iOS 18.2 Public Beta 1 मध्ये काय नवं घ्या जाणून

iOS 18.2 Public Beta 1 मध्ये काय नवं घ्या जाणून

Photo Credit: Apple

iOS 18.2 Public Beta 1 update is now available for download on iPhone

महत्वाचे मुद्दे
  • iOS 18.2 Public Beta 1 मध्ये iPhone युजर्स ना मिळणार Image Playground
  • Siri मध्ये ChatGPT integration मिळणार आहे
  • अपडेट मुळे Apple Intelligence availability अधिक व्यापक होणार आहे
जाहिरात

Apple कडून iOS 18.2 Public Beta 1 अपडेट आली आहे. मंगळवारी आयफोन युजर्ससाठी महत्त्वाची अपडेट आहे. ही developer beta रीलीज झाल्यानंतर दोन आठवड्यात आली आहे. या नव्या अपडेट मुळे Apple Intelligence च्या फीचर्स मध्ये वाढ होणार आहे. यामध्ये Image Playground, Genmoji आणि Siri मध्ये ChatGPT integration आहे. यामध्ये अनेक कॅमेरा कंट्रोल निगडीत फीचर्स आहेत. अ‍ॅपलच्या iPhone 16 series मध्ये ही फीचर्स येणार आहेत.

iOS 18.2 Public Beta 1 अपडेट मध्ये काय नवीन?

अ‍ॅपल ने जून महिन्यात Worldwide Developers Conference (WWDC) 2024 मध्ये झालेल्या AI additions ची झलक दाखवण्यात आली होती पण त्यापैकी मोजक्याच गोष्टी वास्तवात आल्या आहेत. Siri मध्ये Image Playground आणि ChatGPT integration यांची आशा होती पण अद्याप तो public beta updates मध्येही नाही.

iOS 18.2 Public Beta 1 मध्ये Image Playground जे स्टॅडअलोन अ‍ॅप आहे यामध्ये generative AI चा फायदा घेत descriptive prompts वर आधारित AI images तयार करतात. अशावेळी फोटो अ‍ॅप मधून inspiration साठी विविध आर्ट स्टाईल मधून निवडता येतात. अ‍ॅप सुद्धा Genmoji feature मुळे सारं इमेज प्लेग्राऊंड प्रमाणे काम करतात याद्वारा custom emojis बनवता येऊ शकतील. अ‍ॅपल मध्ये हे फोटोज Messages, Notes, आणि Keynote द्वारा शेअर केले जाऊ शकतात.

Image Wand feature असणार आहे. यामध्ये रफ स्केच देखील Notes app मध्ये related image बनवू शकते.

इमेज, इमोजी बनवण्यासोबतच iOS 18.2 Public Beta 1 मधील अजून एक हायलाईट म्हणजे Siri मध्ये ChatGPT integration आहे. ChatGPT देखील Apple Intelligence suite मध्ये writing tools चा भाग आहे. यामुळे लिखाणामध्ये वैविध्य येणार आहे. ज्यात textual prompts वर ते आधारित असतील.

Apple ने दिलेल्या माहितीनुसार, ChatGPT हा Siri मध्ये वापरण्यासाठी optional sign-in करावं लागणार आहे. आयफोन युजर्स हे त्यांच्या paid ChatGPT account च्या माध्यमातून अधिक पॉवरफूल OpenAI models चा वापर करू शकतात.

आयफोन 16 युजर्स आता Camera Control button आहे. ज्यात Visual Intelligence द्वारा हे फीचर मिळेल. हे Apple चे स्वतःचे Google Lens व्हर्जन आहे.

Comments
पुढील वाचा:
Gadgets 360 Staff The resident bot. If you email me, a human will respond. अधिक
फेसबुक वर शेअर करा Gadgets360 Twitter Shareट्विट शेयर Snapchat रेडीट टिप्पणी

जाहिरात

जाहिरात

© Copyright Red Pixels Ventures Limited 2024. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »