Photo Credit: Huawei
हुआवेई एन्जॉय ८० अझ्युर ब्लू, फील्ड ग्रीन, गोल्ड ब्लॅक आणि स्काय व्हाइट रंगांमध्ये उपलब्ध आहे
Huawei Enjoy 80 हा चीन मध्ये मंगळवारी लॉन्च करण्यात आला आहे. या फोनमध्ये 6,620mAh battery आहे. त्याला चार्ज करण्यासाठी 40W चार्जर आहे. यामध्ये power adapter देखील आहे. तसेच या फोनमध्ये 50-megapixel main camera आहे आणि 8-megapixel selfie camera आहे. हा फोन HarmonyOS 4.0 out-of-the-box वर चालतो तर त्यामध्ये 512GB of inbuilt storage आहे. जो 8GB of RAM सोबत जोडलेला आहे. या फोनच्या आधीच्या मॉडेल प्रमाणेच Enjoy 80 handset मध्ये Enjoy X button आहे.Huawei Enjoy 80 ची किंमत आणि उपलब्धता,Huawei Enjoy 80 हा फोन CNY 1,199 म्हणजेच Rs. 14,000 मध्ये उपलब्ध आहे. हा फोन 8GB + 128GB मध्ये आहे. या फोनचा 256GB आणि 512GB व्हेरिएंट देखील आहे. ज्याची किंमत CNY 1,399 म्हणजे अंदाजे Rs. 16,300 आणि CNY 1,699 म्हणजे अ ंदाजे Rs. 19,800 आहे. हा फोन Azure Blue, Field Green, Gold Black आणि Sky White रंगांमध्ये उपलब्ध आहे. हे फोन Huawei China e-store वरून खरेदी करता येऊ शकतात.
2Huawei Enjoy 80 मध्ये 6.67-inch HD+ (720×1,604 pixels) LCD screen आहे. 264ppi pixel density आहे. कंपनीकडून अद्याप यामध्ये कोणती चीपसेट असेल याची माहिती दिलेली नाही. फोनमध्ये 8GB of RAM आणि 512GB of onboard storage आहे. हा फोन HarmonyOS 4.0 वर चालतो.
Huawei Enjoy 80 मध्ये 6,620mAh बॅटरी आहे जी 40W Huawei SuperCharge सपोर्टसह येते. ऑथेंटिकेशनसाठी, त्यात साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आहे. हँडसेटमध्ये जलद प्रवेशासाठी Enjoy X की आहे, जी डाव्या काठावर आहे. कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये 4G, ब्लूटूथ 5.1, Wi-Fi 5, 3.5mm हेडफोन जॅक आणि USB टाइप-C पोर्ट समाविष्ट आहेत. यात एक IR ब्लास्टर देखील आहे जो घरगुती उपकरणे नियंत्रित करण्यासाठी वापरला जाऊ शकतो.
Huawei Enjoy 80 च्या black, blue आणि gold variants चा आकार 166.05 × 76.58 × 8.25 मिमी आहे आणि वजन 203 ग्रॅम आहे, तर फॉक्स लेदर बॅक पॅनल असलेल्या हिरव्या प्रकारात 8.33 मिमी प्रोफाइल आहे आणि वजन 206 ग्रॅम आहे.
जाहिरात
जाहिरात