Photo Credit: Google
Google Pixel 9 Pro, Google Pixel 9, Pixel 9 Pro XL, आणि Pixel 9 Pro Fold ऑगस्ट मध्ये लॉन्च झाला आहे. त्यावेळी Pro variant भारतीय बाजरपेठेमध्ये उपलब्ध नव्हते पण आता हा उपलब्ध करण्यात आली आहे. आता त्याची प्री ऑर्डर सुरू होणार आहे. गूगल कडून त्याची किंमत आणि रंगांचे पर्याय खुले करण्यात आले आहे. Pixel 9 Pro मध्ये Tensor G4 SoC आहे. सोबतच Titan M2 security chipset आहे. तर फोन Android 14 वर चालणार आहे.
Google Pixel 9 Pro भारतामध्ये Rs. 1,09,999 मध्ये उपलब्ध आहे. हा फोन 16GB + 256GB व्हेरिएंट मध्ये उपलब्ध आहे. Flipkart च्या बॅनर्स नुसार हा स्मार्टफोन भारतामध्ये 17 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजल्यापासून प्री ऑर्डर्स साठी खुला होत आहे. हा फोन Hazel, Porcelain, Rose Quartz,आणि Obsidian या रंगांमध्ये उपलब्ध आहे. Pixel 9 Pro XL variant प्रमाणेच या फोनचे देखील रंग असणार आहेत.
Google Pixel 9 Pro मध्ये 6.3-inch 1.5K (1,280 x 2,856 pixels) SuperActua (LTPO) OLED display आहे तर 20Hz refresh rate आहे आणि 3,000 nits of peak brightness level आहे. फोनमध्ये Tensor G4 SoC आहे. तर Titan M2 security chipset आहे.
Google Pixel 9 Pro या स्मार्टफोन मध्ये ट्रीपल रेअर कॅमेरा आहे. ज्यामध्ये 50-megapixel primary sensor आहे. तर 48-megapixel ultrawide shooter आहे. अन्य 48-megapixel periscope telephoto camera आहे त्यामध्ये 5x optical zoom आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉल साठी 42-megapixel कॅमेरा आहे.
Google Pixel 9 Pro मध्ये 4,700mAh battery आहे. 45W wired चार्जर आहे. Connectivity साठी Wi-Fi 6, Bluetooth 5.3, NFC, Google Cast, GPS, Dual Band GNSS, BeiDou, GLONASS, Galileo, QZSS, NavIC, आणि USB Type-C port आहे.
जाहिरात
जाहिरात