iQOO Neo 10 चा भारतातील मॉडेल चीन पेक्षा वेगळा; पहा काय आहे फीचर्स

iQOO Neo 10 चा भारतातील मॉडेल चीन पेक्षा वेगळा; पहा काय आहे फीचर्स

Photo Credit: iQOO

आयक्यूओ निओ १० इन्फर्नो रेड आणि टायटॅनियम क्रोम रंगांमध्ये उपलब्ध आहे

महत्वाचे मुद्दे
  • iQOO Neo 10 ची भारतामधील किंमत Rs. 31,999 ते Rs. 40,999 दरम्यान आहे
  • 3 जून पासून Amazon आणि iQOO India e-store वर फोन खरेदीसाठी उपलब्ध
  • iQOO Neo 10 मध्ये 7,000mAh battery , 120W wired charging support आहे
जाहिरात

iQOO Neo 10 सोमवारी भारतामध्ये लॉन्च करण्यात आला आहे. या स्मार्टफोन मध्ये Snapdragon 8s Gen 4 chipset आणि 7,000mAh battery चा समावेश आहे. सोबतच 120W fast charging support आहे. त्यामध्ये IP65 रेटिंग असल्याने फोन पाणी आणि धूळी पासून सुरक्षित राहणार आहे. फोनमध्ये 7,000mm sq vapour cooling chamber हा heat dissipation साठी आहे. या हॅन्डसेट मध्ये 50-megapixel dual rear camera आणि 32-megapixel selfie shooter आहे. या सेंगमेंट मधील iQOO Neo 10 हा एकमेव फोन आहे ज्यात 144fps gaming सपोर्ट आहे. या मॉडेल मध्ये चीनमधील मॉडेलच्या तुलनेत अनेक डिझाईन आणि स्पेसिफिकेशन्स वेगळी आहेत.iQOO Neo 10 ची भारतामधील किंमत आणि उपलब्धता,iQOO Neo 10 ची भारतामधील किंमत 8GB + 128GB या पर्यायासाठी Rs. 31,999 आहे. 8GB + 256GB साठी Rs. 33,999 आणि 12GB + 256GB साठी Rs. 35,999 आहे. सर्वात टॉपचं व्हेरइएंट 16GB + 512GB RAM साठी Rs. 40,999 मोजावे लागणार आहेत. हा फोन Inferno Red आणि Titanium Chrome या रंगांमध्ये उपलब्ध आहे. आज दुपारी 1 वाजल्यापासून हा फोन प्री बुकिंगसाठी खुला असणार आहे. भारतामध्ये त्याची विक्री 3 जून पासून Amazon आणि iQOO India e-store च्या माध्यमातून केली जाणार आहे.

iQOO Neo 10 स्पेसिफिकेशन्स, फीचर्स

iQOO Neo 10 मध्ये 6.78-inch 1.5K (1,260×2,800) AMOLED screen आहे. 144Hz refresh rate,360Hz पर्यंत touch sampling rate, 5,500 nits local peak brightness level, आणि 4,320Hz PWM dimming rate आहे. दरम्यान या स्मार्टफोन मध्ये Snapdragon 8s Gen 4 SoC आहे. खास Q1 gaming chipset आहे. हा स्मार्टफोन 16GB of LPDDR5X Ultra RAM आणि 512GB of UFS 4.1 onboard storage ला सपोर्ट करतो. फोन Android 15-based FuntouchOS 15 सोबत येणार आहे.

फोनमध्ये dual rear camera unit आहे. 50-megapixel Sony IMX882 primary rear sensor with optical image stabilisation (OIS) support सह आहे. 8-megapixel ultra-wide shooter आणि 32-megapixel front camera sensor आहे. दोन्ही कॅमेरे 60fps वर 4K व्हिडिओ रेकॉर्डिंगला सपोर्ट करतात.

iQOO Neo 10 मध्ये 7,000mAh battery , 120W wired charging support आहे. कनेक्टिव्हिटी साठी 5G, 4G, Wi-Fi 7, Bluetooth 5.4, GPS, NFC, OTG आणि USB Type-C port चा समावेश आहे.

Comments
Gadgets 360 Staff The resident bot. If you email me, a human will respond. अधिक
फेसबुक वर शेअर करा Gadgets360 Twitter Shareट्विट शेयर Snapchat रेडीट टिप्पणी

जाहिरात

जाहिरात

© Copyright Red Pixels Ventures Limited 2025. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »