Photo Credit: Honor
ऑनर जीटी प्रो फॅंटम ब्लॅक रंगाचा प्रकार
Honor GT Pro हा स्मार्टफोन बुधवारी चीन मध्ये लॉन्च झाला आहे. नव्या GT series smartphone मध्ये 7,200mAh battery आणि 90W wired fast charging support आहे. Honor GT Pro हा Snapdragon 8 Elite chip वर चालणार आहे. त्यामध्ये 16GB of RAM आणि 1TB पर्यंत storage उपलब्ध आहे. या स्मार्टफोनमध्ये triple rear camera unit आहे. ज्यात तीन 50-megapixel sensors आणि 50-megapixel selfie camera आहे. Honor GT Pro मध्ये IP68+IP69 rating असल्याने हा फोन धूळ आणि पाण्यापासून सुरक्षित आहे.या हँडसेटमध्ये 7,200mAh battery आहे जी 90 वॅट वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. वाढीव ऊर्जा कार्यक्षमतेसाठी कंपनीच्या इन-हाऊस E2 चिपसह येते.162.1×75.7×8.58mm फोनचा आकार आहे तर वजन 212g आहे.
Honor GT Pro हा स्मार्टफोन सध्या चीनमध्ये Burning Speed Gold, Ice Crystal, आणि Phantom Black रंगांमध्ये उपलब्ध आहे.
Honor GT Pro हा dual-SIM (Nano) मध्ये उपलब्ध असून तो MagicOS 9.0 वर चालतो. हा फोन Android 15 वर आधारित आहे. यामध्ये 6.78-inch full-HD+ (1,264×2,800 pixels) LTPO OLED display आहे. Oasis polarised eye protection gaming screen मध्ये ऑनरचा Giant Rhino Glass coating आहे. हे octa-core Snapdragon 8 Elite chipset वर चालते ज्यामध्ये Adreno 830 GPU, हे 16GB of RAM आणि 1TB पर्यंत storage देते.
Honor GT Pro मधील कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये Bluetooth 5.4, GPS, Beidou, GLONASS, Galileo, QZSS, NavIC, NFC, OTG, Wi-Fi 7 आणि USB Type-C port आहे. ऑनबोर्ड सेन्सर्समध्ये accelerometer, ambient light sensor, e-compass, IR sensor, gravity sensor, gyroscope, X-axis linear motor आणि proximity sensor चा समावेश आहे. Honor GT Pro मध्ये सिग्नल स्ट्रेंथ वाढवण्यासाठी स्वयं-विकसित RF-enhanced chip C1+ देखील आहे. फोनमध्ये धूळ आणि स्प्लॅश रेझिस्टन्ससाठी IP68 + IP69-रेटेड बिल्ड आहे. बायोमेट्रिक ऑथेंटिकेशनसाठी यात 3D अल्ट्रासोनिक फिंगरप्रिंट सेन्सर आहे.
या हँडसेटमध्ये 7,200mAh battery आहे जी 90 वॅट वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. वाढीव ऊर्जा कार्यक्षमतेसाठी कंपनीच्या इन-हाऊस E2 चिपसह येते.162.1×75.7×8.58mm फोनचा आकार आहे तर वजन 212g आहे.
जाहिरात
जाहिरात