Photo Credit: Infinix
Infinix Hot 40i च्या पुढील स्मार्टफोन म्हणून Infinix Hot 50i हा काही बाजारपेठांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन चीन च्या Transsion Holdings चा असून MediaTek Helio G81 SoC सोबत पॉवर केला आहे. यामध्ये 6GB RAM आहे. Infinix Hot 50i मध्ये hole punch display आहे. तर 120Hz refresh rate आहे. तर या स्मार्टफोन मध्ये बॅटरी 5,000mAh आहे. या स्मार्टफोन मध्ये dual rear camera सेटअप आहे. ज्यामध्ये 48-megapixel primary sensor आहे, हा IP54 rating सह असल्याने त्याचं पाणी आणि धुळीपासून रक्षण होऊ शकते.
Infinix Hot 50i हा सध्या नायजेरिया मध्ये ई कॉमर्स वेबसाईट वर आहे. त्याची किंमत KES 14,000 आहे म्हणजे अंदाजे भारतीय रूपयानुसार 9000 रूपये आहे. या मध्ये 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज आहे. हा फोन Sage Green, Sleek Black,आणि Titanium Grey या रंगांमध्ये उपलब्ध आहे.
Infinix Hot 50i मध्ये ड्युअल सीम आहे. दोन्ही सीम नॅनो असणार आहेत. दरम्यान Infinix Hot 50i हा स्मार्टफोन Android 14-based XOS 14.5 वर चालणार आहे. या स्मार्टफोनची 6.7-inch HD+(720x1,600 pixels) डिस्प्ले स्क्रीन असणार आहे. तर 120Hz refresh rate आहे. या स्मार्टफोनचा सर्वाधिक ब्राईटनेस 500 nits असणार आहे. तर डिस्प्ले ला hole punch cutout हा सेल्फी शूटर साठी असणार आहे. या फोनला कायमच Dynamic Bar feature आहे. MediaTek Helio G81 SoC,सह हा फोन 6GB of LPDDR4X RAM आणि 128GB onboard storage सह असणार आहे. ही ऑनबोर्ड मेमरी 16 जीबी पर्यंत वाढवली जाऊ शकते. ऑनबोर्ड स्टोरेज हे microSD card वापरून 2 TB पर्यंत वाढवले जाऊ शकते.
Infinix Hot 50i मध्ये dual rear camera setup आहे. त्यात 48-megapixel primary sensor आणि dual flash आहे. सेल्फी आणि व्हिडिओ चॅट्स साठी 8 मेगा पिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे.
Infinix Hot 50i मध्ये Bluetooth, FM Radio, a 3.5mm audio jack, OTG, USB Type-C port, and Wi-Fi 802.11 a/b/g/n/ac आहे. फोनला side-mounted fingerprint sensor आहे.
जाहिरात
जाहिरात