Honor X9c Smart मध्ये 5,800mAh आहे आणि 35W wired fast charging supportआहे
Photo Credit: Honor X9c
Honor X9c Smart Moonlight White आणि Ocean Cyan शेडमध्ये येतो
Honor X9c Smart हा स्मार्टफोन मलेशिया मध्ये लॉन्च झाला आहे. या फोनमध्ये MediaTek DImensity 7025 Ultra chipset असणार आहे. ती चीपसेट 8GB of RAM सोबत जोडलेली आहे. या फोनमध्ये 108-megapixel main rear camera आणि 5,800mAh बॅटरी आहे. त्याला वायर्ड फास्ट चार्जिंग आहे. फोनमध्ये ultra-bounce anti-drop technology आणि scratch resistance आहे. यामध्ये Magic Capsule feature आहे. हे फीचर अॅपलच्या Dynamic Island feature प्रमाणे असून याच्यामुळे collapsible notification bar असणार आहे. Honor X9c हा जगात काही निवडक ठिकाणी नोव्हेंबर महिन्यात लॉन्च झाला आहे.
Honor X9c Smart मध्ये 6.8-inch full-HD+ (2,412 x 1,080 pixels) display आहे. 120Hz refresh rate,850nits peak brightness,आणि dynamic, DC flicker-free dimming आहे. या मोबाईल मध्ये MediaTek Dimensity 7025 Ultra SoC आहे. जो 8GB of RAM आणि 256GB of onboard storage सोबत जोडलेला आहे. हा स्मार्टफोन Android 14-based MagicOS 8.0 सह आहे.
Honor X9c Smart च्या कॅमेर्याचा विचार करता त्यामध्ये 108-megapixel main rear camera sensor with f/1.75 aperture आणि 3x lossless zoom सह आहे. या फोनमध्ये 16-megapixel selfie shooter आहे. सोबत AI चा सपोर्ट असलेले इमेज आणि एडिटिंग टूल्स आहेत.
Honor X9c Smart मध्ये 5,800mAh बॅटरी आहे आणि 35W wired फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे. कनेक्टिव्हिटी साठी dual 5G, 4G LTE, Wi-Fi, Bluetooth 5.3, OTG, NFC, GPS,आणि USB Type-C port आहे. या स्मार्टफोन मध्ये scratch-resistant आहे. या फोनचा आकार 165.98 x 75.8 x 7.88mm आहे आणि फोनचं वजन 193 ग्राम आहे.
विशेष म्हणजे, Honor X9c मध्ये धूळ आणि 360-डिग्री वॉटर रेझिस्टन्ससाठी IP65M-रेटेड बिल्ड आहे. परंतु Honor X9c स्मार्ट "professionally water resistant," आहे असे ऑफिशिएअल लिस्टिंग आहे.
Honor ने अद्याप X9c स्मार्ट हँडसेटच्या किंमतीचे तपशील जाहीर केलेले नाहीत. हे Honor Malaysia वेबसाइटवर 8GB + 256GB कॉन्फिगरेशन साठी आहे. हा फोन Moonlight White आणि Ocean Cyan मध्ये उपलब्ध आहे.
जाहिरात
जाहिरात
Samsung Galaxy Tab S10 Lite
Starts from ₹33,499
JBL New Live 780NC Wireless Headphones
Starts from ₹15,999
OPPO Reno 16
Starts from ₹61,999
HP 303D Laser Single Function Monochrome Printer
Starts from ₹13,999
HP MFP 323DNW Laser Multi Function Monochrome Printer
Starts from ₹21,999
HP 303DW Laser Single Function Wireless Monochrome Printer
Starts from ₹15,999
Google Reportedly Begins Rolling Out Android Backup Storage Policy Update
Telegram Gets New Rich Text Editor, Communities, and Ephemeral Bot Messages
Samsung's 'Back to School' Sale Brings Discounts on Galaxy S26 Series, Galaxy Book 6 Pro, Galaxy Tab S11 Ultra and More