Photo Credit: iQOO
iQOO Neo 10R भारतामध्ये 11 मार्चला लॉन्च होणार आहे. या फोनच्या लॉन्चपूर्वी कंपनीकडून फोनचा AnTuTu score आणि किंमत याची माहिती देण्यात आली आहे. फोनची निश्चित किंमत अद्याप सांगण्यात आलेली नाही मात्र फोन कोणत्या रेंज मध्ये असेल त्याची माहिती देण्यात आली आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, फोन ज्या सेंगमेंट मध्ये आहे त्यामधील सर्वाधिक AnTuTu score या स्मार्टफोनला मिळाला आहे. iQOO Neo 10R हा Neo series मधील पहिला R-branded फोन आहे. या फोनमध्ये Snapdragon 8s Gen 3 SoC आहे.
iQOO Neo 10R ची किंमत आणि AnTuTu Score बाबत माहिती X वर पोस्ट मध्ये दिली आहे. iQOO च्या माहितीनुसार, त्यांचा आगामी स्मार्टफोन सेगमेंट मधील मोस्ट पॉवरफूल फोन आहे.
iQOO Neo 10R हा 30 हजार रूपयांच्या सेगमेंट मध्ये असेल. याबद्दल माहिती यापूर्वी tipsters कडूनही देण्यात आली होती. iQOO च्या माहितीनुसार फोनचा AnTuTu score सर्वाधिक आहे. प्राईज सेगमेंट मध्ये हा फोन 1.7 million points पेक्षा जास्तीचा आ हे.
कंपनीने नुकताच घोषित केलेला Moonknight Titanium कलर ऑप्शन देखील प्रदर्शित केला आहे, जो ग्लॉसी फिनिशसह सिल्व्हर किंवा ग्रे शेड असल्याचे दिसते. iQOO Neo 10R Raging Blue कलरवेमध्ये देखील उपलब्ध असेल.
iQOO Neo 10R मध्ये Snapdragon 8s Gen 3 chipset असणार आहे. या चीपसेटमध्ये TSMC's 4nm process technology असणार आहे. ही 12GB of RAM आणि 256GB of storage सह जोडलेला फोन असणार आहे. आधीच्या रिपोर्ट्सनुसार, या स्मार्टफोन मध्ये 6.78-inch OLED screen आहे. तर 144Hz refresh rate आहे.
फोनचा कॅमेरा पाहता तो 50-megapixel primary camera with a Sony LYT-600 sensor आहे. यामध्ये 8-megapixel ultrawide camera आहे. फोनच्या फ्रंट बाजूला 16-megapixel selfie camera आहे. iQOO Neo 10R मध्ये 6,400mAh battery आहे तर 80W wired charging support आहे.
जाहिरात
जाहिरात