Amazon Great Summer Sale 2025 मध्ये पहा स्वस्तात मस्त खरेदीचे पर्याय कोणते?

Amazon Great Summer Sale 2025 मध्ये  पहा स्वस्तात मस्त खरेदीचे पर्याय कोणते?

Photo Credit: Samsung

सॅमसंग गॅलेक्सी A35 5G आणि A55 5G दोन्ही अॅमेझॉनवर मोठ्या सवलतींसह उपलब्ध आहेत

महत्वाचे मुद्दे
  • OnePlus, Oppo, Realme, Samsung सारख्या ब्रॅन्डचे स्मार्टफोन 40% सवलती च्य
  • HDFC Card holders ना 10% instant discount आहे
  • फोन एक्सचेंज करायचा असल्यास 72 हजारांपर्यंत सूट मिळू शकेल
जाहिरात

Amazon Great Summer Sale 2025 आज भारतात सर्वत्र ग्राहकांसाठी सुरू झाला आहे. इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांमध्ये खरेदी करू इच्छिणार्‍यांना आता सवलतीच्या दरात या सेल मध्ये smartphones, tablets, laptops, TVs, आणि अन्य home appliances खरेदी करता येणार आहेत. ग्राहकांना या सेल मध्ये आकर्षक डील्स आणि ऑफर्सनी देखील आकर्षित केले आहे. बाजारात उपलब्ध दरांपेक्षा अमेझॉनच्या सेल मध्ये स्मार्टफोन्स स्वस्त खरेदी करता येणार आहेत.OnePlus, Oppo, Realme, Samsung सारख्या ब्रॅन्डचे स्मार्टफोन 40% सवलती च्या दरामध्ये खरेदी करता येणार आहे. ज्या ग्राहकांना मिड रेंज मध्ये पण दमदार फीचर्स असलेले स्मार्टफोन खरेदी करायचे आहेत त्यांना आता व्हॅल्यू फॉर मनी फोन खरेदीसाठी अनेक पर्याय आहेत. यंदाच्या अमेझॉनच्या सेल मध्ये अनेक पर्याय आहेत.

Samsung Galaxy A55 5G वर या सेल मध्ये चांगले डील आहे. एरवी ई कॉमर्स वेबसाईट्स वर या फोनची किंमत Rs. 42,999 आहे. पण अमेझॉनच्या सेलमध्ये हा स्मार्टफोन Rs. 26,999 मध्ये खरेदी करता येणार आहे.

डिस्काऊंट्सच्या सोबतीने अमेझॉन कडून बॅंकेशी निगडीत डिस्काऊंट्स देखील आहेत. ज्यात प्रामुख्याने HDFC Card holders ना 10% instant discountआहे. पण ही ऑफ़र एचडीएफसी च्या क्रेडिट कार्ड वर आहे. Amazon Pay ICICI Bank Credit card युजर्स ना देखील 5% कॅशबॅक मिळणार आहे. अमेझॉन सेल दरम्यान no-cost EMI options, Rs. 72,000 पर्यंत एक्सचेंज ऑफर्स यांचा देखील समावेश आहे.

पहा मिड रेंज स्मार्टफोन्सची अमेझॉन सेल मधील किंमत

Model List Price Sale Price Buying Link
iQOO Neo 10R Rs. 31,999 Rs. 24,999 Buy Now
OnePlus Nord 4 5G Rs. 32,999 Rs. 24,999 Buy Now
Redmi Note 14 5G Rs. 24,999 Rs. 19,999 Buy Now
Realme Narzo 80 Pro 5G Rs. 23,999 Rs. 17,999 Buy Now
Samsung Galaxy A55 5G Rs. 42,999 Rs. 26,999 Buy Now
Oppo F29 5G Rs. 28,999 Rs. 23,999 Buy Now
Realme GT 6T 5G Rs. 35,999 Rs. 24,748 Buy Now
Honor 200 5G Rs. 39,999 Rs. 24,998 Buy Now
 

Comments
Gadgets 360 Staff The resident bot. If you email me, a human will respond. अधिक
फेसबुक वर शेअर करा Gadgets360 Twitter Shareट्विट शेयर Snapchat रेडीट टिप्पणी

जाहिरात

जाहिरात

© Copyright Red Pixels Ventures Limited 2025. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »