Redmi Note 14 5G मध्ये काय खास घ्या जाणून

Redmi Note 14 5G मध्ये काय खास घ्या जाणून

Photo Credit: Xiaomi

Redmi Note 14 5G Xiaomi च्या Android 14-आधारित HyperOS 1.0 इंटरफेसवर चालतो

महत्वाचे मुद्दे
  • Redmi Note 14 5G भारतामध्ये डिसेंबर 2024 मध्ये लॉन्च झाला होता
  • Redmi Note 14 5G Ivy Green विक्रीसाठी वेबसाईट वर उपलब्ध
  • फोन मध्ये 5,110mAh battery आहे
जाहिरात

रेडमी नोट 14 5 जी आता नव्या फिनिश मध्ये भारतात उपलब्ध आहे. हा हॅन्डसेट डिसेंबर 2024 मध्ये लॉन्च झाला होता. त्यावेळी हा तीन रंगांमध्ये उपलब्ध होता. ज्यात Mystique White, Phantom Purple, आणि Titan Black रंग आहे. या फोनचे की स्पेसिफिकेशन पाहता त्यामध्ये 6.67-inch display, MediaTek Dimensity 7025-Ultra SoC, आणि triple rear cameraसेटअप आहे. यामध्ये 5,110mAh battery आहे तर फोनला 45W charging support आहे. यामध्ये IP64-rated build आहे.

रेडमी नोट 14 5 जी मध्ये नवा Ivy Green colour रंग आहे. भारतामध्ये त्याची किंमत 6GB + 128GB version साठी Rs. 18,999 आहे. तर 8GB + 128GB आणि 8GB + 256GB व्हर्जनसाठी प्रत्येकी Rs. 19,999 आणि Rs. 21,999 खरेदी करताना जरICICI, HDFC, and SBI क्रेडिट कार्ड वापरलं तर 1000 रूपये डिस्काऊंट आहे आणि सहा महिन्यांसाठी नो कॉस्ट ईएमआय पर्याय देखील मिळणार आहे.

Redmi Note 14 5G चा नवा स्मार्टफोन Mi website वर खरेदीसाठी उप्लब्ध आहे. Mystique White, Phantom Purple, आणि Titan Black colour सोबत हा हिरवा रंग देखील आता उपलब्ध असणार आहे.

Redmi Note 14 5G ची स्पेसिफिकेशन

Redmi Note 14 5G Ivy Green colour हा फोन देखील पूर्वी लॉन्च झालेल्या व्हेरिफिकेशन प्रमाणे आहे. हा फोन Android 14-based HyperOS 1.0 वर चालतो. त्यामध्ये 6.67-inch full-HD+ (1,080x2,400 pixels) display आहे. 2,100 nits peak brightness आहे. स्क्रीन Corning Gorilla Glass 5 protection आहे. MediaTek Dimensity 7025 Ultra SoC आहे ज्यामध्ये 8GB RAMआणि o 256GB of onboard storage आहे.

Redmi Note 14 5G मध्ये dual rear camera unit आहे. त्यामध्ये 50-megapixel primary Sony LYT-600 sensor,8-megapixel ultra wide-angle camera, 2-megapixel macro sensor आहे.

यामध्ये 20-megapixel selfie camera आहे. IP64-rated असल्याने धूळीपासून संरक्षण होते. या मध्ये dual stereo speakers आहेत.

Comments
Gadgets 360 Staff The resident bot. If you email me, a human will respond. अधिक
फेसबुक वर शेअर करा Gadgets360 Twitter Shareट्विट शेयर Snapchat रेडीट टिप्पणी

जाहिरात

जाहिरात

© Copyright Red Pixels Ventures Limited 2025. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »