Photo Credit: Honor
Honor 300 Pro हा स्मार्टफोन लवकरच vanilla Honor 300 सोबत लॉन्च होण्याची शक्यता आहे. चायनीज स्मार्टफोन बनवणार्या कंपनीने अद्याप त्याची लॉन्च साठी तारीख सांगितलेली नाही पण काही तपशील समोर आले आहेत. Honor 300 series हा फोन 1.5K resolution display आणि 100W fast charging support सह येणार आहे. Honor 300 Pro हा फोन Snapdragon 8 Gen 3 chipset सह येणार आहे. Honor 300 Pro आणि Honor 300 हे Honor 200 Pro आणि Honor 200 मध्ये अपग्रेडस आहेत.
Tipster Digital Chat Station ने Honor 300 series च्या तपशीलांबद्दल Weibo वर केलेल्या पोस्टनुसार, या नव्या स्मार्टफोन मध्ये 1.5K OLED screens असणार आहे. तर फोनमध्ये Snapdragon 8 Gen 3 SoC आहे. Pro मॉडेल मध्ये हे चीपसेट असेल असा अंदाज आहे. कंपनीने अद्याप कोणत्या मॉडेल मध्ये ही चीपसेट असेल याची माहिती दिलेली नाही. Honor 200 मध्ये Snapdragon 7 Gen 3 SoC होती, Honor 200 Pro मध्ये Snapdragon 8s Gen 3 SoC होती. त्यामुळे पूर्वीचे फोन पाहता Honor 300 series मध्ये 100W wired charging आणि wireless charging support असणार आहे.
Pro variant मध्ये 50-megapixel periscope sensor असणार आहे. यामध्ये ultrasonic fingerprint scanner असेल का? याची माहिती अद्याप दिलेली नाही अशी त्याची माहिती आहे.
Honor 200 आणि Honor 200 Pro चीन मध्ये यंदा समोर आला आहे. भारतामध्ये हा फोन जुलै महिन्यात लॉन्च झाला आहे. Honor 200 हा Rs. 34,999 आणि Honor 200 Pro हा Rs. 57,999मध्ये उपलब्ध केला होता.
फोनमध्ये 50-megapixel ट्रीपल रेअर कॅमेरा असू शकतो. 50-megapixel selfie shooters असतील. हा फोन Android 14-based MagicOS 8.0 वर चालणार आहे. या स्मार्टफोन मध्ये 5,200mAh बॅटरी आहे तर 100W wired fast charging सपोर्ट आहे.
Honor 200 मध्ये 6.7-inch full-HD+ OLED curved display आहे. तर Honor 200 Pro मध्ये थोडी मोठी स्क्रिन आहे. जी 6.78-inch स्क्रीन आहे. vanilla model हा Snapdragon 7 Gen 3 SoC वर आणि Pro variant हा Snapdragon 8s Gen 3 चीपसेट आहे.
जाहिरात
जाहिरात