Huawei Nova Flip S मध्ये 6.94-inch full-HD+ OLED foldable internal screen आणि 2.14-inch OLED cover display आहे.
Photo Credit: Huawei
हुआवेई नोव्हा फ्लिप एस स्काय ब्लू आणि फेदर सँड ब्लॅकसह सहा रंगांमध्ये उपलब्ध आहे.
Huawei Nova Flip S हा चीन मध्ये लॉन्च झाला आहे. या फोनचे फीचर्स Nova Flip model प्रमाणेच आहे. हा फोन ऑगस्ट 2024 मध्ये आला होता. त्यावेळी तो स्वस्तात लॉन्च करण्यात आला होता आणि त्यासोबत 2 रंगांचे पर्याय होते. या फोनमध्ये 4,400mAh battery चा स्मावेश होता. 50 मेगापिक्सेलचा ड्युअल आऊटवर्ट फेसिंग कॅमेरा युनिट आणि 32 मेगापिक्सेल सेल्फी शूटर होता. त्यामध्ये 2.14 इंच कव्हर स्क्रिन आणि 6.94 इंच मेन फोल्डेबल डिस्प्ले होता. या clamshell foldable मध्ये standard Nova Flip variant प्रमाणेच Kirin 8000 chip असण्याचा अंदाज आहे.
Huawei Nova Flip S ची किंमत खालीलप्रमाणे आहे-
256GB व्हेरिएंट: 3,388 चीनी युआन (अंदाजे रू. 41,900)
512GB व्हेरिएंट: 3,688 चीनी युआन (अंदाजे रू. 45,600)
दरम्यान Huawei Nova Flip S हा New Green, Zero White, Sakura Pink, Star Black, Sky Blue, आणि Feather Sand Black मध्ये उपलब्ध आहे.
Huawei Nova Flip S मध्ये 6.94-inch full-HD+ OLED foldable internal screen आणि 2.14-inch OLED cover display आहे. Huawei कडून अद्याप चीपसेटची, रॅमची माहिती देण्यात आलेली नाही. पण रिपोर्ट्सनुसार, या फोनमध्ये Kirin 8000 processor असण्याचा अंदाज आहे. हा फोन 256GB आणि 512GB या स्टोरेज ऑप्शन मध्ये येण्याचा अंदाज आहे. दरम्यान हा फोन HarmonyOS 5.1 out of the box वर चालतो.
Huawei Nova Flip S मध्ये 50 मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेराचा समावेश आहे. सोबतच 8 मेगा पिक्सेल अल्ट्रा वाईड कॅमेरा आहे. मेन कॅमेरामध्ये 4K resolution चे व्हिडिओ रेकॉर्ड करता येतात. कंपनीच्या माहितीनुसार, फोटोची क्वॅलिटी ही शूटिंग मोड वर अवलंबून आहे. फोनमध्ये इनर स्क्रिन 32 मेगा पिक्सेल कॅमेरा सह येतो.
Huawei Nova Flip S मध्ये 4,400mAh बॅटरीचा समावेश आहे तर त्याच्यासोबत 66W fast wired charging क्षमता आहे. फोन उघडल्यावर, डिव्हाइसची जाडी 6.88 मिमी आणि वजन 195 ग्रॅम असते. सुरक्षिततेसाठी, जलद आणि विश्वासार्ह प्रमाणीकरणासाठी यात बाजूला माउंट केलेले फिंगरप्रिंट सेन्सर आहे.
जाहिरात
जाहिरात
New Images of Interstellar Object 3I/ATLAS Show a Giant Jet Shooting Toward the Sun
NASA’s Europa Clipper May Cross a Comet’s Tail, Offering Rare Glimpse of Interstellar Material
Newly Found ‘Super-Earth’ GJ 251 c Could Be One of the Most Promising Worlds for Alien Life
New Fossil Evidence Shows Dinosaurs Flourished Until Their Final Days