Asus कडून लॅपटॉप्सची नवी सीरीज जारी; पहा फीचर्स

ChromeBook Plus लॅपटॉप्स 12 महिन्यांच्या Google One AI प्रीमियम प्लॅनसह कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय येतात.

Asus कडून लॅपटॉप्सची नवी सीरीज जारी; पहा फीचर्स

Photo Credit: ASUS

क्रोमबुक CX14 (चित्रात) आणि CX15 ला MIL-STD-810H मिलिटा मिळते

महत्वाचे मुद्दे
  • Chromebook CX14 and CX15 models मध्ये Titan C security chip
  • Chromebook CX14 आणि CX15 मध्ये ड्युअल 2W स्टीरिओ स्पीकर्स
  • दोन्ही लॅपटॉप्स मध्ये Intel Celeron Processor N4500, आहे
जाहिरात

Asus ने Chromebook CX14 आणि Chromebook CX15 सीरीज लॅपटॉप्स बाजारात आणले आहेत. यामध्ये Intel Celeron processors चा समावेश आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, दोन्ही मॉडेल 14-inch आणि 15-inch स्क्रीन साईज मध्ये उपलब्ध आहेत. त्यामध्ये full HD screens आणि 180-degree “lay-flat” hinge design आहे. सोबतच Asus ने Chromebook Plus models आणले आहेत. यामध्ये Intel Core 3 N355 CPUs आणि in-built Google artificial intelligence (AI) फीचर आहे.Asus Chromebook CX14 आणि CX15 Series ची स्पेसिफिकेशन्स काय?Asus Chromebook CX14 मध्ये 14.0-inch full HD (1,920 x 1,080 pixels) IPS screen आणि 300 nits peak brightness आणि 45 percent NTSC colour gamut coverage आहे. तर Chromebook CX15 मध्ये 15.6-inch full HD screen सह CX14 प्रमाणेच अन्य फीचर्स आहेत. दोन्ही लॅपटॉप्स मध्ये Intel Celeron Processor N4500, आहे. त्याला 8GB of LPDDR4X RAM आणि 256GB of onboard eMMC storage सोबत जोडलेले आहे. Chromebook CX14 and CX15 models मध्ये Titan C security chip आहे.

Chromebooks च्या कनेक्टिव्हिटीचा विचार केला तर त्यामध्ये USB 3.2 Gen 1 Type-C port आहे. DisplayPort 1.2 support, HDMI 1.4b port, a USB 3.2 Gen 1 Type-A port, a 3.5mm headphone jack, आणि Kensington Lock आहे. त्यामध्ये Wi-Fi 6 आणि Bluetooth 5.4 capabilities देखील आहेत.

Asus नुसार, Chromebook CX14 आणि CX15 मध्ये ड्युअल 2W स्टीरिओ स्पीकर्स आहेत ज्यात इंटिग्रेटेड ड्युअल मायक्रोफोन आणि गुगल असिस्टंट सपोर्ट आहे. त्यांच्याकडे 1.35mm ट्रॅव्हलसह पूर्ण आकाराचा Chiclet कीबोर्ड आहे. कंपनी म्हणते की CX14 आणि CX15 मध्ये अनुक्रमे 42Wh आणि 50Wh बॅटरी आहेत आणि USB टाइप-सी चार्जिंगला सपोर्ट करतात.

ग्राहक Chromebook Plus CX14 आणि CX15 मॉडेल्स देखील निवडू शकतात, जे Intel च्या Twin Lake लाइनअपचा भाग असलेल्या Intel Core 3 N355 प्रोसेसरद्वारे सपोर्टेट आहेत, तसेच Intel UHD ग्राफिक्स देखील आहेत. या चिपमध्ये 16GB पर्यंत LPDDR5 RAM आणि 256GB पर्यंत ऑनबोर्ड eMMC स्टोरेज आहे. Asus या मॉडेल्समध्ये Wi-Fi 6E क्षमता देते.

Asus ने अद्याप Chromebook CX14 आणि CX15 लॅपटॉपची उपलब्धता किंवा किंमत याबद्दल कोणतीही माहिती उघड केलेली नाही.

Comments
Gadgets 360 Staff
 ...अधिक
        
    

जाहिरात

जाहिरात

#नवीनतम कथा
  1. लॉन्चपूर्वीच Lava Shark 2 च्या डिस्प्लेचे स्पेसिफिकेशन्स झाले जाहीर; इथे घ्या जाणून
  2. HMD Touch 4G मध्ये 3.2-इंच डिस्प्ले, Unisoc T107 प्रोसेसर; इथे पहा स्पेसिफिकेशन्स
  3. Amazon Sale 2025 मध्ये Acer, Dell, HP गेमिंग लॅपटॉप्सवर भन्नाट डील्स
  4. OnePlus 15s होणार Snapdragon 8 Elite Gen 5 आणि 100W फास्ट चार्जिंगसह लॉन्च
  5. दमदार कॅमेरा आणि बॅटरी सह आला Vivo चा स्टायलिश Vivo V60e
  6. 50MP triple rear camera सह पहा कोणती खास फीचर्स असणार Samsung Galaxy M17 5G मध्ये
  7. टॉप ब्रँडच्या इलेक्ट्रिक टूथब्रशवर Amazon Great Indian Festival Sale 2025 मध्ये मोठ्या ऑफर्स
  8. iQOO Neo 11 लवकरच लॉन्च होण्याची शक्यता; समोर आली दमदार फीचर्सची माहिती
  9. OnePlus 15 मध्ये मिळणार पॉवरफुल परफॉर्मन्स आणि नवं डिझाईन; इथे पहा अपडेट्स
  10. Amazon Great Indian Festival Sale 2025 मध्ये GPS Kids Smartwatch वर 70% पर्यंत सूट मिळणार
© Copyright Red Pixels Ventures Limited 2025. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »