CMF Phone 2 Pro 28 एप्रिलला होणार लॉन्च; पहा फोनमध्ये खास काय?

फोनच्या उजव्या कोपऱ्यात, पॉवर बटणाशेजारी एक “Essential key” असण्याची शक्यता आहे.

CMF Phone 2 Pro 28 एप्रिलला होणार लॉन्च; पहा फोनमध्ये खास काय?

Photo Credit: X/ CMF by Nothing

असे म्हटले जाते की एशेंशियल स्पेस एआय वापरून माहिती साठवते आणि नंतर ती परत मागवते

महत्वाचे मुद्दे
  • CMF Phone 2 Pro होणार 28 एप्रिलला लॉन्च
  • CMF Phone 2 Pro फोनमध्ये MediaTek Dimensity 7300 Pro processor
  • CMF Phone 2 Pro मध्ये Triple Rear Camera Setup
जाहिरात

CMF Phone 2 Pro हा भारतासह ग्लोबल मार्केट मध्ये 28 एप्रिलला लॉन्च होणार आहे. या फोन मधील फीचर्सची हळूहळू माहिती खुली केली जात आहे. नुकत्याच समोर आलेल्या माहितीमध्ये यामधील artificial intelligence (AI) capabilities समोर आल्या आहेत. Nothing च्या CMF ने पुष्टी केली आहे की Phone 2 Pro मध्ये AI-powered Essential Space feature आहे. हे फीचर 4 मार्चला लॉन्च झालेल्या Nothing Phone 3a series मध्येही पहायला मिळाले होते.CMF by Nothing ने X वर पोस्ट शेअर करत दिलेल्या माहितीनुसार, यूजर्स CMF फोन 2 Pro वरील त्यांच्या “second memory”, Essential Space फीचरचा वापर करू शकतील. Nothing Phone 3a मालिकेप्रमाणेच, ते फोनच्या उजव्या बाजूला पॉवर बटणाशेजारी असलेल्या "Essential key" ला अ‍ॅक्टिव्ह करेल.एकदा वापरल्यानंतर, Essential Space functions, फोटो आणि व्हॉइस नोट्स सारखा सर्व प्रकारचा डेटा गोळा करण्यासाठी आणि एआय वापरून ते रिकॉल करण्यासाठी वन-स्टॉप सोल्यूशन म्हणून काम करते. शिवाय, स्मार्ट कलेक्शन नावाचे आणखी एक वैशिष्ट्य मिळण्याची पुष्टी झाली आहे जे ऑडिओ, फोटोज आणि मजकूर संबंधित कलेक्शनमध्ये क्रमवारी लावते, त्यामुळे manual organisation of data ची गरज उरत नाही.

सोशल मीडिया पोस्टसोबतचा टीझर क्लिप मधून हे समजते की Essential Space हे Nothing Phone 3a series सारखेच CMF Phone 2 Pro मध्ये काम करत आहे.

जरी Essential Key Nothing Phone 3a मालिकेत कॅमेरा कॅप्चर फीचरला देखील सपोर्ट करते, तरी आगामी CMF Phone 2 Pro मध्ये देखील ते उपलब्ध होईल की नाही हे अद्याप माहित नाही. यासह, यूजर्स कॅमेरा चालू केल्यावर त्वरित फोटो काढू शकतील आणि Essential Space ला पाठवू शकतील.

CMF Phone 2 Pro मध्ये हमखास स्पेसिफिकेशन्स कोणते?

CMF Phone 2 Pro मध्ये MediaTek Dimensity 7300 Pro processor आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, CMF Phone 1 च्या तुलनेत या फोनमध्ये सीपीयू 10% तर ग्राफिक्स चं काम 5% अधिक क्षमतेचे आहे. AI tasks पाहता प्रोसेसरला MediaTek's sixth-generation NPU आहे जे 4.8 tera operations per second (TOPS) performance देते.

फोनमधील कॅमेर्‍याचा विचार करता यामध्ये Triple Rear Camera Setup,आहे. त्यात 50-megapixel 1/1.57-inch sensor,50-megapixel telephoto camera ज्यात 2x optical zoom, आणि 8-megapixel ultra-wide camera आणि 119.5-degree field of view आहे.

Comments
Gadgets 360 Staff
 ...अधिक
        
    

जाहिरात

जाहिरात

#नवीनतम कथा
  1. TENAA लिस्टिंगमध्ये समोर आले Moto G36 चे डिझाईन व स्पेसिफिकेशन्स
  2. Poco F7 5G ची किंमत फ्लिपकार्ट बिग बिलियन डेजमध्ये घसरली; पहा आता किंमत काय
  3. ॲमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल 2025 मध्ये इको डिव्हाइस वर मिळणार मोठी सूट
  4. Amazon Great Indian Festival Sale 2025 मध्ये सोनी, सॅमसंग, TCL स्मार्ट टीव्हीवर आकर्षक डील्स जाहीर
  5. ॲपलकडून iOS 26 अपडेटसह iPadOS 26 व macOS Tahoe लॉन्च; पहा पात्र डिव्हाईसची यादी
  6. : Oppo F31 Series मध्ये Pro+, Pro आणि F31 5G चा समावेश; पहा काय आहेत फीचर्स
  7. फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेलमध्ये Nothing Phone 3 अवघ्या 34,999 रूपयांत विकत घेण्याची संधी
  8. Realme P3 Lite 5G भारतात लॉन्च; पहा किंमत, स्पेसिफिकेशन्स काय
  9. iQOO 15 मध्ये 2K Samsung AMOLED डिस्प्ले; समोर आली माहिती
  10. Realme चा नवा P-Series स्मार्टफोन P3 Lite 5G आला दमदार फीचर्स आणि किफायतशीर किंमतीमध्ये
© Copyright Red Pixels Ventures Limited 2025. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »