Photo Credit: Google
Amazon Great Republic Day Sale 2025 सध्या सुरू आहे. नववर्षातील अमेझॉनचा हा पहिला सेल 19 जानेवारीला संपणार आहे. या सेल मध्ये ग्राहकांना अनेक वस्तूंवर दमदार सूट मिळणार आहे. ज्यात लॅपटॉप्स, स्मार्टफोन, टॅबलेट्स, इअरफोन, स्मार्टवॉच, स्मार्ट टीव्हीचा समावेश आहे. ज्यांना स्मार्ट टीव्ही 50 हजारांच्या खाली विकत घ्यायचा आहे त्यांना या सेल मध्ये Hisense, Samsung, Acer, TCL च्या स्मार्ट टीव्हींवर सूट मिळणार आहे.
अमेझॉन कडून देण्यात आलेल्या सवलती सोबतच अन्य काही ऑफर्सचा फायदा घेत ग्राहकांना अनेक वस्तू सवलतीच्या दरात विकत घेता येणार आहेत. SBI credit cards वापरणार्यांना 10% instant discount मिळणार आहे ज्यामुळे 14 हजारांचा फायदा घेऊ शकतात. तसेच एक्सचेंज ऑफर देखील आहेत. यामध्ये डिव्हाईसची किंमत, तो कधी लॉन्च झाला होता, त्याची सध्या स्थिती काय आहे? यावर एक्सचेंजची किंमत ठरणार आहे.
Product Name | MRP | Sale Price |
Hisense 4K Ultra HD Smart QLED TV | Rs. 79,999 | Rs. 49,999 |
Samsung D Series Crystal 4K TV | Rs. 78,900 | Rs. 49,990 |
Acer XL Series Ultra HD LED TV | Rs. 59,990 | Rs. 49,499 |
TCL 4K Ultra HD Smart QLED Google TV | Rs. 1,19,990 | Rs. 49,490 |
LG 4K Ultra HD Smart LED TV | Rs. 71,990 | Rs. 48,990 |
Xiaomi X Pro QLED Series Smart Google TV | Rs. 70,999 | Rs. 47,999 |
अमेझॉन च्या या ग्रेट रिपब्लिक सेल मध्ये काही कूपन्सचा समावेश आहे तसेच नो कॉस्ट ईएमआय आणि अमेझॉन पे कॅशबॅक चा देखील पर्याय आहे. याच्या माध्यमातूनही तुम्हांला काही डिस्काऊंट्सचा फायदा घेता येणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स सोबतच होम फर्निशिंग वरही ऑफर्स मिळणार आहेत.
जाहिरात
जाहिरात