Apple ने आणले AI सह आणले लहान आकारात Mac mini; पहा किंमत काय? कधीपासून होणार विक्री

Mac Mini ला M4 Pro चिप आणि 64GB RAM सह देखील कॉन्फिगर केले जाऊ शकते

Apple ने आणले AI सह आणले  लहान आकारात Mac mini; पहा किंमत काय? कधीपासून होणार विक्री

Photo Credit: Apple

The new Mac Mini with M4 chip comes in a much smaller 5x5 inches form factor

महत्वाचे मुद्दे
  • दोन्ही मॉडेल्समध्ये गिगाबिट इथरनेट आणि थंडरबोल्ट पोर्ट आहेत
  • प्री ऑर्डर सुरू झाली असून 8 नोव्हेंबर पासून भारतात शिपिंग होणार सुरू
  • Apple च्या मते हा पहिला carbon-neutral Mac model आहे
जाहिरात

Apple कडून Mac Mini चं नवं व्हर्जन लॉन्च करण्यात आलं आहे. हा एक कॉम्पॅक्ट कम्प्युटर आहे. नवी Mac Mini दोन चीप सेट सह उपलब्ध आहे. M4 आणि M4 Pro असे दोन पर्याय आहेत. M4 variant हे Mini M1 च्या तुलनेत 1.7 पट अधिक परफॉर्मन्स देते. M4 Pro सह असलेले संगणक हे Blender मध्ये 3 डी रेंडर 2.9 पट अधिक करतात.

M4 Chip सह असलेले Mac Mini ची किंमत

M4 Chip सह असलेले Mac Mini ची किंमत भारतामध्ये 59,900 पासून सुरू होते. ही किंमत बेस मॉडेलची आहे. या मध्ये 10 core CPU,10-core GPU, 16GB unified memory आणि 256GB onboard SSD storage आहे. या मॉडेल मध्ये 24 जीबी रॅम आणि 512 जीबी स्टोरेज आहे.

Mac Mini हे M4 Pro chip सह 1,49,900 रूपयांना उपलब्ध आहे. यामध्ये 12-core CPU, 16-core GPU आहे. 24GB of unified memory आणि 512GB of onboard SSD storage आहे. अ‍ॅपलच्या माहितीनुसार, युजर्स Mac Mini कस्टमाईज्ड करू शकतात ज्यामध्ये 14-core CPU, 20-core GPU,64GB of unified memory आणि 8TB of SSD storage नेऊ शकतात.

दोन्ही मॉडेल्सवर 10-बिट गिगाबिट इथरनेट जोडण्याचा पर्याय देखील आहे ज्याची किंमत रु. 10,000 अधिक आहे. नव्या Mac Mini ची Apple Stores आणि Apple अधिकृत रिटेलर्स यांच्याकडून प्री ऑर्डर्स सुरू आहेत. 8 नोव्हेंबर पासून त्याची शिपिंग सुरू होणार आहे.

Mac Mini With M4 Chip ची स्पेसिफिकेशन

Mac Mini With M4 Chip मध्ये 10-core CPU, a 10-core GPU, 24GB of unified memory आणि 512GB of onboard SSD storage असणार आहे. अ‍ॅपलच्या माहितीनुसार, M1 मॉडेलच्या तुलनेत 1.8 पट CPU आणि 2.2 पट GPU कामगिरी सुधारणा देते. 5x5 इंच वर, रिफ्रेश केलेला Mac Mini देखील मागील जनरेशनच्या तुलनेत खूपच लहान स्वरुपात येतो. हे ऑन-डिव्हाइस आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) स्पीच-टू-टेक्स्टसह मॅकव्हिस्परमध्ये 2 पट वेगाने टान्सस्क्राईब करणार आहे.

M4 Pro chipset मध्ये 14-core CPU, up to a 20-core GPU, 64GB of unified memory आणि 8TB पर्यंत SSD storage आहे. M2 Pro Mac Mini च्या तुलनेत हे मॉडेल शनमध्ये 2 पट वेगाने RAM वर मोशन ग्राफिक्स रेंडर करणार असा दावा आहे.

Comments
Gadgets 360 Staff
 ...अधिक
        
    
फेसबुक वर शेअर करा Gadgets360 Twitter Shareट्विट शेयर Snapchat रेडीट टिप्पणी

जाहिरात

जाहिरात

#नवीनतम कथा
  1. Lava Blaze AMOLED 2 5G आला Dimensity 7060 SoC आणि प्रीमियम AMOLED डिस्प्लेसह सह भारतीय बाजारात
  2. गेमिंग-फ्रेंडली फीचर्स सह आले Oppo K13 Turbo, Turbo Pro; पहा स्पेसिफिकेशन्स
  3. Tecno Spark Go 5G लॉन्च होणार 14 ऑगस्टला; पहा काय आहे स्मार्टफोन मध्ये खास
  4. पॅनासोनिकच्या ShinobiPro MiniLED व P-Series Smart TVs ने घरबसल्या मिळणार थिएटरचा अनुभव; पहा काय खास?
  5. Samsung Galaxy A17 5G बाजारात दाखल; स्टायलिश डिझाइन आणि पॉवरफुल फीचर्स मध्ये पहा काय खास
  6. Lava Blaze AMOLED 2 5G असणार सर्वात स्लीमेस्ट 5जी फोन; पहा फीचर्स
  7. Swarovski क्रिस्टल्सने आता झळाळणार Motorola चा Razr 60 स्मार्टफोन आणि Buds Loop
  8. Oppo K13 Turbo मधील पहा दमदार फीचर्स काय?
  9. Vivo चा नवा 5G स्मार्टफोन Y400 लॉन्च, विक्रीसाठी 7 ऑगस्टपासून उपलब्ध; पहा फीचर्स
  10. Amazon Great Freedom Festival मध्ये बजेटमध्ये ब्रँडेड लॅपटॉप्स विकत घेण्याची संधी; पहा ऑफर्स
© Copyright Red Pixels Ventures Limited 2025. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »