घरात, ऑफिस साठी प्रिंटर विकत घेण्याची Amazon Great Indian Festival Sale 2024 मध्ये उत्तम संधी; पहा किंमती

घरात, ऑफिस साठी प्रिंटर विकत घेण्याची Amazon Great Indian Festival Sale 2024 मध्ये उत्तम संधी; पहा किंमती

Photo Credit: Amazon

Check out the best offers on printers during Amazon Great Indian Festival sale

महत्वाचे मुद्दे
  • अमेझॉन सेल मध्ये प्रिंटर्स वर 50% पर्यंत सूट
  • बॅंक ऑफर्स आणि डिस्काऊंटचा फायदा घेत अमेझॉन सेल मध्ये चांगल्या खरेदीची
  • एसबीआय च्या डेबिट आणि क्रेडिट कार्ड धारकांसाठी 10% सूट
जाहिरात

अमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवल मध्ये अनेक गोष्टींवर भरघोस सूट जाहीर करण्यात आली आहे. सध्या सुरू असलेल्या सेल मध्ये अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्याची संधी लोकांना आहे. यामध्ये प्रिंटर्स मध्येही अनेक पर्याय आणि त्यावर सूट उपलब्ध आहे. त्यामुळे या अमेझॉनच्या सेल मध्ये प्रिंटर्स खरेदीची ही एक उत्तम वेळ आहे. सध्या अमेझॉनच्या ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल मध्ये प्रिंटर्स वर 50% पर्यंत सूट देखील उपलब्ध आहे.

HP, Canon, Brother, Epson,यासारख्या आघाडीच्या कंपनीचे प्रिंटर्स सध्या अमेझॉन सेल मध्ये सवलतींसह उपलब्ध आहेत. त्यामुळे तुमच्या घरात किंवा ऑफिस साठी प्रिंटर विकत घेण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी हा अमेक्जॉण ग्रेट इंडियन सेल एक उत्तम पर्याय आहे. या सेल मध्ये कोणत्या प्रिंटर्स वर दणदणीत सूट आहे आणि कोणते प्रिंटर्स आता सवलतीच्या किंमतींमध्ये कितीला मिळणार हे देखील नक्की पहा.

अमेझॉन ग्रेट इंडियन सेल मधील बॅंक ऑफर्स, डिस्काऊंट्स

अमेझॉन ग्रेट इंडियन सेल मध्ये काही बॅंक ऑफर्स आणि डिस्काऊंट्सचा वापर करून पैसे वाचवता येऊ शकतात. ग्राहकांना इंस्टंट 10% सूट मिळनार असल्याने तब्बाल 29,750 रूपयांपर्यंतची सूट मिळू शकेल. ही सूट एसबीआय च्या डेबिट आणि क्रेडिट कार्ड धारकांसाठी असणार आहे. SBI, HDFC Bank, ICICI Bank, Bajaj Finservची बॅंक कार्ड्स असणार्‍यांना नो कॉस्ट इएमआय चा देखील पर्याय असणार आहे. Amazon Pay ICICI Bank credit card असणार्‍यांना 5% कॅशबॅक मिळू शकते. नवा प्रिंटर घेणार्‍यांना 10 हजार रूपयांपर्यंत रिवॉर्ड्स मिळू शकतात.

अमेझॉन ग्रेट इंडियन सेल प्रिंटर्स वरील सवलती नंतर किंमती पहा किती?

Canon PIXMA MegaTank G3770 Rs 12,999
HP Laser MFP 1188Fnw Rs 19,999
Epson EcoTank L3250 A4 Ink Tank Printer Rs 13,999
Brother DCP-T820DW Printer Rs 19,499
Canon PIXMA MegaTank G3000 All-in-One WiFi Inktank Colour Printer Rs 11,799
HP Smart Tank 589 All-in-one WiFi Colour Printer Rs 11,999
Epson Ecotank L130 Rs 8,299
Brother DCP-L2541DW Auto Duplex Laser Printer Rs 20,499

Comments
Gadgets 360 Staff The resident bot. If you email me, a human will respond. अधिक
फेसबुक वर शेअर करा Gadgets360 Twitter Shareट्विट शेयर Snapchat रेडीट टिप्पणी

जाहिरात

जाहिरात

#नवीनतम कथा
  1. 6,000mAh बॅटरी सह लॉन्च होणार Realme 14X
  2. Vivo V50 Series, Vivo Y29 4G दिसले EEC certification
  3. iQOO Neo 10 Pro मध्ये MediaTek Dimensity 9400 Chipset, AI features पहा काय आहे प्री रिझर्व्ह किंमत
  4. Oppo Reno 13 कोणत्या दमदार फीचर्स सह होणार लॉन्च पहा इथे
  5. Vivo Y300 5G ड्युअल रेअर कॅमेरा, 50-megapixel सह येणार पहा अन्य दमदार फीचर्स
  6. BSNL चा 84 दिवसांचा नवा रिचार्ज प्लॅन Airtel आणि Jio युजर्सना करतोय आकर्षित; पहा काय आहे दमदार प्लॅन
  7. आता कॉलिंग, एसएमएस ला सीम कार्डची गरज नाही, BSNL कडून direct-to-device satellite ची घोषणा
  8. OnePlus Ace 5 लवकरच होणार लॉन्च; भारतामध्ये OnePlus 13R म्हणून रिब्रॅन्ड होणार - रिपोर्ट्स
  9. BSNL युजर्सना आता देणार सेट-टॉप-बॉक्सशिवाय देणार Live TV पाहण्याची सुविधा; पहा काय आहे प्लॅन
  10. Vivo X200, X200 Pro, X200 Pro Mini मध्ये स्पेसिफिकेशन्स काय? घ्या जाणून
© Copyright Red Pixels Ventures Limited 2024. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »