Photo Credit: Asus
Asus ZenBook A14 मध्ये Windows 11 Home चा समावेश आहे
Asus कडून Asus Zenbook A14 आणि Vivobook 16 भारतात लॉन्च करण्यात आला आहे. यामध्ये नवा Snapdragon X series processors आहे. Asus Zenbook A14 मध्ये दोन प्रोसेसर व्हेरिएंट्स Snapdragon X Elite आणि Snapdragon X आहेत. Asus Vivobook 16, हा Snapdragon X X1-26-100 chipset वर चालतो. Zenbook A14 मध्ये 70Wh battery आहे. ज्याचा फायदा 90W fast charging साठी होतो. Vivobook 16 मध्ये 50Wh battery आहे आणि 65W fast charging support आहे.
Asus ZenBook A14 (UX3407QA) ची किंमत Rs. 99,990 आहे. यामध्ये Snapdragon X chipset आहे. Snapdragon X Elite processor (UX3407RA) सह असलेले मॉडेल Rs. 1,29,990 किंमतीचे आहे. Vivobook 16 (X1607QA) ची किंमत Rs. 65,990 आहे. सारे मॉडेल्स हे Asus eShop, Amazon किंवा अन्य रिटेल प्लॅटफॉर्म वर खरेदीसाठी उपलब्ध आहेत.
Asus ZenBook A14 हा Windows 11 Home सोबत येतो तर यामध्ये 14-inch full-HD (1,200x1,920 pixels) Lumina NanoEdge OLED display आहे. Asus ZenBook A14 मध्ये Wi-Fi 7 802.11ax आहे. Bluetooth 5.4 पर्यंत आहे. यामध्ये full-HD Asus AI IR camera आहे तर ambient light,colour sensor आहे. लॅपटॉप मध्ये दोन USB 4 Type-C ports, USB 3.2 Gen 2 Type-A port, HDMI 2.1 port, आणि 3.5mm audio jack आहे. यामध्ये ErgoSense touchpad आहे. त्याला smart gesture support आहे. Dolby Atmos technology चा स्पीकर आहे. Asus ZenBook A14 चा टॉप एंड मॉडेल हा Snapdragon X Elite chipset सह 90W fast charging ला सपोर्ट करणारा आहे.
Asus Vivobook 16 हा Windows 11 Home वर चालतो आणि त्याला Copilot support आहे. त्याला 16-inch full-HD+ (1,200x1,920) IPS display आहे. लॅपटॉपमध्ये Qualcomm Snapdragon X X1-26-100 processor आहे.कनेक्टिव्हिटीसाठी Asus Vivobook 16 मध्ये Wi-Fi 6E, Bluetooth 5.3 आहे. लॅपटॉप मध्ये ErgoSense keyboard आहे. लॅपटॉपला Dirac sound आणि SonicMaster support आहे. लॅपटॉप मध्ये दोन USB 3.2 Gen 1 Type-A ports, दोन USB 4.0 Gen 3 Type-C ports, HDMI 2.1 port, आणि 3.5mm headphone jack आहे.
जाहिरात
जाहिरात