्तू खरेदी करणं शक्य नसेल तर no-cost EMI option देखील काही वस्तूंवर मिळणार आहे.
या अमेझॉन सेल मध्ये काही वस्तूंवर असलेल्या जबरदस्त डिल्सच्या वस्तूंची इथे लिस्ट जारी करण्यात आली आहे.

अमेझॉन सेल मध्ये बेस्ट डिल असलेल्या वस्तू कोणत्या? घ्या जाणून

वस्तू MRP सेल मधील किंमत

OnePlus Nord CE 4 Lite 5G Rs. 23,999 Rs. 19,999
Samsung Galaxy M35 5G Rs. 24,499 Rs. 14,999
Asus TUF Gaming A15 Rs. 83,990 Rs. 60,990
Honor Magic X16 Pro Rs. 84,999 Rs. 50,999
Xiaomi Pad 6 Rs. 41,999 Rs. 22,999
OnePlus Pad Go Rs. 19,999 Rs. 17,999
Redmi Watch 5 Lite Rs. 6,999 Rs. 3,299
Noise Pulse 2 Max Rs. 5,999 Rs. 1,099
Sony Bravia 55-inch TV Rs. 1,29,900 Rs. 65,989
Samsung 43-inch TV Rs. 49,900 Rs. 29,490
Boat Nirvana Space Rs. 7,990 Rs. 1,898
JBL Flip 5 Speaker Rs. 10,999 Rs. 5,499
Godrej 1 Ton AC Rs. 42,900 Rs. 27,990
Haier Double Door Refrigerator Rs. 36,990 Rs. 23,990
IFB Fully Automatic Washing Machine Rs. 29,990 Rs. 21,490

Gadgets 360 Staff रेसिडेंट बॉट. जर तुम्ही मला ईमेल केलात तर एक माणूस प्रतिसाद देईल. अधिक

जाहिरात

जाहिरात

#नवीनतम कथा
  1. Samsung Galaxy M17 5G भारतात लॉन्च; ५०MP कॅमेरा आणि ५,०००mAh बॅटरीसह दमदार फीचर्स
  2. WhatsApp अपडेट: इमोजी टाइप करताच मिळणार संबंधित स्टिकर्स, iPhone युजर्ससाठी नवीन फीचर
  3. वनप्लस 15T चे डिझाइन आणि रंग पर्याय अधिकृतपणे जाहीर; चीन लॉन्चपूर्वी फीचर्स समोर
  4. iQOO Z11 Turbo चा टीझर समोर; लवकरच लॉन्च, जबरदस्त बॅटरी आणि फास्ट चार्जिंगची शक्यता
  5. SIM Binding नियम काय आहे? मेसेजिंग अॅप्स आणि वापरकर्त्यांवर काय परिणाम होणार
  6. Poco C85x 5G लवकरच भारतात; Flipkart मायक्रोसाइटवर डिझाइनची झलक
  7. Google Pixel 10a भारतात विक्रीसाठी उपलब्ध; 48MP कॅमेरा, 5100mAh बॅटरीसह किंमत ₹49,999
  8. Motorola Edge 70 Fusion किंमत आणि उपलब्धता
  9. Nothing Phone 4a सीरिज भारतात लॉन्च; किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाहीर
  10. Oppo K14 5G भारतात 9 मार्चला लॉन्च होणार; 7,000mAh बॅटरी आणि डिझाइनची माहिती समोर
© Copyright Red Pixels Ventures Limited 2026. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »