Photo Credit: Voltas
अमेझॉन च्या वेबसाइट वर सध्या अनेक वस्तू सवलतीच्या दरात विकत घेण्यासाठी खास अमेझॉन ग्रेट रिपब्लिक डे सेल सुरू आहे. हा सेल 13 जानेवारी ते 19 जानेवारी दरम्यान सुरू असणार आहे. यामध्ये सध्या विविध कॅटेगरीच्या वस्तूंवर दमदार सूट जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये स्मार्टफोन्स पासून अगदी होम अप्लायंसेस, लॅपटॉप्स, स्मार्टवॉचेस, इअरफोन्स, टॅबलेट्स स्वत दरात विकत घेता येऊ शकतात. दरम्यान अता ज्यांना येत्या उन्हाळ्याच्या आधी घरात एसी बसवून घ्यायचा आहे त्यांना या सेल मध्ये दमदार खरेदी करता येणार आहे. या सेल मध्ये LG, Panasonic, Voltas, Hitachi, Daikin च्या एसी वर धमाकेदार ऑफर्स आणि सूट आहेत.
अमेझॉन च्या ऑफरच्या सोबतीनेच अन्य काही ऑफर्स, कूपन्सचा वापर करूनही लोकांना उत्तम सूट मिळवता येणार आहे. काही बॅकांची यामध्ये डील्स आहेत. सोबत एक्सचेंज ऑफर्स आहेत. जर तुम्ही एसबीआय क्रेडिट कार्ड धारक असल्यास त्या कार्ड चा वापर करून तुम्ही 10% इंस्टंट डिस्काऊंट मिळवू शकता. याद्वारा 14 हजारांपर्यंत सूट मिळू शकते.
ग्राहकांना त्यांच्या कडील जुनी वस्तू देऊन नवी वस्तू विकत घेताना देखील चांगली एक्सचेंज व्हॅल्यू मिळणार आहे. यामाध्यमातून तुम्हांला अंतिम बिलाच्या रक्कमेत मोठी सूट मिळू शकते. मात्र एक्सचेंज व्हॅल्यू फिक्स नाही. प्रत्येक डिव्हाईसची किंमत, अवस्था, मॉडेलचा प्रकार यावर ती बदलणार आहे. ही किंमत अमेझॉन कडूनच ठरवली जाणार आहे.
Product Name | MRP | Sale Price |
LG 1.5 Ton Dual Inverter Split AC | Rs. 85,990 | Rs. 46,990 |
Daikin 1.5 Ton Inverter Split AC | Rs. 58,400 | Rs. 36,990 |
Panasonic 1.5 Ton Inverter Smart Split AC | Rs. 63,400 | Rs. 43,990 |
Voltas 1.5 Ton Inverter Split AC | Rs. 75,990 | Rs. 41,800 |
Carrier 1.5 Ton AI Flexicool Inverter Split AC | Rs. 67,790 | Rs. 34,990 |
Hitachi 1.5 Ton Inverter Split AC | Rs. 63,100 | Rs. 36,990 |
जाहिरात
जाहिरात