दसर्‍याला होणार Flipkart Big Billion Days 2025 ची सांगता; पहा 'या’ खास ऑफर्स

फ्लिपकार्ट सेल मध्ये Axis Bank,ICICI Bank च्या क्रेडिट, डेबिट कार्ड धारकांना 10% सूट जाहीर केली आहे.

दसर्‍याला होणार Flipkart Big Billion Days 2025 ची सांगता; पहा 'या’ खास ऑफर्स

Photo Credit: Flipkart

फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल २०२५ मध्ये क्रेडिट कार्ड ईएमआय व्यवहारांवर १,५०० रुपयांपर्यंत सूट मिळेल

महत्वाचे मुद्दे
  • Flipkart Big Billion Days Sale 2025, 23 सप्टेंबरपासून सुरू झाला आहे
  • यंदा दसर्‍याला म्हणजे 2 ऑक्टोबरला Flipkart Big Billion Days Sale 2025 ची
  • 2 ऑक्टोबरच्या रात्री 11.59 मिनिटांपर्यंत ग्राहकांना या सेलचा आनंद घेता ये
जाहिरात

Flipkart Big Billion Days Sale 2025 पुढील महिन्यामध्ये संपणार आहे. कंपनीकडून नुकतीच याची माहिती देण्यात आली आहे. 23 सप्टेंबरपासून सुरू झालेला हा सेल आता पुढील काही दिवसच चालणार आहे. फ्लिपकार्टने या सेलमध्ये स्मार्ट टीव्ही, मोबाईल फोन्स, स्मार्टवॉचेस,TWS,हेडसेट्स यांच्यांवर दमदार सूट जाहीर केली आहे. जोपर्यंत हा सेल सुरू आहे तो पर्यंत फ्लिपकार्टच्या ग्राहकांना सार्‍याच वस्तूंवर मोठी सूट मिळणार आहे. यामध्ये कॅशबॅक ऑफर्स, एक्सचेंज बोनस आणि क्रेडिट, डेबिट कार्ड्स डिस्काऊंट्स यांचा समावेश आहे.Flipkart Big Billion Days Sale 2025 पुढील महिन्यात संपणार,Flipkart Big Billion Days Sale 2025 च्या मायक्रोसाईट वर दिलेल्या माहितीनुसार हा सेल पुढील महिन्यात संपणार आहे. 23 सप्टेंबरला सुरू झालेला सेल 2 ऑक्टोबरला दसर्‍याच्या दिवशी संपणार आहे. फ्लिपकार्ट कडून या सेलमध्ये ग्राहकांना अनेक दमदार ऑफर्स दिल्या आहेत. त्यामध्ये Axis Bank,ICICI Bank च्या क्रेडिट, डेबिट कार्ड धारकांना 10% सूट जाहीर केली आहे. 2 ऑक्टोबरच्या रात्री 11.59 मिनिटांपर्यंत ग्राहकांना या सेलचा आनंद घेता येणार आहे.

फ्लिपकार्टच्या माहितीनुसार, ग्राहकांना या सेलमध्ये credit card EMI transactions वर 1500 रूपयांची सूट मिळाली आहे तर credit card non-EMI transactions वर 1000 रूपयांपर्यंतची सूट देण्यात आली आहे. त्यामुळे आता सेल शेवटच्या टप्प्यात आलेला असताना iPhone 16 Pro, iPhone 16 Pro Max, iPhone 16, iPhone 14, Samsung Galaxy S25+, Poco F7 5G वर मिळत असलेल्या अनेक दमदार ऑफर्सचा फायदा घेऊ शकतात.

2 ऑक्टोबरपर्यंत, Flipkart Black subscribers ना मागील वर्षीचा iPhone 16 Pro (base 128GB option) हा ८५,९९९ रुपयांच्या सवलतीच्या किमतीत मिळणार आहे. या व्यतिरिक्त, ग्राहक आयसीआयसीआय बँक किंवा अ‍ॅक्सिस बँकेच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डचा वापर करून फोन खरेदी करताना अतिरिक्त ५,००० रुपयांची सूट मिळवू शकतात. दरम्यान, iPhone 16 Pro Max हा ९४,९०० रुपयांच्या कमी किमतीत उपलब्ध आहे.

iPhone 14 आणि iPhone 16 बद्दल बोलायचे झाले तर, फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल २०२५ मध्ये हँडसेटचे बेस व्हेरिएंट अनुक्रमे ३९,९९९ आणि ५१,९९९ रुपयांच्या सवलतीच्या किमतीत उपलब्ध आहेत.

Gadgets 360 Staff रेसिडेंट बॉट. जर तुम्ही मला ईमेल केलात तर एक माणूस प्रतिसाद देईल. अधिक

जाहिरात

जाहिरात

#नवीनतम कथा
  1. Oppo K14 5G भारतात 9 मार्चला लॉन्च होणार; 7,000mAh बॅटरी आणि डिझाइनची माहिती समोर
  2. iPhone 17e भारतात लाँच; किंमत, प्री-ऑर्डर आणि फीचर्स जाणून घ्या
  3. Apple ने नवीन iPad Air सादर केला; किंमत ₹64,900 पासून सुरू
  4. Apple चा MacBook Neo लॉन्च; $599 किंमतीत A18 Pro चिपसह सर्वात स्वस्त MacBook
  5. Xiaomi 17T भारतात एप्रिल-मे मध्ये लाँच होण्याची शक्यता
  6. OpenAI चा भारतात विस्तार: मुंबई-बेंगळुरूमध्ये ऑफिस, Tata Group बरोबर AI डेटा सेंटर
  7. JioHotstar मध्ये ChatGPT Search फीचरची भर, विविध भाषांमध्ये कंटेंट शोधण्याची सोय
  8. WhatsApp चे नवे फीचर लॉन्च; ग्रुपमध्ये नवीन सदस्यांना पाहता येणार जुने मेसेज
  9. AI Impact Summit मध्ये Adobe ची मोठी घोषणा, विद्यार्थ्यांना Creative Apps फ्री
  10. भारताच्या डिजिटल पायाभूत सुविधांसाठी Google ची मोठी गुंतवणूक
© Copyright Red Pixels Ventures Limited 2026. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »